एकूण 243 परिणाम
मे 22, 2019
चाकूर : लातूर येथील केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) प्रशिक्षण जवान फायरिंगसाठी चाकूरकडे येत असताना जिप्सी जीप व ट्रॅव्हल्स यांच्यात अपघात होऊन एक जवान ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आष्टामोड (ता.चाकूर) येथे बुधवारी (ता.२२) सकाळी साडे सहाच्या सुमारास घडली आहे.  लातूर येथील सीआरपीएफ...
मे 22, 2019
पश्चिम रेल्वेची वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वाहतूकीमध्ये आज (बुधवार) तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. गोरेगाव स्थानकात तांत्रिक बिघाड झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत आज सकाळी साडे...
एप्रिल 30, 2019
औरंगाबाद - मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर गेल्या चार ते पाच दिवसांपासून उपाशी असलेल्या असहाय ज्येष्ठ नागरिकाला अखेर न्याय मिळाला. ‘सकाळ’मध्ये बातमी प्रकाशित होताच एमजीएम संस्थेने दखल घेतली. सोमवारी (ता. २९) सकाळी नऊ वाजता रुग्णवाहिकेमधून त्या व्यक्तीला थेट एमजीएम रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले...
एप्रिल 21, 2019
वैभववाडी - रेल्वेच्या धडकेमुळे शनिवारी सायकांळी आणखी एका बिबट्याचा मृत्यू झाला. हा प्रकार कोकिसरे बांधवाडी येथील विठ्ठलमंदीरानजीक घडला. दोन दिवसांपुर्वी रेल्वेच्या धडकेत मुत्यु झालेल्या बछड्याची ती आई असल्याचे वनविभागाच म्हणणे आहे. दरम्यान, रात्री उशिरा बिबट्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. कोकिसरे...
एप्रिल 20, 2019
कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ आज (शनिवार) पहाटे हावडा-नवी दिल्ली पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत 25 जण जखमी झाले आहेत.  रेल्वे अधिकारी अमित मालवीय यांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूरपासून 20 किमी अंतरावर असलेल्या रुमा रेल्वे स्थानकाजवळ ही...
एप्रिल 19, 2019
वैभववाडी - कोकिसरे-नारकरवाडीनजीक रेल्वे ट्रॅकमध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. रेल्वेच्या धडकेत या बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याचे वनविभागाने स्पष्ट केले. कोकिसरे नारकरवाडीनजीक सकाळी स्थानिक ग्रामस्थांना रेल्वे ट्रॅकमध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर ...
एप्रिल 08, 2019
भुसावळ : मद्यधुंद अवस्थेत जीम चालकास अश्‍लील शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्‍या बाजारपेठ पोलिस ठाण्यातील दोघा कर्मचाऱ्‍यांविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यातच गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे जिल्हा पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. योगेश माळी व शशी तायडे अशी गुन्हा दाखल झालेल्या...
मार्च 30, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : पाण्याचा शोधात जंगलातून चुकून गावात आलेल्या माकडाचा जामदा (ता. चाळीसगाव) येथील रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. माकड हा हनुमानाचा अवतार मानला जात असल्याने आज ग्रामस्थांनी माकडाचा मृतदेहाची गावातून सवाद्य मिरवणूक काढून विधिवत...
मार्च 15, 2019
मुंबई : सीएसटीसमोर असलेला पादचारी पूल आज (गुरुवार) कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून, इतर 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा पूल टाईम्स ऑफ इंडिया जवळच्या इमारतीत जवळ होता. यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  हा पूल कोसळल्यानंतर वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. या परिसरात मोठी...
मार्च 15, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीएसएमटी जवळील दुर्घटनाग्रस्त पादचारी पुलाजवळ पहाणी केली. यावेळी स्ट्रक्चरल ऑडिट होऊनही पूल कोसळत असेल तर ते गंभीर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच या पुलाची जबाबदारी नेमकी कोणाची आहे हे संध्याकाळपर्यंत निश्चित करा असे आदेशही त्यांनी दिले आहेत....
मार्च 14, 2019
मुंबई : पूल कोसळून निरपराधांचे मृत्यू होण्याची मुंबईकरांना जणू सवयच झाली आहे.. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ असलेला पादचारी पूल कोसळून आज (गुरुवार) किमान दोघांना जीव गमवावा लागला. आता नेहमीप्रमाणे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 'आम्ही त्यांना सांगितले होते', असे सांगत आता जबाबदारी झटकण्याचा...
मार्च 12, 2019
भुसावळ : मध्य रेल्वेत भुसावळ रेल्वे स्थानकाला जंक्शनचा दर्जा प्राप्त आहे. तसेच आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचे यार्ड भुसावळला आहे. दररोज दोनशेच्यावर गाड्यांमधून हजारो प्रवासी ये-जा करतात. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आगीच्या घटनांवर नियंत्रणासाठी रेल्वेची स्वतःची अग्निशमन...
मार्च 05, 2019
सोलापूर : चोऱ्या रोखणे, स्थानकांवरील प्रवाशांची अनावश्‍यक गर्दी व त्यामुळे होणारे अपघात कमी करणे, जेणेकरून स्थानकांवरील चेंगराचेंगरी यासह अन्य अनुचित प्रकार कमी होण्यास मदत होईल, यादृष्टीने रेल्वे स्थानकांवर आता विमानतळांप्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. संबंधित मार्गावरील...
मार्च 04, 2019
सोलापूर : चोऱ्या रोखणे, स्थानकांवरील प्रवाशांची अनावश्‍यक गर्दी व त्यामुळे होणारे अपघात कमी करणे, जेणेकरून स्थानकांवरील चेंगराचेंगरी यासह अन्य अनुचित प्रकार कमी होण्यास मदत होईल यादृष्टीने रेल्वे स्थानकांवर आता विमानतळांप्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. संबंधित मार्गावरील...
मार्च 04, 2019
मिरज -  पुणे रेल्वेमार्गावरील वाठार व पळशी स्थानकांदरम्यान रेल्वेमार्ग तुटल्याचे निदर्शनास येताच वेगाने येणाऱ्या कोयना एक्‍स्प्रेसला थोपवणाऱ्या दोघांचा मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सत्कार केला. लहुराज कदम आणि शिवाजी श्रीरंग कदम अशी त्यांची आहेत.  शुक्रवारी (ता. एक) मिरज - पुणे रेल्वे...
फेब्रुवारी 26, 2019
सोलापूर : दुचाकीस्वार महिलेला वाचविण्याच्या गडबडीत सिमेंट पोत्याने भरलेला कंटेनर पथदिव्याच्या खांबाला धडकून दुभाजकावर चढला. ही घटना पत्रकार भवन चौकात सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सुमारास घडली.  सोमवारी दुपारी जड वाहतूक चालू असलेल्या वेळेत होटगी रस्त्यावरून सिमेंट घेऊन कंटेनर (एमएच 13-आर 4835...
फेब्रुवारी 23, 2019
मूर्तिजापूर (अकोला) : पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला नागपूर येथे रेल्वेने उपचारासाठी नेत असताना आरोपीने चिखली गेटजवळ चालू रेल्वेतून उडी घेतली. यामध्ये आरोपीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.23) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. उस्मानाबाद शहर पोलिसांनी दत्तात्रय दगडूबा खोसे (वय55) (रा. दहीफळ...
फेब्रुवारी 17, 2019
सात-आठ वर्षांपूर्वीच्या त्या घटनेचा उल्लेखही कुटुंबातल्या कुणाच्याच बोलण्यात आला नव्हता. मी त्यांना विचारलं ः ""तुम्ही आम्हाला ही गोष्ट काल सकाळी का नाही सांगितलीत?'' त्यावर अब्दुलशेठ म्हणाले ः ""खरंच माफ करा आम्हाला. काल सकाळी घडलेल्या त्या घटनेमुळे आम्ही सगळेच खूप अस्वस्थ होतो, त्यामुळे लक्षातच...
फेब्रुवारी 16, 2019
जळगाव ः भुसावळ विभागातील आठ रेल्वेस्थानकांवर एक हजार अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहे. त्यापैकी भुसावळ रेल्वेस्थानकावर 110 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. जळगाव स्थानकावरही सत्तर कॅमेरे बसविले आहेत. यामुळे रेल्वेत शिरताना प्रवाशांच्या खिशातून पाकीट, पर्सची चोरी होणे, मोबाईल हिसकावणे आदी...
फेब्रुवारी 12, 2019
चांदूररेल्वे, (जि. अमरावती) : शहरातील रहिवासी एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह रेल्वेसमोर उडी घेतली. यामध्ये तिघांचाही करुण अंत झाला. ही हृदयद्रावक घटना सोमवारी (ता. 11) मध्यरात्रीनंतर रेल्वेक्रॉसिंगजवळ घडली. मंगळवारी सकाळी ही घटना उजेडात आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेने समाजमन सुन्न...