एकूण 262 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
अमरावती : विधानसभा निवडणुकीसाठी शहर व ग्रामीण भागात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सी.आय.एस.एफ.), रेल्वे पोलिस फोर्स (आर.पी.एफ) यासह मध्यप्रेदशातून मोठ्या प्रमाणावर पोलिस आणि होमगार्ड जिल्ह्यात दाखल होत आहे.  जिल्ह्यात शहरातील व ग्रामीण भागातील...
ऑक्टोबर 18, 2019
ठाणे : केंद्र तसेच राज्य सरकार जसे इमानदारीने आणि पारदर्शक पद्धतीने काम करीत आहे, त्याप्रमाणेच ठाणे शहर विधानसभा निवडणुकीत आपल्या कामाशी इमानदार असलेले महायुतीचे संजय केळकर एक लाख मताधिक्‍याने निवडून येणार आहेत. त्यांच्या विजयी रॅलीत सहभागी होण्यासाठी मी नक्की येईल, असा विश्‍वास रेल्वे...
ऑक्टोबर 18, 2019
अलिबाग : रायगड जिल्ह्याचा कायापालट करण्याची क्षमता असणारे पायाभूत प्रकल्प अलिबाग मतदारसंघात पुढील पाच वर्षांत येत आहेत. यासाठी कोट्यवधींचा निधी वापरला जाणार आहे. या निधीवर डोळा असणाऱ्या राजकीय नेत्यांनी यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे अलिबागची आमदारकी आपल्याकडे रहावी, यासाठी सर्वच उमेदवारांनी...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : सुरक्षेच्या दृष्टीने सर्वाधिक संवेदनशील मानल्या जाणाऱ्या मुंबई रेल्वेस्थानकावर प्रवाशांना दैना अनुभवावी लागत आहे. रविवारी रात्री रवाना झालेल्या मुंबई-नागपूर दुरांतोमधील प्रवाशांच्या खिशांवर चोरट्यांनी हात साफ केले. त्यातील दोन नागपूरकर प्रवाशांनी सोमवारी नागपूर लोहमार्ग ठाणे गाठून मोबाईल...
ऑक्टोबर 12, 2019
नांदेड : राज्य परिवहन महामंडळाचा वाहक सचखंड एक्सप्रेस रेल्वेतून खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. १२) सकाळी दहा वाजता शहराच्या समिराबाग भागात घडली. संजय हरिभाऊ कदम (वय ३८) मयत वाहकाचे नाव आहे.  नांदेड आगारात वाहक या पदावर कार्यरत असलेले व शहराच्या क्रांतीनगर भागात भाड्याने...
ऑक्टोबर 09, 2019
ठाणे : शहरात पुन्हा एकदा वृक्ष कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली. दरम्यान, मंगळवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे ठाणे स्थानक परीसरात असलेले भले मोठे ताडाचे झाड मधोमध तुटून ठाणे एसटी बसस्थानकानजीक असलेल्या पत्र्याच्या शेडवर पडले. या दुर्घटनेत तेथील...
ऑक्टोबर 07, 2019
नवी मुंबई : लोकलची वाट पाहत रेल्वे स्थानकात बाकड्यावर झोपी गेलेल्या तरुणाच्या खिशातील मोबाईल फोनसह सोन्याचे ब्रेसलेट आणि रोख रक्कम असा सुमारे ७५ हजारांचा किमती ऐवज दोघा चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सानपाडा रेल्वे स्थानकात घडली. वाशी रेल्वे पोलिसांनी या...
ऑक्टोबर 02, 2019
चिपळूण - मुंबईतील गँगस्टर व अट्टल गुन्हेगार असलेला सिद्धेश म्हसकर (36, रा. अंबरनाथ) याला पोलिसांनी चिपळूणात जेरबंद केले. ठाणे पोलिस, चिपळूण पोलिस व रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. संघटित गुन्हेगारी करणार्‍यांच्या यादीत असलेला सिद्धेश म्हसकर याच्यावर हत्येचा प्रयत्न व गंभीर...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई : लोकलमधून फुकट प्रवास करता यावा, यासाठी रेल्वे पोलिसांचा बनावट पास बनवून प्रवास करण्याची नवीन शक्कल काही भामट्यांनी लढवली आहे. मात्र, रेल्वे तिकीट तपासनीसांच्या दक्षतेमुळे मध्य रेल्वेवर पाच बनावट पोलिसांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बोगस पोलिसांचा...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : शक्ती पिल्ले हे रेल्वे प्रवासी नेहमीप्रमाणे सकाळी ९.४५ च्या लोकलने मालाडहून अंधेरीला निघाले होते. गाडीत गर्दी होती. त्यामुळे ते दरवाजातच उभे होते. लोकलने गोरेगाव स्टेशन सोडले आणि अचानक त्यांच्या हातावर जोरदार फटका बसला. सिग्नलच्या खांबाआड लपलेल्या एकाने लोखंडी रॉडने त्यांच्यावर...
सप्टेंबर 17, 2019
नवी मुंबई : भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रेल्वेस्थानकांवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे; मात्र नवी मुंबईतील रेल्वेस्थानकांची पाहणी केली असता येथील सुरक्षा रामभरोसे असल्याचे समोर आले आहे.  नवी मुंबईतील वाशी ते पनवेल या हार्बर मार्गावर व वाशी ते ठाणे या ट्रान्स...
सप्टेंबर 09, 2019
ठाणे : सोमवारी दुपारी सव्वाचारच्या दरम्यान ठाणे- दिवा रेल्वेस्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे-दिवा अप आणि डाऊन रेल्वेसेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. दुपारची वेळ असल्याने लोकलला तुरळक गर्दी होती. मात्र, रेल्वेसेवा ठप्प झाल्याने मुंबई आणि कर्जत-कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या...
सप्टेंबर 05, 2019
भुसावळ : मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यात मध्य रेल्वे विभागातील आठ गाड्या रद्द तर नऊ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. तर काही गाड्या उशिराने धावत आहे. त्यामुळे प्रवाशांसह चाकरमान्या वर्गात अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...
सप्टेंबर 04, 2019
नाशिकः मुंबई, ठाणे शहरात घर घेताना किंवा व्यवसायासाठी रेल्वे स्थानकाच्या परिसरात जागेचा शोध घेतला जातो. स्टेशनपासून दूर जाऊ त्याप्रमाणे जागांचे दर, कमी होतात. भविष्यात नाशिक शहराच्या बाबतीतही अशीच परिस्थिती निर्माण होईल अशी चिन्हे दिसू लागली आहेत. त्याला कारण म्हणजे देशातील पहिली...
सप्टेंबर 04, 2019
मुंबई : हवामान ‍विभागाकडून पुढील 24 तासात मुंबई, पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच नाशिक, सातारा, कोल्हापूर घाटपरिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असल्याचे राज्य सरकारने कळविले आहे. मुंबईमध्ये सकाळी 8:30 पर्यंत कुलाबा वेधशाळा येथे 122.00 मी.मी., सांताक्रुझ वेधशाळा येथे...
सप्टेंबर 04, 2019
मुंबई : लांब पल्याच्या वाहतुकीला पावसाचा फटका बसला आहे. परिणामी अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला. 11041 सीएसएमटी-चैन्नई, 11019 सीएसएमटी-भुवनेश्वर,11081 एलटीटी-गोरखपुर,11007 सीएसएमटी-पुणे,12123 सीएसएमटी-पुणे,12125 सीएसएमटी-पुणे, 11023 सीएसएमटी-कोल्हापूर, 22101...
ऑगस्ट 30, 2019
नवी मुंबई : ऐरोली नाट्यगृहाच्या ठिकाणी पाच वर्षांपूर्वी भूमिपूजन करून त्या ठिकाणी प्लिन्थ करण्यासाठी खोदकाम करून ठेवले आहे. मात्र ८ मीटरपर्यंत करण्यात आलेल्या खोदकामामध्ये पाणी साचलेले असल्यामुळे या डबक्‍यात मागील आठवड्यात एका महिलेने आत्महत्या केली. तर एमआयडीसीच्या भूखंडावरील ऐरोली नॉलेज पार्क...
ऑगस्ट 30, 2019
ठाणे : गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची गावी जाण्याची लगबग सुरू असताना ठाणे स्थानकात कोकणवासीयांकडून रेल्वे प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध सुरू आहे. रेल्वे प्रशासनाकडून कोकण रेल्वेच्या प्रवाशांच्या मागण्या मान्य होत नाहीत किंबहुना त्यांना दुजाभावाची वागणूक मिळते. याचा निषेध...
ऑगस्ट 28, 2019
ठाणे : ठाणे-पनवेल मार्गावरील मुंब्रा बायपास रेतीबंदर येथील रेल्वे उड्डाणपूल धोकादायक झाल्यामुळे गेल्या वर्षी चार महिने हा मार्ग बंद करून करण्यात आलेले दुरुस्ती काम अवघ्या वर्षभरात कुचकामी ठरले आहे. सुमारे पाच कोटींचे काम, त्यानंतर रस्त्याच्या मजबुतीसाठी पावणेपाच कोटी खर्च असा सुमारे १०...
ऑगस्ट 27, 2019
नेरळ : कर्जत-नेरळ-कल्याण या राज्यमार्गावर १० किलोमीटर अंतरात डांबरीकरण करण्यात आले होते. शेलूनजीक या रस्त्यावरील मातीचा भराव वाहून गेल्यामुळे रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्‍यता वाढली आहे. मुसळधार पावसामुळे कल्याण-नेरळ मार्गानजीक शेलू गावाच्या हद्दीत मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील मातीचा भराव...