एकूण 319 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : कमकुवत झालेल्या पादचारी पुलांची पावसाळ्यानंतर दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पश्‍चिम रेल्वेने घेतला आहे. वर्षभरात या कामाला वेग येणार आहे. सीएसएमटी स्थानकाबाहेरील हिमालया पूल दुर्घटनेत मार्चमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने खबरदारी घेतली आहे...
ऑक्टोबर 17, 2019
औरंगाबाद : संग्रामनगर येथील रेल्वे भूयारी मार्गाचे काम रखडले आहे. गेल्या वर्षी चार महिन्यात भूयारी मार्ग करण्याचे अश्‍वासन रेल्वेच्या अधिाकऱ्यांनी दिले होते. प्रत्यक्षात वर्ष उलटून काम पुर्ण झाले नाही. त्यामुळे बीडबायपास परिसरातील हजारो नागरीकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : दररोज सुमारे दोन लाख नोकरदारांची भूक भागवणाऱ्या डबेवाल्यांना सध्या मोनो आणि मेट्रो गाड्यांतून प्रवास करण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे नव्या मोनो आणि मेट्रो सेवेत डबेवाल्यांसाठी आरक्षित जागा किंवा वेगळा डबा द्यावा, अशी मागणी डबेवाला संघटनांनी एमएमआरडीएकडे केली आहे. डबेवाला संघटनांनी या मागणीचे...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर  ः कॉंग्रेस आघाडीच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात किती विकासकामे केली हे त्यांनी सांगावे, आम्ही पाच वर्षांत केलेली कामे त्यांच्या तुलनेत दुप्पट नसेल तर आपण भाजपच्या उमेदवारांसाठी मत मागायलासुद्धा येणार नाही, असे शब्दात विरोधकांना आव्हान देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचा...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : कमकुवत झालेल्या पादचारी पुलांची पावसाळ्यानंतर दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पश्‍चिम रेल्वेने घेतला आहे. वर्षभरात या कामाला वेग येणार आहे. सीएसएमटी स्थानकाबाहेरील हिमालया पूल दुर्घटनेत मार्चमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. ...
ऑक्टोबर 16, 2019
रसायनी : आपले उद्दिष्ट फक्त विकासकामे करण्याचा आहे. त्यामुळे मतदारसंघातील विकासकामे करून दाखवणार, अशी ग्वाही उरण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी दिली. तसेच मोहोपाडा नगरपालिका करून दाखविणार असल्याचे सांगून रसायनीत मेट्रो रेल्वे आणणार आहे. त्याचबरोबर येथे मल्टी...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई - आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या उपस्थितीत पुढील पाच वर्षांचं भाजपाचं संकल्पपत्र जाहीर केलं गेलं. यामध्ये अनेक मुद्दे मांडण्यात आलेत. या संकल्पपात्रात महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील दळणवळण यावर अनेक मुद्दे मांडण्यात आलेत. यातलाच एक अतिशय महत्त्वाचा...
ऑक्टोबर 13, 2019
वर्धा : कारखाने बंद पडलेल्या ठिकाणी इथेनॉल पंपाला परवानगी देऊन ग्रामीण भागातील चित्र बदलण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियासह सहा जिल्हे डिझेलमुक्त करण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले. वर्धा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर  : देशातील निवडणुकांमध्ये पूर्वी बहुमताची चर्चा व्हायची, नंतर दोनतृतीयांश बहुमताची संकल्पना पुढे आली. आत 80 टक्के जागांसह भाजप आणि मित्रपक्षांचे सरकार स्थापन झाले आहे. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र या "डबल इंजिन'ने जनतेची सेवा केली आहे. त्याबळावर महाराष्ट्रात भाजपला शतप्रतिशत यश...
ऑक्टोबर 10, 2019
मुंबईत राज ठाकरेंची गोरेगावमध्ये दुसरी सभा पार पडली. कायमच मला सत्ता द्या या महाराष्ट्राला सुतासारखं सरळ करतो असं म्हणणारे राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विधानसभेसाठी वेगळी भूमिका मंडळी आहे. राज्याच्या विरोधीपक्षच्या बाकावर बसावा अशी मागणी राज ठाकरे यानी केलीये.  गोरेगावमधील सभेत राज ठाकरे यांनी...
ऑक्टोबर 10, 2019
मुंबई : आरे बचावच्या आंदोलनाला न जुमानता राज्य सरकारने दोन हजारहून अधिक झाडे तोडली. मुंबई आणि उपनगरांच्या सुविधांसाठी महत्वाकांक्षी मेट्रो, बुलेट, सी लिंक आदींचे महत्वाकांक्षी प्रकल्पही सरकारने जाहीर केले आहेत. या विकासकामांसाठी केल्या जाणाऱ्या प्रस्तावित वृक्ष कटाई आणि खारफुटी-जंगलाच्या कटाईबाबत...
ऑक्टोबर 08, 2019
‘आरे’तील कारशेडच्या जागेवर अवघी ४४ झाडे शिल्लक मुंबई - गोरेगाव येथील आरे वसाहतीतील मेट्रो कारशेडचे बांधकाम सुरू करण्यासाठी अवघी ४४ झाडे तोडण्याचे काम बाकी आहे. आतापर्यंत तोडलेल्या २१४१ झाडांचे ओंडके हटवण्याचे काम सोमवारी सुरू होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर कारशेडच्या बांधकामाला सुरवात होईल, असे...
ऑक्टोबर 07, 2019
गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये सर्वांत जास्त तापलेला विषय म्हणजे आरे जंगल. सरकारने आरेतील 2700 झाडे कापून त्याजागी मेट्रो कारशेड करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई उच्च न्यायलायानेही याला परवानगी दिली. परवानगी मिळताच एका रात्रीत गुपचूपपणे 200 झाडांची कत्तल करण्यात आली. तब्बल 2400 झाडांची कत्तल...
ऑक्टोबर 07, 2019
नवी दिल्ली : आरे वसाहतीतील वृक्षतोडीला अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली असून, पर्यावरणप्रेमींच्या लढ्याला यश आले आहे. यापुढे एकही झाड कापता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.  आरे मेट्रो कारशेडसाठी वृक्ष तोडण्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरण...
ऑक्टोबर 07, 2019
शिवसेनेची आक्रमकता ही कितीही अगतिक असली, तरी त्यातच मर्दानगी आहे, हे ते आपल्या मतदारांना पटवून देऊ शकतात. नेमका तसाच प्रयत्न ‘आरे’तील वृक्षतोडीच्या प्रश्‍नावर चालू असल्याचे दिसते. हातात तलवार घेऊन युद्ध करणारे योद्धे आपणांस माहीत आहेत. परंतु काही नेते केवळ तलवारीच्या म्यानाने युद्ध करतात. त्याचे...
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : आरे वसाहतीतील दोन हजारच्यावर झाडे आतापर्यंत कापण्यात आली आहे .गेल्या 30 तासाहून जास्त काळ हि वृक्ष कापणी सुरु आहे. शुक्रवार रात्री पासून मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पेारेशनने मेट्रेाच्या कारशेड मध्ये अडथळा ठरणारी झाडे कापण्यास सुरुवात केली. तेव्हा पासून आरेच्या परीसराती वातावरण...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : गोरेगाव येथील आरे वसाहतीतील झाडे कापण्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मुदत असताना शुक्रवारी (ता. 4) रात्री मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने झाडे कापण्यास सुरवात केली. यामुळे प्रचंड तणाव पसरला असून पोलिसांनी आज पहाटेपासूनच आरेमध्ये जाण्यास बंदी करणयात आली आहे. #...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने आज आरे वसाहतीतील मेट्रो कारशेडसाठी होणाऱ्या वृक्ष कापणी विरोधातील याचिका फेटाळल्यानंतर रात्री तत्काळ वृक्ष कापणीस सुरवात झाली असून तब्बल 200 झाडांची रात्रीत कत्तल करण्यात आली आहे. तसा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विधानसभा निवडणूक विरोधकांकडून हा प्रचाराचा मुद्दा होण्याची...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई - विकासाच्या नावाखाली एवढी झाडे कापू नका, की भावी पिढीला केवळ छायाचित्रांतच झाडे आणि फुलपाखरे पाहायला मिळतील, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकार आणि मेट्रो रेल्वेला सुनावले. तोडलेली झाडे पुन्हा लावण्याचा दावा केला जातो; मात्र ही झाडे पुनर्रोपणानंतर जगायला हवीत, असेही खंडपीठाने स्पष्ट...
सप्टेंबर 30, 2019
पुणे - शिवाजीनगर येथील मेट्रोच्या भूमिगत स्थानकासाठी शिवाजीनगर एसटी स्थानकाचे स्थलांतर वाकडेवाडी येथील डेअरी फार्म येथे होणार आहे. मात्र, डेअरी फार्म येथील तात्पुरत्या स्थानकाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने स्थानकाच्या स्थलांतराचा मुहूर्त पुन्हा एकदा हुकणार आहे. आता ऑक्‍टोबरअखेर स्थानक नव्या जागेत...