एकूण 213 परिणाम
जून 12, 2019
नवी दिल्लीः केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची आज नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसऱ्यांदा राज्यसभेचे सदस्य झालेले गोयल हे रविशंकर प्रसाद यांची जागा घेतील. राज्यसभेचे सदस्य असलेले केंद्रीय मंत्री प्रसाद हे नुकतेच लोकसभेवर निवडून गेले आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
जून 01, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील 'नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही संकटे घोंघावत...
जून 01, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील "नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप आज जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही...
मे 31, 2019
मुंबईः नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेला चांगले खाते मिळण्याची आशा होती. शिवसेनेच्या वाट्याला एकच मंत्रीपद आले आणि त्यातही अवजड उद्योग खातेच देण्यात आले आहे. या खातेवाटपात शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळालेली नसून, आम्ही पूर्ण समाधानी आहोत, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (...
मे 29, 2019
नवी दिल्ली: भाजपमधील महत्त्वाचे आणि देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अरुण जेटली यांची प्रकृती ठीक नसल्याने अखेर त्यांनी निवृत्त होण्याचे ठरविले आहे.  मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृती अस्वाथ्यामुळे ...
मे 25, 2019
पीएम नरेंद्र मोदी  चर्चा रंगलेली आहे. गल्लोगल्ली, रस्तोरस्ती, रेल्वे स्टेशन आणि बसस्थानके, रिक्षा तसेच टॅक्‍सी... सगळीकडे मोदी... मोदी आणि मोदीच आहेत. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा जीवनप्रवास रेखाटणारा... सगळ्यांना प्रेरणा देणारा... त्यांच्या जीवनातील चढ-उतार मांडणारा "पीएम नरेंद्र...
मे 14, 2019
प्रश्न : देशात नोकऱ्यांचा तुटवडा आहे असा आरोप विरोधक करतात, त्याविषयी आपणास काय वाटते? उत्तर : नोकऱ्यांसंदर्भात तीन मुद्दे आहेत. औपचारिक नोकऱ्या, अनौपचारिक नोकऱ्या आणि वेगवेगळे निकष. पहिल्यांदा औपचारिक नोकऱ्यांविषयी. गेल्या वर्षात प्रत्येक महिन्याला जवळ जवळ दहा लाख नोकऱ्या उपलब्ध होत आहेत, असे...
एप्रिल 25, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषा सेम टु सेम आहे, त्यामुळे राज ठाकरे कोणाच्या स्क्रिप्टनुसार सध्या भाषणे करित आहेत हे आता वेगळे सांगायची गरज नाही, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज स्पष्ट केले. तावडे यांनी सांगितले की,...
एप्रिल 19, 2019
गेल्या पाच वर्षांत मी एकूण सुमारे ३० हजार कोटींचा निधी मतदार संघात आणला. त्यात केंद्र, राज्य  सरकारच्या निधीचा समावेश आहे. टेंभू, ताकारी योजनेचे कासव गतीने सुरू असलेले काम झपाट्याने पुढे नेले. अनुशेषाचा तिढा सोडवून पंतप्रधान कृषी सिंचन  योजनेतून मंजुरी आणली. दोन्ही योजनांना सुधारित प्रशासकीय...
एप्रिल 14, 2019
लोकसभेच्या निवडणुकीचे रण तापले आहे. या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभा-आडवा पिंजून काढत आहेत. प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची...
एप्रिल 12, 2019
खासदार महाडिक म्हणाले, ‘‘२०१४  मध्ये देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. या लाटेत भलेभले दिग्गज नेते पराभूत झाले. परंतु, कोल्हापुरातील जनतेने आपल्या पारड्यात मतांचा जोगवा घातला आणि एक ऐतिहासिक विजय खेचून आणला. २०१४ पूर्वी दहा वर्षांपासून करत असलेल्या सामाजिक सेवेची दखल जनतेने घेतली....
एप्रिल 05, 2019
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चहाच्या मुद्द्यावरून विरोधक टीका करतात. खरंच त्यांनी चहा विकला का? असा प्रश्नही उपस्थित केला जातो. मात्र, नरेंद्र मोदी यांनी खरंच चहा विकला आहे, अशी माहिती मोदींचे मोठे बंधू सोमाभाई मोदी यांनी दिली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सोमाभाई मोदी म्हणाले, '...
एप्रिल 03, 2019
औरंगाबाद- खोटी आश्वासने देत सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जनतेची घोर फसवणूक केली आहे. देशात एकप्रकारची हुकूमशाही सुरू असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. दरम्यान, बीडची निवडणूक माझ्यासाठी प्रतिष्ठेची आहे. ही निवडणूक मोठ्यांचे लेकरू विरुद्ध...
मार्च 17, 2019
'चौकीदार ही चोर है' ते 'मै भी चौकीदार' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पक्ष आणि जनतेकडून येणाऱ्या कमेंट्स त्यांनी जास्तच मनावर घेतल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटचे नाव बदलून चक्क 'चौकीदार नरेंद्र मोदी' (Chowkidar Narendra Modi) असे ठेवले आहे! एवढेच नव्हे तर मोदी...
मार्च 06, 2019
कल्याण - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावर पुन्हा बसवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे मत महत्वाचे आहे. बुध्दिजीवी वर्गाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आहे. म्हणूनच त्यांनी डोळसपणे मतदान करण्यासाठी बाहेर पडावे असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी...
मार्च 05, 2019
नाशिक : महाराष्ट्र पाण्यावाचून तडफडत असताना अरबी समुद्राला मिळणारे महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्याचा करार सरकारने केला आहे. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यास कराराचे कागद फाडून टाकू. गुजरातला एक थेंब पाणी जाऊ देणार नाही, अशी घोषणा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी...
फेब्रुवारी 22, 2019
बारामती शहर : केंद्र सरकार दहशतवादाबद्दल संवेदनशील नाही. 56 इंच छातीवाले फक्त भाषणा पुरतेच घोषणा करतात. पण त्यांच्या या भाषणबाजीत काहीही अर्थ नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केली. बारामती रेल्वे स्थानकावर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. हल्ली विकासकामांपेक्षा दहशतवाद या...
फेब्रुवारी 17, 2019
धुळे ः जिल्ह्यात गेल्या 40 वर्षांपासून बहुचर्चित ठरलेला मनमाड- धुळे- इंदूर रेल्वेमार्ग आणि दोन दशकांपासून रखडलेल्या सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेभोवती घुटमळणाऱ्या राजकारणासह श्रेयवादाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पूर्णविराम दिला. त्यांनी...
फेब्रुवारी 17, 2019
धुळे ः विकासाची ताकद असलेल्या धुळे जिल्ह्याला गेल्या तीस वर्षांत झपाट्याने विकसित झालेल्या सुरतच्या (गुजरात) बरोबरीला आणून दाखवू. त्यासाठी धुळेकरांची साथ हवी. तसेच आज ज्या सेवासुविधांच्या उपलब्धतेसह विकास प्रकल्पांचेई-भूमिपूजन, उद्‌घाटन झाले. त्याद्वारे येत्या तीस वर्षांत धुळ्याची "सुरत'...
फेब्रुवारी 17, 2019
धुळे : धुळे जिल्ह्याला गेल्या तीस वर्षांत झपाट्याने विकसित झालेल्या सुरतच्या (गुजरात) बरोबरीला आणून दाखवू. त्यासाठी धुळेकरांची साथ हवी; तसेच आज ज्या सेवासुविधांच्या उपलब्धतेसह विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्‌घाटन झाले. त्याद्वारे येत्या तीस वर्षांत धुळ्याची "सुरत' बदलल्याशिवाय राहणार नाही, असा विश्...