एकूण 855 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : पुणे - जिल्ह्यात ६७ हजार २७९ दिव्यांग मतदार असून, त्यांना मतदान करणे सोयीचे व्हावे, यासाठी सर्व मतदान केंद्रांवर आवश्‍यक सुविधा देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या आहेत.  निवडणूक प्रक्रियेत दिव्यांग व्यक्तींचा सहभाग...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत ‘दृष्टीपत्रा’द्वारे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ही स्मारके पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात...
ऑक्टोबर 15, 2019
हडपसर : ''मित्रहो, तुम्हा-आम्हाला डोळे आहेत, चांगली दृष्टी आहे. त्याद्वारे आपण साऱ्या सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेऊ शकतो. मनमुराद आनंद लुटू शकतो. पण ज्यांना डोळे नाहीत, दृष्टी नाही, त्यांचा कधी आपण विचार केला आहे का? तात्पर्य, त्यांचादेखील आपण सामाजिक कर्तव्यबुद्धीने विचार करायला हवा. कारण, तेही...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे - रेल्वेच्या मुंबई विभागातील मंकी हिल ते कर्जत स्थानकादरम्यान ‘अप लाइन’वर तांत्रिक कामासाठी ब्लॉक घेतला आहे, त्यामुळे पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या अनेक गाड्या मंगळवारपासून (ता. १५) २० ऑक्‍टोबरपर्यंत रद्द केल्या आहेत. तर, लांब पल्ल्याच्या गाड्याही दोन्ही शहरांदरम्यान धावणार नाहीत. मुंबई...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे - मेट्रोच्या भूमिगत स्थानकाच्या कामासाठी शिवाजीनगर बस स्थानकाचे होणारे स्थलांतर लांबणीवर पडले आहे. वाकडेवाडी येथे तातपुर्त्या बस स्थानकाचे काम संथ गतीने सुरू असून ते पूर्ण होण्यास अजून सुमारे दोन महिने लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शिवाजीनगर बस स्थानकाचे स्थलांतर या वर्षात तरी होणार का, असा...
ऑक्टोबर 13, 2019
रुकडी - पुणे येथील दाम्पत्याने रुकडी (ता. हातकणंगले) येथे रेल्वेखाली आत्महत्या केली. अविनाश कालेकर (वय 45) व हर्षदा कालेकर (वय 35) अशी मृतांची नावे आहेत. आत्महत्येमागचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. सकाळी आठच्या सुमारास कोल्हापूरहून हैद्राबादकडे जाणाऱ्या हैद्राबाद एक्स्प्रेसखाली या दाम्पत्याने ...
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : पुणे - शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील शिवाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतुकीची समस्या दूर करण्याबरोबरच या परिसरातील नागरिकांच्या समस्याही सोडविण्याकडे जातीने पाठपुरावा करणार असल्याचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी या परिसरातील रहिवाशांशी संवाद साधताना...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे - दिवाळी आणि छठ पर्वासाठी पुण्यातून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे पुणे ते गोरखपूर ही जादा गाडी, तसेच पुणे ते नागपूर ही विशेष गाडी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. पुणे-गोरखपूर-पुणे गाडी २१ ऑक्‍टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याची परवानगी देताना त्यांच्यावर 14 ऐवजी आठच गुन्हे असल्याबाबतचा अहवाल दिल्याप्रकरणी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त व सध्याचे मुंबई रेल्वे आयुक्त रवींद्र सेनगावकर यांची चौकशी करण्याचे...
ऑक्टोबर 06, 2019
Vidhan Sabha 2019 पुणे : “प्रचार मोहीम सुरू केल्यापासून मतदारांशी संवाद साधताना मला अतिशय सुखद अनुभव येत आहेत. आज इतक्या मोठ्या संख्येने तरुणाईने दिलेल्या पाठिंब्यामुळे मी भारावून गेलो आहे. पुण्याची ओळखच आयटी हब आणि तरुणाईचे शहर अशी असल्याने या पाठिंब्यामुळे माझा उत्साह वाढला आहे. उच्चशिक्षित...
ऑक्टोबर 06, 2019
पुणे : रेल्वेच्या मुंबई विभागामधील मंकी हिल ते कर्जत स्थानकांदरम्यान आज(रविवार)पासून मेगाबॉल्क घेतला आहे.  त्यामुळे पुणे ते मुंबई दरम्यान धावणारी प्रगती एक्सप्रेस 6 ते 15 ऑक्‍टोबरपर्यंत रद्द केली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने 'अप लाइन'वर तांत्रिक काम साठी मंकी हिल ते कर्जतदरम्यान ब्लॉक...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर  : धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी देशविदेशातील अनुयायी नागपुरात येत असतात. गर्दीच्यावेळी कोणतीही अनुचित घटना घडून नये, यादृष्टीने विशेष काळजी घेण्यात येत आहे. नागपूर व अजनी रेल्वेस्थानकांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात राहणार असून, प्रत्येक संशयितांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे....
ऑक्टोबर 04, 2019
पुणे - रेल्वे मंत्रालयाने "स्वच्छ भारत'अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणामध्ये मध्य रेल्वेअंतर्गत असलेल्या पुणे रेल्वे स्थानकाने चौथा क्रमांक पटकावला आहे. या सर्वेक्षणात सूरत स्थानकाने प्रथम, दादर स्थानकाने दुसरा, तर सिकंदराबाद स्थानकाने तिसरा क्रमांक पटकावला आहे.  पर्यावरण आणि...
ऑक्टोबर 02, 2019
मनमाड : नांदगाव तालुक्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. सिंचनाचा दुसरा मार्गच नसल्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर नियमितपणे अर्थप्राप्ती होत नाही. दूध उत्पादन व्यवसायाद्वारे मात्र शेतकऱ्यांना वर्षभर आर्थप्राप्ती होते. हेच सूत्र ओळखून मनमाड शहराच्या अवतीभवती असलेल्या गावातील शेतकरी तरुण दूध उत्पादन...
सप्टेंबर 30, 2019
पुणे - शिवाजीनगर येथील मेट्रोच्या भूमिगत स्थानकासाठी शिवाजीनगर एसटी स्थानकाचे स्थलांतर वाकडेवाडी येथील डेअरी फार्म येथे होणार आहे. मात्र, डेअरी फार्म येथील तात्पुरत्या स्थानकाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने स्थानकाच्या स्थलांतराचा मुहूर्त पुन्हा एकदा हुकणार आहे. आता ऑक्‍टोबरअखेर स्थानक नव्या जागेत...
सप्टेंबर 27, 2019
नागपूर  : दिवाळीच्या तोंडावर खासगी प्रवासी कंपन्यांकडून अव्वाच्या सव्वा दराने दर वाढविले जातात. यामुळे कामानिमित्त बाहेरगावी असणाऱ्यांना घरी परतताना खिसा रिकामा करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळासह रेल्वेनेसुद्धा अतिरिक्त सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. कामाच्या निमित्ताने...
सप्टेंबर 25, 2019
पुणे : सर्व पेट्रोल पंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक काढून टाकावेत, अशा सूचना निवडणूक प्रशासनाने दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. आचारसंहितेमुळे राज्यातील सर्व पेट्रोल पंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक काढून टाकावेत, अशी मागणी...
सप्टेंबर 25, 2019
पुणे :  रात्रभर मुसळधार कोसळणऱ्या पावसामुळे शहर परिसरात गेल्या 12 तासात 24 ठिकाणी रस्त्यावर, पार्किंग व घरामध्ये पाणी शिरले तर 13 ठिकाणी झाडपडी अशा एकूण 37 घटनांची अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे नोंद झाली आहे घरात, पार्किंगमध्ये, रस्यावर आणि इतर विविध 24 ठिकाणी पाणी आल्याच्या घटना घडल्या....
सप्टेंबर 25, 2019
पुणे - आगामी काळात होणाऱ्या राज्य गट क सेवा- दुय्यम निरीक्षक, कर सहायक, लिपिक-टंकलेखक (मुख्य), महापरीक्षा भरती अंतर्गत कनिष्ठ लिपिक, पोलिस कॉन्स्टेबल, मुंबई मेट्रो कॉर्पोरेशन, बॅंकिंग, एलआयसी व या इतर महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षांमधील चालू घडामोडी या विषयांच्या तयारीसाठी उपयुक्त असलेल्या ‘सकाळ करंट...
सप्टेंबर 24, 2019
विधानसभा 2019 पुणे - निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली असून, सर्व विभागप्रमुखांनी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. आचारसंहितेचा भंग झाल्यास संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, असा आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे....