एकूण 229 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
लातूर ः कॉंग्रेसच्या देशातील युवराजाला केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी पराभव करून जमिनीवर आणले आहे. आता लातूरच्या युवराजची वेळ आली आहे. आशीर्वाद देण्यासाठी श्रीमती इराणी येथे आल्या आहेत. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटी यांना विजयी करून लातूरच्या कॉंग्रेसच्या युवराजांना जमिनीवर आणा, असे...
ऑक्टोबर 16, 2019
रसायनी : आपले उद्दिष्ट फक्त विकासकामे करण्याचा आहे. त्यामुळे मतदारसंघातील विकासकामे करून दाखवणार, अशी ग्वाही उरण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी दिली. तसेच मोहोपाडा नगरपालिका करून दाखविणार असल्याचे सांगून रसायनीत मेट्रो रेल्वे आणणार आहे. त्याचबरोबर येथे मल्टी...
ऑक्टोबर 15, 2019
लातूर - साखर कारखान्याच्या माध्यमातून लातूरच्या हक्काचे पाणी स्थानिक आमदारांनी चोरले आहे. लातूरचा दुष्काळ हा मानवनिर्मित आहे. त्याला स्थानिक आमदारच कारणीभूत आहेत. पर्यटन म्हणून लातूरला येणाऱ्या आमदारांना त्यांची जागा दाखवून द्यावी, अशी टीका भाजपचे उमदेवार शैलेश लाहोटी यांनी कॉंग्रेसचे उमेदवार,...
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
सप्टेंबर 22, 2019
धामणगाव रेल्वे (अमरावती) : निम्न वर्धा प्रकल्पाची पाणीपातळी वाढल्याने दुर्गवाडा, धारवाडा या गावांना धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, दुर्गवाडा येथील एका शेतमजुराचा धरणाच्या "बॅक वॉटर'मध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारला (ता. 22) दुपारी चारच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार...
सप्टेंबर 17, 2019
धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : अमरावती आणि वर्धा जिल्ह्याला जोडलेल्या तालुक्‍यातील वरुड बगाजी गावानजीकच्या निम्न वर्धा प्रकल्प बगाजी सागर धरणाचे 31 दरवाजे 3 सेंमीने उघडण्यात आले. यातून 90 घनमीटर पाण्याचा विसर्ग केला जात आहे. विशेष म्हणजे, या धरणावरून आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाच्या...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना गोधनी रेल्वे परिसरातील होले ले-आउटमधील नागरिकांनी वस्तीतील रस्ता बांधला, तरच मतदान करू, असा पवित्रा घेतला आहे. गोधनी रेल्वे परिसरातील होले ले-आउटमधील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा देत शुक्रवारी रात्री आंदोलन...
सप्टेंबर 06, 2019
नागपूर : मुंबईतील मुसळधार पाऊस आणि दिल्ली मार्गावरील कामांचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. शुक्रवारी मुंबईहून रवाना होणारी मुंबई - नागपूर दुरांतो रद्द करण्यात आली आहे. दुरांतोसह एकूण 6 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सोबतच 4 गाड्या निर्धारित वेळेपेक्षा उशिरा धावत आहेत. यामुळे...
सप्टेंबर 06, 2019
लातूर ः "जलदूत'चे दहा कोटी रुपयांचे बिल आल्यानंतर महापालिकेची झोप उडाली आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने "जलदूत'चे हे बिल माफ करावे, असे पत्र महापालिकेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना लिहिण्यात आले आहे. बिल माफ होत नसेल तर ते राज्य शासनाने भरावे अशी विनंतीही करण्यात आली आहे.  मांजरा धरण कोरडे...
सप्टेंबर 05, 2019
पुणे-  मॉन्सूनच्या पावसाने राज्यात चांगलाच जोर धरला आहे. मुंबईसह कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस सुरू असून, उर्वरित राज्यातही हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. बुधवारी (ता. ४) काही ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. मुंबईसह कोकणात पावसाने दणादाण उडवून दिली आहे. कोयनेतून होणारा विसर्ग...
सप्टेंबर 05, 2019
अजनी येथील रेल्वे कॉलनीतील पावसाचे साचलेले पाणी थेट रस्त्यावर येत असून संपूर्ण डांबर वाहून गेले आहे. रस्त्यावरील डांबर निघाल्याने वाहनधारकांना गिट्टीवरून वाहने काढताना कसरत करावी लागत आहे. त्यातच रस्त्याच्या कडेलाच रेल्वे कॉलनीतल्या पाण्याच्या डबक्‍यांनी वाहनधारकांच्या...
सप्टेंबर 04, 2019
लातूर - शहराला पुन्हा एकदा रेल्वेने पाणीपुरवठा कसा करता येईल, याची चाचपणी सुरू असतानाच 2016 मध्ये "जलदूत' या विशेष रेल्वेगाडीने शहराला पाणीपुरवठा केल्याचे बिल रेल्वे प्रशासनाने पाठवून महापालिकेला मोठा झटका दिला. तब्बल नऊ कोटी 90 लाख रुपयांच्या बिलाची ही नोटीस असून, ते तातडीने भरावे,...
सप्टेंबर 04, 2019
लातूरः  लातूर शहराला पुन्हा एकदा रेल्वेने पाणीपुरवठा कसा करता येईल याची चाचपणी सुरू असतानाच 2016 मध्ये "जलदूत' या विशेष रेल्वेने शहराला पाणीपुरवठा केल्याचे बिल रेल्वे प्रशासनाने पाठवून महापालिकेला मोठा झटका दिला आहे. तब्बल नऊ कोटी 90 लाख रुपयांच्या बिलाची ही नोटीस असून, ते तातडीने...
सप्टेंबर 02, 2019
नवी मुंबई : गणेशोत्सवाआधी पंधरा दिवस पालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला; मात्र गणरायाच्या आगमनाच्या चार दिवस आधी वरुणराजाचेही पुन्हा आगमन झाले. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून बुजवण्यात आलेले खड्डे पुन्हा उखडले. त्यामुळे गणरायाचे आगमन खड्डेमय रस्त्यातूनच होणार आहे....
ऑगस्ट 28, 2019
विधानसभा 2019  वार्तापत्र : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ पुण्याला ‘स्मार्ट सिटी’ करायचे म्हणून सर्वांत जास्त कामे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात करण्यात आली. रस्ते व पदपथ चकाचक करण्यात आले. एकीककडे हा दिखाऊपणा, तर दुसरीकडे मतदारसंघातील नागरिक वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, रखडलेले एसआरए प्रकल्प, अशा...
ऑगस्ट 26, 2019
लातूर: जिल्ह्यात परतीच्या पावसाची सर्वांनाच खात्री असली, तरी जिल्हा प्रशासनाने पाऊस न पडल्यास शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पुढील काळात करावयाच्या उपाययोजनांची तयारी ठेवली आहे. यात मिरजसोबत उस्मानाबाद व पंढरपूर येथूनही रेल्वेने पाणी आणण्यासाठी चाचपणी केली जात आहे. मांजरा धरणातील सध्याचा पाणीसाठा पाहता...
ऑगस्ट 20, 2019
लातूर : लातूर जिल्हयात २०१५ पेक्षा भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. शहराला यावेळी अधिक झळा पोहचणार आहेत. पाणी पुरवठा होणाऱ्या मांजरा धरणात अत्यल्प पाणी साठा आहे. तसेच मांजरा धरणाच्या लाभक्षेत्रात पर्जन्यमान झालेले नाही. त्यामुळे शहराला पाणी पुरवठयात कपात करण्यात येत असून सप्टेंबरपासून...
ऑगस्ट 07, 2019
नवी मुंबई ः दिघा धरण महापालिकेकडे हस्तांतर करण्यास रेल्वे विभागाने हिरवा कंदील दर्शवला आहे. मात्र या धरणातील पाणीसाठ्याचे प्रमाण आणि दुरुस्तीवर येणारा खर्च पाहता हे धरण पालिकेला खरंच परवडणारे आहे का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गेली अनेक वर्षे पडून असलेल्या या धरणाच्या बांधाला अनेक...
ऑगस्ट 07, 2019
सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे. एक नजर   जिल्ह्यातील १.२५ लाख...
ऑगस्ट 06, 2019
नवी मुंबई ः रेल्वेचे दिघा येथील १६५ वर्षांपूर्वी बांधलेले ब्रिटिशकालीन खांडी धरण नवी मुंबई पालिकेकडे हस्तांतरण होणार आहे. रेल्वे प्रशासनाने १५ जुलै २०१९ रोजी पालिकेला पत्र पाठवून हे धरण वर्ग करण्याची तयारी दर्शवली आहे. माजी आमदार संदीप नाईक यांच्यासह मंगळवारी स्थायी समितीचे सभापती नवीन...