एकूण 936 परिणाम
जून 26, 2019
नवी दिल्ली: मित्राच्या पत्नीवर प्रेम जडलं. दोघांमध्ये प्रेमसंबधही निर्माण झाले. दोघेही अखंड प्रेमात बुडाले. मात्र, प्रेमामध्ये मित्राचा अडसर येत होता. यामुळे मित्रानेच मित्राचा काटा काढला. मित्राची हत्या करणाऱ्या 20 वर्षाच्या युवकाला अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. मित्राच्या पत्नीसोबत...
जून 26, 2019
नाशिक - येथील गंगाघाटावर दिवसभर तळपत्या उन्हात, कडाक्‍याच्या थंडीत अन्‌ ऊन, वारा, पावसात बसलेले काही भिकारी हे दानशूरांनी दिलेल्या पै-पैच्या जिवावर सावकार झालेत. व्यापाऱ्यांना गंगाघाटावरील काही भिकारी हे १२ टक्के व्याजाने पैसे देतात. त्याच वेळी फुलेनगरमधील काही गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींकडून...
जून 26, 2019
पुणे - पालखी काळात शहरातील वाहतूक व्यवस्थेतील बदलाबाबतची माहिती वाहनचालकांना देण्यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने वेबपेज तयार केले आहे. त्यावर पालखी सोहळ्यादरम्यान शहरातील कोणते रस्ते वाहतुकीस खुले किंवा बंद राहतील, याबाबत माहिती देण्यात येणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत...
जून 25, 2019
बुलडाणा : राज्यातील पावसाळी अधिवेशन हे 17 जूनपासून सुरू असून, यानिमित्त राज्यातील आमदार हे मुंबईकडे दर आठवड्याला प्रवास करत असतात. पहिला आठवडा संपल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील आमदार डॉ. राहुल बोंद्रे, आमदार डॉ. संजय रायमूलकर तसेच आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे दुसर्‍या आठवड्यातील अधिवेशनात हजेरी...
जून 23, 2019
धामणगाव रेल्वे (अमरावती) : येथील जुना दतापूर भागातील एका आईचा कूलरच्या विद्युत धक्‍क्‍याने विवाहितेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर तर तिची 8 महिन्यांची चिमुकली पलंगावर असल्यामुळे तिचा जीव वाचला. ही घटना रविवारला (ता. 23) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार असे की,...
जून 23, 2019
मुंबई - लोकलच्या महिला डब्यावर बीयरची बाटली भिरकावल्याने तीन प्रवासी महिला जखमी झाल्या. शुक्रवारी (ता. २१) रात्री कळवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला. रुळांलगतच्या झोपडपट्टीनजीक असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे....
जून 22, 2019
सांगली - पत्नीस फूस लावून पळवून नेल्याच्या रागातून गणेश राजू रजपूत (वय 26, म्हसोबा मंदिरजवळ, आरवाडे पार्क) या सेंट्रिंग कामगाराचा डोक्‍यात दांडके घालून निर्घृण खून करण्यात आला. गोकुळनगरच्या पिछाडीस असलेल्या तात्यासाहेब मळ्याजवळील रिकाम्या पत्र्याच्या शेडमध्ये दुपारी रजपूतचा मृतदेह आढळला.  संशयित...
जून 20, 2019
रेल्वे पोलिस भरती; महाराष्ट्रातील उमेदवारांची संख्या सर्वाधिक सोलापूर - रेल्वेच्या केंद्रीय भरती समितीने रेल्वे पोलिस दल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलिस सुरक्षा दलाच्या (आरपीएसएफ) उपनिरीक्षक संवर्गाच्या एक हजार 117 जागांची भरती काढली. त्यासाठी दोन ते तीन...
जून 16, 2019
अकोला : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची वाढती संख्या पाहता रेल्वे तिकीट विक्रीत मोठ्या प्रमाणात काळाबाजार केला जात आहे. सर्वसामान्यांना न मिळणारी तत्काळची तिकिटे एजंटांमार्फत जादा पैसे देऊन सर्रास मिळत आहेत. भिक्षेकऱ्यांना रांगेत उभे करून त्यांच्याकडून तिकिटे काढून घेऊन एजंट ती चढ्या...
जून 16, 2019
अभिषेक रोजच्या प्रमाणेच सकाळी उठून तयार झाला होता. नाश्‍ता करून, स्कूलबॅग घेऊन नेहमीप्रमाणे आईला आणि आजीला बाय करून तो बाहेर पडला होता; पण रोजच्यासारखा घरून निघालेला अभिषेक रोजच्यासारखा शाळेत मात्र पोचलेला नव्हता. कुठं गेला असेल तो? असा एकाएकी कसा नाहीसा झाला असेल? शर्मा ज्वेलर्स हे गुरदासपूरमधलं...
जून 15, 2019
अकोला - रेल्वेच्या तिकीट विक्रीच्या आयआरसीटीसीचे अधिकृत तिकीट विक्री केंद्र म्हणून महापालिका चौकात असलेले राधे टूर्स आणि ट्रॅव्हल्सवर रेल्वे पोलिसांनी छापा घातला. यात पाच लाख रुपयांची ई-तिकिटे जप्त करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी (ता.13) रात्री उशिरादरम्यान करण्यात आली.  राधे टुर्स आणि...
जून 14, 2019
सोलापूर : ऍड. राजेश श्रीमंत कांबळे (वय 45, रा. ब्रह्मचैतन्यनगर, नवीन आरटीओ ऑफिसजवळ, विजयपूर रोड, सोलापूर) यांच्या खून प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित संजय ऊर्फ बंटी खरटमल यास गुलबर्गा येथून अटक केली आहे. त्याने ऍड. कांबळे यांचा खून केल्याची कबुली दिली असून खून का केला हे अद्याप स्पष्ट झाले...
जून 14, 2019
नागपूर : काही अंशी तापमानात कमतरता झाली असली तरी उकाडा मात्र कायम आहे. उकाडा वाढत चालल्याने शरीराला उन्हाचे चटके असह्य होत आहे. त्यामुळे बऱ्यांच लोकांना उन्ह्यात गेल्यामुळे जीव घाबरणे, प्रकृती अचानक खराब होणे तसेच उन्हामुळे चिडचिड वाटणे यासारखे त्रास व्हायला लागले आहेत. गेल्या 24 तासांत शहरातील...
जून 13, 2019
अभिव्यक्तीला अटकाव करण्याच्या दडपशाहीला सर्वोच्च न्यायालयाने चपराक लगावली आहे. मूलभूत हक्कांबाबत कोणतीही तडजोड नाही, हा दिलासा महत्त्वाचा आहे.‍ अ भिव्यक्‍ती स्वातंत्र्यासंदर्भात राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्‍कांबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च...
जून 12, 2019
शामली : उत्तर प्रदेशातील शामली येथे एका पत्रकाराला रेल्वे पोलिसांनी कपडे काढून बेदम मारहाण केल्यानंतर त्याच्या चेहऱयावर लघुशंका केल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातील पोलिसांनी नोएडा येथील पत्रकार प्रशांत कनौजिया यांना अटक केल्याचे...
जून 10, 2019
चिपळूण - अंजनी (ता. खेड) रेल्वे स्थानकावर एका महिलेची बँग चोरणार्‍या दोघांना रेल्वे पोलिसांनी पकडले. चोरीची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलिस निरिक्षक अवनीश कुमार यांनी तात्काळ तपास सुरू करून 24 तासात दोघांचा शोध घेतला. संशयितांपैकी एक जण केरळचा तर दुसरा ओडिसा...
जून 08, 2019
पुणे : स्पर्धा परिक्षेत येणारे अपयश अन पत्नीच्या जाचामुळे "मी आत्महत्या करत आहे' अशी पोस्ट एक तरुणाने फेसबुकवर टाकली. ही माहिती मुंबईत सोशल मीडियातील इंटेलिजन्सकडून सायबर पोलिसांना मिळली. त्यांनी याबाबत पुणे पोलिसांना सतर्क केले अन पुणे सायबर पोलिसांनी या तरुणाची माहिती काढण्यास सुरवात केली. तो...
जून 07, 2019
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकालगत असलेल्या स्कायवॉकवर मागील काही दिवसात लुटीच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे हा स्कायवॉक रात्रीच्या वेळी बंद ठेवण्यात यावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. यावर उपाययोजना म्हणून रात्री बारानंतर हा स्कायवॉक बंद करता येईल का? तसेच स्कायवॉक परिसरात सीसीटीव्ही आणि...
जून 07, 2019
मुंबई - शालिमार एक्‍स्प्रेसमध्ये स्फोटक वस्तू सापडल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली असून कसून तपासणी केली जात असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.  सीएसएमटी स्थानकावर गुरुवारी विशेष तपासणी...
जून 01, 2019
मुंबई : कुर्ल्याच्या अस्वच्छ लिंबू सरबत वाल्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबईत रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकाबाहेर इटली-उडीद वडा विकणाऱा व्यक्ती चटणीसाठी शौचालयातील पाणी वापरत असल्याचे व्हिडिओ समोर आला आहे. #हे राम! नींबू शरबत के बाद...