एकूण 285 परिणाम
जून 24, 2019
मिरज - पुणे - मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणातील शेणोली ते ताकारी टप्प्याची चाचणी बुधवारी होणार आहे. यानिमित्ताने पुणे-मिरज लोहमार्गाच्या इतिहासातील नव्या दालनाचा शुभारंभ होत आहे. प्रारंभी मोटर ट्रॉली पळवली जाईल; पाठोपाठ चाचणीची रेल्वे धावेल. दिल्लीतून सुरक्षा आयुक्त किंवा त्यांचे...
जून 19, 2019
ओगलेवाडी - पुण्याहून मिरजेला निघालेली रेल्वे मालगाडी कऱ्हाड रेल्वे स्थानकावरील बंद असलेल्या लोहमार्गावरून धावली. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. रेल्वे स्थानकावर सिग्नलची संभ्रमावस्था झाल्याने रेल्वे बंद असलेल्या लोहमार्गावरून धावली. त्या प्रकाराची...
जून 17, 2019
मुंबई - लोकलखाली कापला गेलेला हात पुन्हा जोडण्याची कामगिरी कूपर रुग्णालयातील डॉक्‍टरांनी केली आहे. कूपर रुग्णालयामध्ये तब्बल सात तासांच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचा तुटलेला उजवा हात पुन्हा एकदा दंडाशी जोडण्यात आला.  गुजरातहून मुंबईत आलेला धर्मेंद्र (वय २८) अंधेरी स्थानकात उभ्या असलेल्या लोकलमधून...
जून 13, 2019
अभिव्यक्तीला अटकाव करण्याच्या दडपशाहीला सर्वोच्च न्यायालयाने चपराक लगावली आहे. मूलभूत हक्कांबाबत कोणतीही तडजोड नाही, हा दिलासा महत्त्वाचा आहे.‍ अ भिव्यक्‍ती स्वातंत्र्यासंदर्भात राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्‍कांबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च...
मे 31, 2019
नागपूर - स्वस्त आणि सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेलाच प्राधान्य दिले जाते. परंतु, खचाखच गर्दीमुळे रेल्वेप्रवास जीवघेणा ठरू लागला आहे. सव्वा वर्षात केवळ नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीतच रेल्वेप्रवासात ५९१ प्रवाशांनी जीव गमावला. याच काळात धावत्या रेल्वेतून पडून तब्बल १४६ जणांचा मृत्यू झाला. माहिती...
मे 16, 2019
मिरज - मिरज ते कृष्णाघाट रस्त्यावरचे रेल्वेगेट लोहमार्ग दुरुस्तीच्या कारणास्तव दोन दिवस बंद ठेवले जाणार आहे. यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय होणार आहे. रेल्वे उड्डाण पुलाची गरज पुन्हा चर्चेत आली.  मिरजेतून कृष्णाघाटसह शिरोळ, कुरुंदवाड व नृसिंहवाडीला दररोज हजारो वाहने या गेटमधून जातात....
मे 15, 2019
वडाळा -  लोकलमध्ये चित्तथरारक स्टंट करून जीव धोक्‍यात घालणाऱ्या दोन तरुणांचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते शिवडीदरम्यान दोघे लोकलच्या दरवाजातून बाहेर लटकत विजेच्या खांबांना हात मारत ‘स्टंटबाजी’ करत असतात. वडाळा रेल्वे पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन, कारवाई...
मे 10, 2019
पुणे : दौंड- पाटस दरम्यान लोहमार्ग देखभाल दुरुस्तीचे (ब्लॉक) काम शनिवारी (ता. 11 मे) सुमारे साडेतीन तास होणार असल्यामुळे दोन रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर, पाच गाड्या नियोजीत वेळेपेक्षा उशीरा धावणार असल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कळविले आहे.  पुण्यावरून 2 वाजून 45...
मे 06, 2019
औरंगाबाद : मुकूंदवाडी ते औरंगाबाद रेल्वेस्थानका दरम्यान मराठवाडा एक्‍सप्रेस रेल्वेगाडीसमोर दुचाकी सोडुन एका व्यक्तीने पळ काढला. क्षणार्धात दुचाकीचा चुराडा झाला, सुदैवाने रेल्वेचा मोठा अपघात टळला.  शहरातील संग्रामनगर गेट पासुन आर्धा किलोमिटर पुर्वेच्या दिशेला शहरानुरवाडी रेल्वेपुल ते मुकूंदवाडी...
एप्रिल 21, 2019
पुणे - तुम्ही पुणे रेल्वेस्थानकावर जाताय? तुमच्याकडे पैसे, मौल्यवान वस्तू आहेत? तर, मग जरा सावधच राहा. कारण, या परिसरात भुरट्या चोरांचा वावर वाढला आहे. गेल्या वर्षभरात येथे चोरीच्या शेकडो घटना घडल्या असून, ९२ चोरट्यांना गजाआड करण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. तसेच, त्यांच्याकडून १८ लाख ३७ हजार...
एप्रिल 15, 2019
नागपूर - रेल्वे गाड्यांच्या स्वच्छतेसाठी नव्यानेच उभारलेल्या वॉशिंग लाइनचा स्लॅब कोसळून मजुराचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास इतवारी रेल्वेस्थानक परिसरात ही घटना घडली. सुदैवाने अन्य कामगार बचावले. सुभाष राजकुमार नागपुरे (२५) असे मृताचे नावे आहे. तो मूळचा गोंदिया...
मार्च 28, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिल्याबद्दल जिल्हा निवडणूक आयोगाकडून गुन्हे दाखल होत असल्यामुळे शासकीय अधिकारी धास्तावले आहेत अन्‌ कामांचाही वेग मंदावला आहे. त्यामुळे माहिती देण्यास एरवी ‘उत्सुक’ असलेल्या अधिकाऱ्यांना आता आयतेच निमित्त मिळाले आहे...
मार्च 28, 2019
चीनची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’वर केंद्रित झाली असून, त्या देशाने अनेक देशांत भरीव गुंतवणूक केली आहे. परंतु चीन व संबंधित देशांसाठी यात मोठी जोखीमही आहे. ची नने महत्त्वाकांक्षी ‘वन बेल्ट वन रोड’ या महाप्रकल्पाची घोषणा करण्याला यंदा सहा वर्षे पूर्ण होत आहेत. चीनने या...
मार्च 27, 2019
नागपूर - आकर्षक मिळकतीचे आमिष दाखवून धोकादायक उद्योगांमध्ये जुंपण्यासाठी नेल्या जात असलेल्या ३१ अल्पवयीन मुलांची हॅंडलर्सच्या ताब्यातून सुरक्षित सुटका करण्यात आली. नागपूर स्थानकावरून २६ तर बल्लारशाह स्थानकाहून ५ मुलांना ताब्यात घेण्यात आले. चाइल्ड लाइन, आरपीएफ, रेल्वे प्रशासनाने...
मार्च 25, 2019
सांगली - मिरज ते कोल्हापूर लोहमार्गाचे विद्युतीकरण गतीने सुरू आहे. येत्या महिन्याभरात विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी घेण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. विद्युतीकरण दृष्टिक्षेपात आल्याने प्रवाशांत उत्साहाचे वातावरण आहे.  मिरज ते जयसिंगपूर, रुकडी, हातकणंगले, कोल्हापूर या टप्प्यात अनेक ठिकाणी...
मार्च 19, 2019
औरंगाबाद - रस्त्यावरील वाढत्या ताणामुळे मराठवाड्याला सार्वजनिक वाहतुकीचा नवा मार्ग खुला होण्याची चिन्हे आहेत. "सकाळ'ने मांडलेल्या विषयाची दखल घेत रेल्वे बोर्डाने औरंगाबाद-नगर रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे. शिवाय औरंगाबादचा समावेश असलेल्या आणखी तीन मार्गांची सर्वेक्षणे...
मार्च 01, 2019
दौंड (पुणे) - दौंड रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ घेण्यास उतरलेल्या तीन महिलांसह एकूण १९ प्रवाशांना क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण व चाकूने जखमा करणाऱ्या १५ विक्रेत्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असतानाही लोहमार्ग पोलिस कारवाई करण्यास कचरत...
फेब्रुवारी 28, 2019
प्रकल्पासाठी एक हजार ४८ कोटींचा खर्च; २१ किलोमीटर धावणार पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका भवनापासून निगडी येथील भक्तीशक्ती चौकापर्यंत मेट्रो रेल्वे मार्गाचा विस्तार करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने बुधवारी (ता. २७) मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी एक हजार ४८ कोटी रुपये खर्च येणार आहे....
फेब्रुवारी 26, 2019
जळगाव : दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या ब्रिटिशकालीन असलेल्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाला पाडण्यास आज सकाळी सातपासून सुरवात करण्यात आली. याठिकाणाहून होणारी वाहतूक ही सुरत रेल्वे गेट मार्गे वळविण्यात आली आहे.  दरम्यान, पर्यायी मार्ग म्हणून हा एकमेव पर्याय असल्याने दोन्ही...
फेब्रुवारी 18, 2019
पिंपरी - पुणे ते लोणावळादरम्यान प्रस्तावित तिसऱ्या आणि चौथ्या लोहमार्गाचा अंतिम अहवाल तयार झाला असून, येत्या महिन्यात तो मान्यतेसाठी रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात येणार आहे. बोर्डाकडून याला हिरवा कंदील मिळाल्यानंतर तो मंत्रिमंडळ समिती आणि निती आयोगाकडे मंजुरीसाठी जाणार आहे. या...