एकूण 3808 परिणाम
जून 18, 2019
आर्थिक आघाडीवर मोठी कामगिरी करण्याचे ध्येय असेल, तर मुळापासून सुरवात करावी लागेल. ‘जीडीपी’ काढण्याची शास्त्रशुद्ध, निर्दोष पद्धत तयार करणे आणि एकूणच या उपक्रमाविषयीचा विश्‍वास पुन्हा निर्माण करणे हीदेखील त्यातील एक मुख्य बाब. भ व्यदिव्य घोषणा आणि संकल्प यांचे वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात महत्त्व...
जून 17, 2019
मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या गाड्या मधील अपंग प्रवाशांना सुलभ होईल अशा पध्दतीने त्यांच्या डब्यात रॅम लावणे शक्य आहे का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे. जर असे शक्य नसल्यास का शक्य नाही याबाबतही सविस्तर खुलासा करण्याचे निर्देश आज उच्च न्यायालयाने रेल्वे मंत्रालयाला दिले. ...
जून 17, 2019
मुंबई - मोनो रेल्वे प्रवाशांच्या सोईसाठी स्थानकांवर बसण्यासाठी बाकडे, खुर्च्या बसवण्याचा निर्णय मुंबई महानगर शहर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. मोनो रेल्वेच्या सर्व १७ स्थानकांवर प्रवाशांची बैठक व्यवस्था उभारण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. आता ४३ लाख ६१ हजार रुपयांचा...
जून 16, 2019
पुणे : मध्य रेल्वेने पुणे-मुंबई मार्गावरील घाट भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याचा फायदा रेल्वेला झाला आहे. गुरुवारी (ता.13) रात्री रेल्वे मार्गावर दरड कोसळून मोठा दगड रुळावर येऊन पडला होता. घाट भागात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे दरड कोसळल्याची माहिती समजली. रेल्वे...
जून 16, 2019
अकोला : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची वाढती संख्या पाहता रेल्वे तिकीट विक्रीत मोठ्या प्रमाणात काळाबाजार केला जात आहे. सर्वसामान्यांना न मिळणारी तत्काळची तिकिटे एजंटांमार्फत जादा पैसे देऊन सर्रास मिळत आहेत. भिक्षेकऱ्यांना रांगेत उभे करून त्यांच्याकडून तिकिटे काढून घेऊन एजंट ती चढ्या...
जून 16, 2019
केत्तूर (जि. सोलापूर) : मुंबईहून कन्याकुमारीकडे जाणारी कन्याकुमारी एक्‍स्प्रेस रेल्वे शुक्रवारी (ता. 14) रात्री अकराच्या सुमारास पारेवाडी रेल्वे स्थानकावर (ता. करमाळा) क्रॉसिंगसाठी थांबली असता, गाडीतील प्रवाशांची लूटमार करण्याच्या उद्देशाने आलेल्या 10 ते 15 जणांच्या टोळक्‍...
जून 16, 2019
अभिषेक रोजच्या प्रमाणेच सकाळी उठून तयार झाला होता. नाश्‍ता करून, स्कूलबॅग घेऊन नेहमीप्रमाणे आईला आणि आजीला बाय करून तो बाहेर पडला होता; पण रोजच्यासारखा घरून निघालेला अभिषेक रोजच्यासारखा शाळेत मात्र पोचलेला नव्हता. कुठं गेला असेल तो? असा एकाएकी कसा नाहीसा झाला असेल? शर्मा ज्वेलर्स हे गुरदासपूरमधलं...
जून 15, 2019
अमरावती : हैदराबाद येथून अकोल्याला येणाऱ्या एका महिला प्रवाशाचा दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी अकोल्यानजीक वाशीम स्थानकाजवळ लंपास केल्याची घटना शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. या घटनेची तक्रार अकोला रेल्वेपोलिसांत करण्यात आली. हैदराबाद येथील प्रफुल्ल रामभाऊ खेरडे हे त्यांच्या पत्नी संगीता खेरडे...
जून 15, 2019
अकोला - रेल्वेच्या तिकीट विक्रीच्या आयआरसीटीसीचे अधिकृत तिकीट विक्री केंद्र म्हणून महापालिका चौकात असलेले राधे टूर्स आणि ट्रॅव्हल्सवर रेल्वे पोलिसांनी छापा घातला. यात पाच लाख रुपयांची ई-तिकिटे जप्त करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी (ता.13) रात्री उशिरादरम्यान करण्यात आली.  राधे टुर्स आणि...
जून 15, 2019
चेन्नई : केंद्र सरकारचे दक्षिणेतील राष्ट्रभाषा वापराचे प्रयोग सुरूच आहेत. रेल्वेचे विभागीय नियंत्रण अधिकारी आणि स्टेशन मास्तर यांच्यातील संवादासाठी इंग्रजीप्रमाणेच हिंदी भाषेची सक्ती करणारे सर्क्‍युलर दक्षिण रेल्वेकडून काढण्यात आल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले होते. "द्रमुक'ने आणि अन्य दाक्षिणात्य...
जून 14, 2019
सोलापूर : ऍड. राजेश श्रीमंत कांबळे (वय 45, रा. ब्रह्मचैतन्यनगर, नवीन आरटीओ ऑफिसजवळ, विजयपूर रोड, सोलापूर) यांच्या खून प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित संजय ऊर्फ बंटी खरटमल यास गुलबर्गा येथून अटक केली आहे. त्याने ऍड. कांबळे यांचा खून केल्याची कबुली दिली असून खून का केला हे अद्याप स्पष्ट झाले...
जून 14, 2019
नागपूर : काही अंशी तापमानात कमतरता झाली असली तरी उकाडा मात्र कायम आहे. उकाडा वाढत चालल्याने शरीराला उन्हाचे चटके असह्य होत आहे. त्यामुळे बऱ्यांच लोकांना उन्ह्यात गेल्यामुळे जीव घाबरणे, प्रकृती अचानक खराब होणे तसेच उन्हामुळे चिडचिड वाटणे यासारखे त्रास व्हायला लागले आहेत. गेल्या 24 तासांत शहरातील...
जून 14, 2019
नागपूर : शहरावर जलसंकट तीव्र असताना गुरुवारी महामेट्रोच्या कामादरम्यान संत्रा मार्केट प्रवेशद्वाराजळ जलवाहिनी फुटली. त्यामुळे गांधीबाग झोनमधील नागरिकांच्या संकटात आणखी भर पडली. शुक्रवारी दुपारी पाणीपुरवठा सुरळीत होईल. संत्रा मार्केट परिसरात आयटीडीसी कंपनीतर्फे मेट्रो रेल्वे प्रकल्पाची...
जून 14, 2019
अहमदाबाद/नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने सुसाट वेगाने निघालेल्या "वायू' या चक्रीवादळाने त्याची दिशा बदलली असून, ते आता गुजरातला धडकण्याची शक्‍यता कमीच असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. तूर्तास जरी हे वायू संकट टळले असले, तरीसुद्धा राज्य सरकारने मात्र त्याचा धोका कायम असल्याचे म्हटले आहे...
जून 13, 2019
खंडाळा : खंडाळा घाटात रेल्वे रुळावर दरड कोसळली. त्यामुळे मध्य रेल्वेची डाऊन लाईनची वाहतूक ठप्प झाली. ठाकूरवाडी ते मंकी हिलदरम्यान 117 वर भला मोठा दगड रेल्वे रुळावर कोसळला. दरड कोसळल्याने सह्याद्री एक्स्प्रेस सध्या घाटात उभी आहे. ही घटना आज (गुरुवार) रात्री साडेआठच्या...
जून 13, 2019
बोरघाट : मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर बोरघाटात ठाकूरवाडी-मंकी दरम्यान आज (गुरुवार) रात्रीच्या सुमारास रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने पुण्याकडे येणारी वाहतूक खोळंबली आहे. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा परिसरात सध्या पाऊस सुरू आहे. आज रात्री आठ वाजण्याच्या...
जून 13, 2019
नाशिक- आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकासाठी मध्य रेल्वेच्या विविध मार्गावरुन विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जाणार आहे. जिल्ह्यातील नांदगाव,मनमाडसह मार्गावरील विविध स्थानकावर गाडीला थांबा असेल.     मध्य रेल्वेच्या भुसावळ, अमरावती ,खामगांव स्थानकावरुन येत्या 6 जुलैपासून या विशेष...
जून 13, 2019
मुंबई - आगीमुळे नादुरुस्त झालेले मोनोचे दोन डबे पुन्हा सेवेत दाखल होणार आहेत. डब्यांची दुरुस्ती पूर्ण झाली असून जूनअखेर ते पुन्हा कार्यरत होतील. त्यामुळे मोनोच्या दोन गाड्यांमधील वेळ लवकरच कमी होणार आहे. मोनोच्या प्रवाशांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांत वाढ होण्याची शक्‍यता अधिक असल्याने, त्या काळात...
जून 13, 2019
अभिव्यक्तीला अटकाव करण्याच्या दडपशाहीला सर्वोच्च न्यायालयाने चपराक लगावली आहे. मूलभूत हक्कांबाबत कोणतीही तडजोड नाही, हा दिलासा महत्त्वाचा आहे.‍ अ भिव्यक्‍ती स्वातंत्र्यासंदर्भात राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्‍कांबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च...
जून 12, 2019
मुंबई : अरबी समुद्रात थैमान घातलेल्या 'वायू' या चक्रीवादळामुळे पश्चिम रेल्वेवरील 70 गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. यापैकी 40 मेल, एक्स्प्रेस पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून एकूण 98 मेल, एक्सप्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने अतिदक्षता म्हणून विशेष मेल,...