एकूण 369 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत ‘दृष्टीपत्रा’द्वारे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ही स्मारके पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात...
ऑक्टोबर 14, 2019
मांजरी : हडपसरची वाहतूक समस्या ही अगोदरच्या सत्ताधाऱ्यांनी केलेली भळभळती जखम आहे. पर्यायी रस्त्यांच्या माध्यमातून ही जखम भरून काढण्याचे काम गेल्या पाच वर्षात आपण केले आहे. मतदारसंघातील पूल, उड्डाणपूल, पर्यायी रस्ते, अंडरपास व महामार्ग बांधणी ही त्याची उदाहरणे असून या कामांच्या पूर्ततेसाठी मतदार...
ऑक्टोबर 09, 2019
कणकवली - जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांत आज प्रचाराचे नारळ फुटले. शिवसेनेने कणकवलीतून प्रचाराचा प्रारंभ केला. भाजपने वैभववाडीत नारळ वाढवला. प्रचारासाठी अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. या कालावधीत आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. एकमेकांचे कार्यकर्ते फोडून आपलीच ताकद अधिक दाखविण्याचेही...
ऑक्टोबर 08, 2019
खापरखेडा(जि.नागपूर) :  राज्याला प्रकाशमान करण्यात खापरखेडा वीजनिर्मिती केंद्राचे मोठे योगदान असून एकीकडे या वीजनिर्मिती केंद्राला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. नवीन बिना ते भानेगाव या कामठी मार्गावर महाजेनकोने उड्डाणपूल तयार केला. या उड्डाणपुलावर मागील अनेक महिन्यांपासून जीवघेणे मोठे खड्डे...
ऑक्टोबर 02, 2019
मनमाड : नांदगाव तालुक्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. सिंचनाचा दुसरा मार्गच नसल्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर नियमितपणे अर्थप्राप्ती होत नाही. दूध उत्पादन व्यवसायाद्वारे मात्र शेतकऱ्यांना वर्षभर आर्थप्राप्ती होते. हेच सूत्र ओळखून मनमाड शहराच्या अवतीभवती असलेल्या गावातील शेतकरी तरुण दूध उत्पादन...
ऑक्टोबर 01, 2019
विधानसभा 2019 : सर्वच पक्षांची सावध वाटचाल, काँग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटपाचे सूत जमले असले, तरी अद्याप मित्रपक्षांच्या जागेचा घोळ सुटलेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेमुळे भाजप रिचार्ज झाली असली, तरी काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट होण्याचीही भीती आहे. विरोधक बॅकफूटवर गेलेत. मात्र, ते संपलेत...
सप्टेंबर 27, 2019
सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या उसन्या ताकदीवर रुजलेला भाजप आज बलाढ्य झाला आहे. विधानसभेला २००९ पासून इथे पक्षाची कामगिरी चांगली राहिली. २०१४ ला निम्म्या जागा जिंकून भाजपने मुसंडी मारली. तोवर या पक्षाशी सुरक्षित अंतर ठेवून असलेल्यांनी पटापट उड्या घेतल्या आणि भाजपने जहाज गच्च भरले. इतके की पक्षातील...
सप्टेंबर 24, 2019
उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन गावाच्या मध्यभागातून वाहणाऱ्या ओढ्याच्या दोन्ही बाजूला झालेले अतिक्रमण, ओढ्यात वाढलेली जलपर्णी, तर दुसरीकडे ठिकठिकाणी ओढा बंदिस्त करण्याचा फटका सोमवारी (ता. 23) मध्यरात्री उरुळी कांचन गावाला बसला. उरुळी कांचन व परिसरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार...
सप्टेंबर 23, 2019
मनोर: भारतीय अन्न महामंडळाच्या फैजपूर गोदामातील सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत सातारा जिल्ह्याच्या कोट्यातील तांदळाचा साठा मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पालघर जिल्ह्यातील वरई परिसरातील एका खासगी राईस मिलमध्ये आढळून आला आहे. कागदोपत्री साताऱ्याला पोहोचलेला हा तांदळाचा साठा प्रत्यक्षात खासगी मिलमध्ये...
सप्टेंबर 23, 2019
जळगाव : शहरातून गेलेल्या महामार्गावर जीवघेणे खड्डे झाले आहेत. खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहे. याकडे ना महापालिकेचे लक्ष आहे, ना लोकप्रतिनिधींचे. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता या महामार्गावरून रोज कंपनीत ये-जा करणाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनीच पुढाकार घेतला आहे. सामाजिक बांधिलकी जपत या...
सप्टेंबर 23, 2019
नवी मुंबई : उड्डाणपुलांखालील जागांचा गैरवापर न करता, त्या मोकळ्या ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत; मात्र असे असतानाही नवी मुंबईतील अनेक उड्डाणपुलांखालील जागांचा बेकायदा वापर सुरू असल्याचे दिसून आहे; परंतु याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे.  नवी मुंबईतून जाणारा...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर :  रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मेट्रो रेल्वे आणि सुधार प्रन्यासला त्यांच्या कामामुळे पडलेले खड्डे बुजवण्याचे निर्देश दिले आहेत. तसे पत्रच त्यांनी संस्थांच्या प्रमुखांना पाठविले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे संपूर्ण नागपूरकर...
सप्टेंबर 16, 2019
जिल्ह्यातील एकमेव मंत्री, सलग दोन वेळा मोठे मताधिक्‍य, कमकुवत विरोधक या आमदार सुरेश खाडे यांच्या जमेच्या बाजू आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका या निवडणुकांत रिझल्ट दाखवून, गट बांधून, भाजपची मुळे विस्तारून त्यांनी पक्षाला ‘मी दंगलीचा आमदार नाही’ हे सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्यासमोर आता...
सप्टेंबर 12, 2019
पुणे - मुबलक पाणी, दळणवळणाच्या भरपूर सुविधा आणि पुणे शहरापासून जवळ या व अशा अनेक कारणांनी गुंतवणुकीची प्रचंड क्षमता असूनही, केवळ राजकीय साठमारीमुळे दौंड विधानसभा मतदारसंघ मागे राहिला आहे. कुरकुंभ एमआयडीसीसारखी औद्योगिक वसाहत, चौफुल्याजवळ ऑटो हब, एका बाजूला नदी, तर दुसऱ्या बाजूला वाहत्या कॅनॉलमुळे...
सप्टेंबर 06, 2019
मुंबई - बुधवारच्या पावसामुळे वाटेतच अडकलेल्या नागरिकांसाठी विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते विघ्नहर्ते ठरले. स्वयंसेवी संस्था आणि इतर नागरिकांनी मदतीचा हात दिल्यामुळे पाऊसामुळे हाल झालेल्या प्रवाशांना चांगलाच दिलासा मिळाला. बुधवारी पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेली रेल्वे...
सप्टेंबर 06, 2019
‘ऑरिक’ अर्थात ‘औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी’च्या ‘शेंद्रा नोड’ने ३६०० कोटींपेक्षा अधिक, तर ‘बिडकीन नोड’ने ५८०० कोटींची बंपर गुंतवणूक पटकावली आहे. ‘डीएमआयसी’च्या सगळ्या ‘नोड’ना मागे टाकत शेंद्रा आणि बिडकीनने ही महाकाय गुंतवणूक मिळवली आहे. ही सकारात्मक वाटचाल पाहता, आता ‘ऑरिक’ने आपल्या परिघाबाहेर...
सप्टेंबर 05, 2019
नवी मुंबई : दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने नवी मुंबईकरांना अक्षरशः झोडपून काढले. सकाळी ८.३० ते संध्याकाळी ४.३० पर्यंतच्या अवघ्या आठ तासांत तब्बल २२५.९२ मि.मी. इतक्‍या विक्रमी पावसाची नोंद नवी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात झाली. याआधी २८ जूनला नवी मुंबईत २४४ मि.मी. इतक्‍या पावसाची...
सप्टेंबर 03, 2019
मुंबई : गेल्या महिनाभर उघडीप घेतलेल्या पावसाने काल पासून पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केली. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात कालपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. शहर भागासह पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. ऐन श्री गणेशाच्या आगमनासोबतच पावसाने सुरुवात केल्याने...
सप्टेंबर 02, 2019
हिंगणघाट (जि. वर्धा) : गौरी विसर्जनासाठी वणा नदीच्या कवडघाट घाटावर गेलेल्या दोन महिला व दोन बालक, अशा चौघांचा बुडून मृत्यू झाला. या चौघांत एकाच परिवारातील तिघांचा समावेश आहे. ही घटना सोमवारी (ता. दोन) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. रिया रणजित भगत (वय 34) यांच्यासह त्यांची मुलगी अंजना (13) व...