एकूण 235 परिणाम
जून 26, 2019
कोणत्याही युवकांसाठी एमबीए पदवीधर असणे ही एक प्रतिष्ठेची बाब असू शकते. एमबीए करत असल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. विविध कंपन्यांतील उच्चपदस्थ अधिकारी आघाडीच्या बी-स्कूल्समधून एमबीए पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे डोळे लावून बसलेले असतात. - प्रा. सुनीता मंगेश कराड...
जून 24, 2019
मिरज - पुणे - मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणातील शेणोली ते ताकारी टप्प्याची चाचणी बुधवारी होणार आहे. यानिमित्ताने पुणे-मिरज लोहमार्गाच्या इतिहासातील नव्या दालनाचा शुभारंभ होत आहे. प्रारंभी मोटर ट्रॉली पळवली जाईल; पाठोपाठ चाचणीची रेल्वे धावेल. दिल्लीतून सुरक्षा आयुक्त किंवा त्यांचे...
मे 25, 2019
मुंबई - पूश-पूल इंजिनाची चाचणी यशस्वी झाल्याने मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या इंटरसिटी एक्‍स्प्रेसचा वेग वाढून प्रवासाच्या वेळेत 35 मिनिटे बचत होणार आहे. मध्य रेल्वेवर शुक्रवारी (ता.24) इंटरसिटी एक्‍स्प्रेसला पूश अँड पूलचे डबल इंजिन लावून चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली असून, अंतिम...
मे 15, 2019
लोणावळा : द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील (बोरघाट) वाहतूक कोंडी, अपघातांना निमंत्रण देणारा १८९ वर्षे जुना ऐतिहासिक अमृतांजन पुल तांत्रिक दृष्ट्या गैरसोयीचा ठरत आहे. पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगतीवरील वाहतूक घाटात सुरळीत राखण्याच्या हेतूने रस्ते विकास महामंडळाच्यावतीने अमृतांजन पूल...
मे 06, 2019
मुंबई - रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर आदींच्या देखभालीसाठी रविवारी घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे लोकल सेवेच्या अनेक फेऱ्या रद्द होण्याबरोबरच वेळापत्रकही विस्कळित झाल्याने मध्य रेल्वे प्रवाशांचे रविवारी (ता. ५) मेगाहाल झाले. मध्य आणि हार्बर मार्गावरील ब्लॉकचा एकत्रित परिणाम...
मे 01, 2019
मुंबई -  मध्य रेल्वेतर्फे दरवर्षीप्रमाणे पादचारी आणि रस्त्यांवरील पुलांचे सुरक्षा ऑडिट करण्यात आले आहे. आयआयटी मुंबईने केलेल्या पाहणीचा अहवाल मिळालेला नाही, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मध्य रेल्वेने दिली आहे. ऑडिटवर तीन कोटी ३७ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. मात्र, अद्याप २८० पूल...
एप्रिल 25, 2019
जळगाव ः शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या पुलावरील वाहतूक दोन महिन्यापासून बंद झाली आहे. नागरिकांना पर्यायी रस्ता म्हणून सुरत, असोदा रेल्वेगेटचा पर्यायी लांबच्या रस्त्याने जावे लागत होते. जवळचा मार्ग ममुराबाद रोडवरील लेंडीनाल्यावरील रेल्वेपुलाचे काम सुरू असल्याने तो...
एप्रिल 22, 2019
पन्नास वर्षांतील बदलानंतर आदर्श नेतृत्व राहिले नाही. एका रात्रीत पैशासाठी नेते पक्ष बदलतात. पन्नास वर्षांतील बदलत्या निवडणुकांबाबत गोदावरी काठावरील सतीश शुक्‍ल सांगत होते. गोदावरी काठावर आम्ही अनेकांशी संवाद साधला तेव्हा ‘मसल आणि मनी पॉवर’खाली तत्त्वे दबली आहेत. कोणतेही सरकार असो भ्रष्टाचार कमी होत...
एप्रिल 19, 2019
"मेगा रिचार्ज' हा आशिया खंडातील सर्वांत मोठा प्रकल्प होणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मी स्वतः व एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. या प्रकल्पामुळे रावेर, यावल, चोपडा या भागातील शेती सुजलाम्‌ सुफलाम्‌ होईल आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल....
एप्रिल 17, 2019
मुंबई - मध्य रेल्वेमार्गावरील १५ दिवसांत मुलुंडचा पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. याअगोदर मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत (एमआरव्हीसी) बांधण्यात आलेल्या पादचारी पुलांपैकी सहा पादचारी पूल सेवेत आले. त्यामध्ये पश्‍चिम रेल्वेवरील महालक्ष्मी, जोगेश्‍वरी, मालाड, नायगाव,...
एप्रिल 08, 2019
जळगाव ः येथील ब्रिटिशकालीन शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या जागेवर नव्याने उड्डाणपूल उभारणी करण्याला सुरवात झाली आहे. त्या अनुषंगाने आधी पूल पाडण्याचे काम गेल्या महिनाभरापासून सुरू असून, पुलाच्या चारही बाजूंचे कठडे तोडण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. दरम्यान, या पुलाचा लोखंडी ढाचा...
एप्रिल 02, 2019
रसायनी (रायगड) - अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील तसेच बाजुची गाव आणि वाड्यांतील नागरिकांना आपटा, गुळसुंन्दा तसेच आपटा आणि रसायनी रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी जाताना पाताळगंगा नदीवर पुलाची सोय नसल्यामुळे गैरसोय होत असल्याने नागरिक नदी वरील बंधारा किंवा रेल्वे पुलावरून...
मार्च 31, 2019
जळगाव ः येथील शिवाजीनगर परिसरातील लोकांना गेल्या महिनाभरापासून शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल बंद असल्याने,  त्यात पर्यायी मार्ग केवळ दोन रेल्वेगेट ओलांडण्याचा असल्याने विद्यार्थ्यांपासून रुग्ण, सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. त्यात शिवाजीनगरातील मृत व्यक्तीवर...
मार्च 29, 2019
रेल विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) या मिनिरत्न श्रेणीतील कंपनीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) आजपासून (29 मार्च) सुरु झाली आहे. आयपीओसाठी 3 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. 10 दर्शनी मूल्याच्या प्रत्येक शेअरसाठी कंपनीने प्रतिशेअर 17 ते 19 रुपयांचा किंमतपट्टा शेअर केला आहे. शिवाय किरकोळ...
मार्च 28, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिल्याबद्दल जिल्हा निवडणूक आयोगाकडून गुन्हे दाखल होत असल्यामुळे शासकीय अधिकारी धास्तावले आहेत अन्‌ कामांचाही वेग मंदावला आहे. त्यामुळे माहिती देण्यास एरवी ‘उत्सुक’ असलेल्या अधिकाऱ्यांना आता आयतेच निमित्त मिळाले आहे...
मार्च 28, 2019
चीनची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’वर केंद्रित झाली असून, त्या देशाने अनेक देशांत भरीव गुंतवणूक केली आहे. परंतु चीन व संबंधित देशांसाठी यात मोठी जोखीमही आहे. ची नने महत्त्वाकांक्षी ‘वन बेल्ट वन रोड’ या महाप्रकल्पाची घोषणा करण्याला यंदा सहा वर्षे पूर्ण होत आहेत. चीनने या...
मार्च 25, 2019
जळगाव : जीर्ण झालेला शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल पाडण्याआधी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे आज निम्म्या शहरातील लोकांचे हाल होत आहेत. त्यास गल्ली ते दिल्लीपर्यंत सत्तेत असलेला भाजपच जबाबदार आहे. या परिसरातील हजारो नागरिकांना त्यांनी वाऱ्यावर सोडले आहे, असे प्रतिपादन...
मार्च 22, 2019
मुंबई - अंधेरी येथील गोखले पूल दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन, महापालिका आणि आयआयटीमधील तज्ज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणात पाच वाहतूक पूल आणि 11 पादचारी पूल धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले होते. हे पूल आजही उभे असून, मध्य रेल्वेने 30 एप्रिलपर्यंत पाच पादचारी पूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे...
मार्च 19, 2019
बदलापूर : मुंबई मध्ये रेल्वेचा पादचारी पूल कोसळला की, बदलापूरमधील रेल्वेच्या पादचारी पुलाच्या डागडुजीचे काम सुरु होते असा अनुभव बदलापूरच्या नागरिकांना येत आहे. रेल्वे प्रशासन बदलापूरच्या प्रवाशांचंकडे तेव्हाच लक्ष देईल. ज्यावेळी मुंबई मध्ये एखादी दुर्घटना घडेल. अन्यथा लक्ष देणार नाही...
मार्च 18, 2019
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळचा हिमालय पूल कोसळल्यानंतर उपनगरीय रेल्वेच्या पुलांवरून चालताना प्रवाशी अक्षरशः देवाचा धावा करीत आहेत. रेल्वेचे १८ पैकी ११ पूल कधीही पडतील अशा स्थितीत आहेत. प्रशासकीय स्तरावर पूल बांधण्याची प्रक्रिया रेंगळण्याची दाट शक्‍यता आहे. बऱ्याच स्थानकांतील जुन्या...