एकूण 265 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
कल्याण : देशात आणि राज्यात आम्ही विकासकामे पूर्ण केले असा दावा करत नाही मात्र त्या दिशेने वाटचाल करत आहोत , आम्ही एकीकडे विकास काम करत असताना विरोधक सर्व सामान्य नागरिकांना बँक घोटाळा मार्फत लुटत आहे, आजच्या एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीमध्ये पीएमसी बँक ही प्रफुल्ल पटेल यांची असून,...
ऑक्टोबर 16, 2019
कल्याण : देशात आणि राज्यात आम्ही विकास कामे पूर्ण केले असा दावा करत नाही मात्र त्या दिशेने वाटचाल करत आहोत, आम्ही एकीकडे विकास काम करत असताना विरोधक सर्व सामान्य नागरिकांना बँक घोटाळा मार्फत लुटत आहे ,आजच्या एका इंग्रजी वृत्त वाहिनी ने दिलेल्या बातमी मध्ये पी एम सी बँक ही प्रफुल्ल पटेल यांची असून...
सप्टेंबर 08, 2019
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते दिल्ली या मार्गावर धावणारी "राजधानी एक्‍स्प्रेस' आठवड्यातून चार वेळा चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. पूर्वी ही गाडी आठवड्यातून दोनदाच धावत असल्यामुळे मुंबई, नाशिककडून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत होती. प्रवाशांच्या मागणीची दखल...
सप्टेंबर 06, 2019
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या महिलांसाठीच्या बहुचर्चित मोफत मेट्रो प्रवासाच्या प्रस्तावावर आज सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तुम्ही अशा पद्धतीने सगळ्याच गोष्टींची खैरात वाटायला लागले तर दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळ तोट्यात जाईल, अशी भीतीही...
सप्टेंबर 02, 2019
नवी दिल्ली : देशातील सर्वांत कडेकोट बंदोबस्त असलेल्या जागांपैकी एक असलेल्या संसद भवनात आज (सोमवार) एका तरुणाने धारदार चाकू घेऊन घुसखोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. दुपारी पावणेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. संसद सुरक्षा यंत्रणा व पोलिसांनी या तरूणाला तत्काळ जेरबंद केले. सागर इन्सान असे या...
ऑगस्ट 13, 2019
कामठी (जि.नागपूर) : "एक राष्ट्र एक संविधान' ही बाब भारत देशामध्ये लागू आहे, पण सरकारचे धोरणामुळे सर्वसामान्यांचे बेहाल होत असून आर्थिक अडचणीत अडकले आहेत. ज्या प्रमाणे दिल्ली राज्यात विजेचे दर आहेत त्याच प्रमाणे महाराष्ट्रातही लागून व्हावेत यासह विदर्भ राज्याची मागणी करीत राष्ट्रीय जनसुराज्य...
ऑगस्ट 11, 2019
बेळगाव - अतिवृष्टी व महापुरामुळे कर्नाटकात सुमारे 10 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे तातडीने तीन हजार कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आज बेळगावात दिली.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पूरग्रस्त बेळगाव,...
ऑगस्ट 11, 2019
सुषमा स्वराज यांचं सगळं वक्तृत्व पाहिलं, तर आत्तापर्यंत भारतीय राजकारणातल्या जितक्या महिला नेत्या झाल्या, त्यांच्यामध्ये वक्तृत्वात सर्वांत प्रभावी नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांचं नाव घ्यावं लागेल. त्यांचं भाषण ऐकत राहावं असंच होतं. त्यांच्या वक्तृत्वाबाबतचा दुसरा भाग मला महत्त्वाचा वाटतो. भाषण...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : 1971 ला भारताने युद्धात पाकिस्तानला पाणी पाजत त्या देशाचे दोन तुकडे केले. या युद्धानंतर दोन्ही देशांमधील कटुता वाढली होती. ही कटुता कमी करण्यासाठी दोघांमध्ये झालेल्या सिमला करारानुसार 22 जुलै 1976 ला समझोता एक्‍सप्रेसला सुरवात झाली. हीच गाडी "मैत्री एक्‍सप्रेस' म्हणूनही परिचित आहे....
ऑगस्ट 06, 2019
मिरज - येथे कृष्णा नदीच्या पुरामुळे मिरज रेल्वे जंक्शनची स्वतंत्र पाणी उपसा योजना बंद पडली आहे, परिणामी जंक्शनचा पाणीपुरवठा आज सकाळपासून ठप्प झाला. स्थानकात पिण्याच्या पाण्याबरोबर स्वछतेची समस्या निर्माण झाल्याने रेल्वे प्रशासनाने टँकर मागवले आहेत.   बेळगाव ते पुणे आणि...
जुलै 27, 2019
आपल्या लालसर रंगामुळे पाहताक्षणीच आकर्षित करणासाठी अलाहाबादी (आता प्रयागराजी) पेरू प्रसिद्ध आहेत. स्वाद आणि रंगामुळे त्यांना केवळ देशातच नव्हे; तर परदेशांतही मागणी आहे. अलहाबादच्या कृषी वैज्ञानिकांनी पेरूची नव्या जाती तयार केल्या, त्यात सेविया पेरू विशेष प्रसिद्ध आहेत. हे पेरू म्हणजे अलहाबादची ओळख...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली ः रेल्वेच्या दिल्ली-कटरा या गर्दीच्या मार्गावर दुसरी "वंदे भारत एक्‍स्प्रेस' ही वेगवान गाडी सुरू होण्याची शक्‍यता सूत्रांनी आज व्यक्त केली. आठवड्यातून तीनदा धावणारी ही गाडी पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्‍यता आहे. वैष्णोदेवी मंदिरामुळे दिल्ली-कटरा मार्गावर प्रवाशांची सतत गर्दी असते आणि...
जुलै 03, 2019
नवी दिल्लीः आई नाष्टा करत होती. नाष्टा करत असताना आमचं स्टेशन कधी आलं समजलंही नाही. आईचा नाष्टा न संपल्यामुळे रेल्वेची चेन ओढल्यामुळे काही काळ रेल्वे थांबली. पण, चेन ओढल्यामुळे मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी तो म्हणाला, हे फक्त मी माझ्या आईसाठी केलं हो... एक आई आणि मुलगा...
जून 24, 2019
मिरज - पुणे - मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणातील शेणोली ते ताकारी टप्प्याची चाचणी बुधवारी होणार आहे. यानिमित्ताने पुणे-मिरज लोहमार्गाच्या इतिहासातील नव्या दालनाचा शुभारंभ होत आहे. प्रारंभी मोटर ट्रॉली पळवली जाईल; पाठोपाठ चाचणीची रेल्वे धावेल. दिल्लीतून सुरक्षा आयुक्त किंवा त्यांचे...
जून 12, 2019
शामली : उत्तर प्रदेशातील शामली येथे एका पत्रकाराला रेल्वे पोलिसांनी कपडे काढून बेदम मारहाण केल्यानंतर त्याच्या चेहऱयावर लघुशंका केल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातील पोलिसांनी नोएडा येथील पत्रकार प्रशांत कनौजिया यांना अटक केल्याचे...
जून 07, 2019
सिमेंट आणि प्लॅस्टिकचे जंगल सोडून प्लॅस्टिकमुक्त जंगलची सफर स्मरणीय ठरली. जिम कॉर्बेटमध्ये मात्र हा प्लॅस्टिकचा राक्षस बोकाळलेला नाही. नातीची परीक्षा संपल्यावर जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला भेट द्यायची असा बेत ठरला. मुलांनी सगळी रिझर्व्हेशन्स आधीच करून ठेवली होती. आम्हीही पुण्याच्या सिमेंटच्या जंगलातून...
जून 04, 2019
दिल्ली मेट्रो आणि बसमध्ये महिलांना मोफत प्रवास, खर्च सरकार उचलणार  नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीची जीवनवाहिनी बनलेल्या मेट्रोसह दिल्ली परिवहन महामंडळाच्या (डीटीसी) बसेसमध्ये आता महिलांना मोफत प्रवासाची सुविधा मिळेल. दिल्लीत पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री...
मे 23, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कौल अपेक्षित होता. भाजपसाठी ही जागा सुरूवातीला वन-वे असल्याची चर्चा होती.  काँग्रेसने ऐनवेळी हा मतदारसंघच सोडून दिल्याने येथे कॉंग्रेसचे आव्हान लढाईपूर्वीच संपुष्टात आले होते. स्वाभिमानीच्या संघातून विशाल पाटील यांना ऐनवेळी बॅटिंगला उतरले. या सामन्यात गोपीचंद...
मे 15, 2019
नागपूर - आमच्या पक्षाच्या विरोधात सर्व विरोधकांनी मोट बांधली असली तरी भाजप व मित्रपक्षाला तीनशेपेक्षा जास्‍त जागा मिळतील आणि पुन्हा केंद्रात भाजपचीच सत्ता येईल, असा विश्‍वास केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केला. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये थोडाफार फटका बसणार असला तरी त्याची भरपाई...
एप्रिल 21, 2019
कानपूर : हावडा - नवी दिल्ली पूर्वा एक्‍स्प्रेसचे 12 डबे उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ रेल्वे रुळावरून घसरले. शनिवारी पहाटे हा अपघात झाला असून, त्यात 15 जण जखमी झाल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली.  "पूर्वा एक्‍स्प्रेस' नवी दिल्लीच्या दिशेने जात असताना रूमा रेल्वे...