एकूण 246 परिणाम
जून 09, 2019
त्या चौघांशी मी दोन-अडीच तास तरी गप्पा मारल्या असतील. परतीच्या प्रवासात त्यांचे विचार कितीतरी वेळ माझ्या मनात येत राहिले... असाही एक विचार मनात येत राहिला, की या चौघांच्याही स्वप्नांना साकाररूप मिळणार का? त्या स्वप्नांना यशस्वितेची पालवी फुटणार का? गोवा...डोळ्यांचं पारणं फेडणारं मोहक ठिकाण. या...
जून 05, 2019
पिंपरी - ‘सकाळ विद्या’ व ‘द लर्निंग लेन्स ॲकॅडमी’ने सातवी ते दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी दहावीनंतर करिअरच्या संधींविषयी मार्गदर्शन या विषयावर आकुर्डी प्राधिकरण व मोशी येथे विनामूल्य चर्चासत्रांचे आयोजन केले आहे. ही चर्चासत्रे शनिवारी (ता. ८) निगडी प्राधिकरण येथे; तर रविवारी (ता. ९) मोशी...
मे 21, 2019
गेल्या अनेक शतकांपेक्षा आपण आता अधिक सुसंस्कृत आहोत, असा टेंभा आपण मिरवत असतो. आपण शिकलो, आपली वैज्ञानिक दृष्टी विकसित झाली, हे मान्य आहे. पण, आपण माणूस म्हणून कसे आहोत? विदर्भातील अलीकडच्या काही घटना पाहिल्या, तर आपल्या माणूसपणाचा संशय यावा, अशी विदारक स्थिती आहे. अमरावतीलगतच्या बडनेरा शहरातील...
एप्रिल 28, 2019
असे कितीतरी रम्या आणि जित्या इथल्या वस्त्यांमध्ये आढळून येतात. रम्या, रम्याची आई, रम्याचा अप्पलपोट्या बाप, जित्या...अशी कितीतरी पात्रं. एकदा तरी जिवाची मुंबई करावी, अशी हौस जवळपास सगळ्यांनाच असते. अनेकजणांची ती हौस कधी ना कधी भागतेही... पण हीच जिवाची मुंबई अनेकांचा जीव घेते, अनेकांचा जीवनरस शोषून...
एप्रिल 07, 2019
तारीख 13 एप्रिल 1919. दिवस रविवार. शिखांचा बैसाखी सण. वेळ दुपारनंतरची. रौलेट ऍक्‍टच्या निमित्तानं ब्रिटिश दडपशाहीच्या निषेधार्थ अमृतसरमधील जालियनवाला बागेत हजारो लोक जमलेले. त्यांच्यावर बेछूट गोळीबार करणारा "बचर ऑफ अमृतसर' जनरल डायर व त्याचे शिपाई. गोळ्या संपेपर्यंत गोळीबार चालला. भीषण नरसंहार....
मार्च 16, 2019
आजोबा कै. विलासराव कोरे, सुधाकरराव कोरे, श्रीमती शोभाताई कोरे, वडील वारणा बॅंकेचे अध्यक्ष निपुणराव कोरे, काका व वारणा समूहाचे प्रमुख डॉ. विनय कोरे, आई स्नेहा कोरे, काकी शुभलक्ष्मी कोरे या सर्वांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल सुरू आहे. युवकांचे संघटन कौशल्य, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती डोळ्यासमोर...
मार्च 15, 2019
अकोला : ग्रामीणसह शहरी भागातील जनतेची फसवणूक झाल्यानंतर त्यांना न्याय मिळत नव्हता. त्यामुळे नागरिकांना आपल्या हक्कासाठी ग्राहक मंचाचा दरवाजा ठोठावता यावा म्हणून जिल्हा ग्राहक तक्रार मंचाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर फसवणूक झालेल्या ग्राहकांचा अकोला जिल्हा ग्राहक मंचात निपटारा होत आहे. जानेवारी...
मार्च 12, 2019
शिर्सुफळ - दोन पिढ्यांनंतरही वस्तीला जाण्यासाठी रस्ता न मिळाल्याने तिसऱ्या पिढीवर उपोषण करण्याची वेळ बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील सोनबा पाटील वस्तींवरील तरुणांनी आली आहे. यामुळे तिसऱ्या पिढीला तरी हक्काचा रस्ता मिळावा एवढीच अपेक्षा उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली.यामुळे शालेय मुलांसह...
फेब्रुवारी 14, 2019
श्रीरामपूर : येथील स्नेहउमंग सामाजिक संस्था व हृदयस्पर्शी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने भिक्षुकांना अन्नदान करून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला. या उपक्रमातून संस्थेने समाजात वेगळा आदर्श घालून दिला. 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. तरूण समाजातील...
फेब्रुवारी 11, 2019
कोल्हापूर - ‘बाबा, तब्येत सांभाळा, सावकाश जाऊन तिरुपतीचे दर्शन घ्या...’ असा निरोप देऊन मुलगा घरी गेला. मुलाच्या अशा भावनिक पद्धतीने वडिलांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; मात्र ते रेल्वेत बसून हातकणंगले स्थानकावर पोचले ना पोचले तोच त्यांना तातडीने सीपीआरमध्ये या, असा निरोप नातेवाइकांनी दिला. वडील...
फेब्रुवारी 09, 2019
औरंगाबाद - पुण्याशी औरंगाबादची असलेली रस्त्याची जोडणी "एक्‍स्प्रेस वे'च्या माध्यमातून नव्याने करण्याचा आराखडा केंद्राने आखला आहे; पण तुलनेने स्वस्त असलेल्या रेल्वेमार्गाच्या पर्यायाचा विचार आता व्हायला हवा. औरंगाबादेतून एक कंटेनर मुंबईला पाठविण्यासाठी 25 हजारांचा खर्च येतो. मात्र, रेल्वेने हा खर्च...
फेब्रुवारी 03, 2019
माणसं खूप महत्त्वाची असतात. आपल्याला घडवण्यात. फेसबुकवर दिसतात त्यापेक्षा वेगळी असतात माणसं हे भेटून कळतं. अशी माणसं कविताच असतात. प्रत्येकवेळी कविता कशी सुचेल आपोआप? कविता कागदावरच असली पाहिजे असं नाही. आपलीच असली पाहिजे असं नाही. निसर्गातच असेल असं नाही. माणसात पण कविता असते. पान शोधलं पाहिजे....
जानेवारी 31, 2019
मुलांचं साधारणतः तीन ते सहा (किंवा आठ) वर्षांपर्यंतचं वय अतिशय महत्त्वाचं असतं. बालकाचा विकास कसा होईल, हे या वयातच ठरत असतं. या वयात मेंदू घडत असतो, त्याची अत्यंत झपाट्यानं वाढ होत असते. मेंदू हा माणसाच्या शिकण्याचा अवयव... त्याला शिकतं ठेवणं, त्याच्या शिकण्याच्या क्षमता वाढवत नेणं, त्याची...
जानेवारी 30, 2019
जगभरात 1970चे दशक हे अस्वस्थ दशक म्हणून ओळखले जाते आणि त्याच दशकात अमिताभ बच्चन याने उभ्या केलेल्या "ऍन्ग्री यंग मॅन'च्या प्रतिमेच्या प्रेमात देशभरातील तरुणाई पडली होती. मात्र ते दशक उजाडण्याआधीच "साथी' जॉर्ज फर्नांडिस एक जिता-जागता "ऍन्ग्री यंग मॅन' म्हणून देशभरात ख्यातकीर्त झाले होते. याचे कारण...
जानेवारी 19, 2019
नांदेड : सर्व सामान्यांसारखी वागणूक तृतीयपंथीयांना देण्यात येत नाही. ही बाब अतिशय चिंताजनक असून, तेही आपल्यामधीलच आहेत, असे मत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश डी. टी. वसावे यांनी व्यक्त केले. तसेच तृतीयपंथीयांना सन्मानाने वागवा, असेही ते म्हणाले.  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या...
जानेवारी 13, 2019
  आम्ही केलेल्या अंदाजानुसार एका ठराविक झोपडीत तीनजण बसलेले होते. आम्ही ज्याच्या शोधात आलो होतो तो शांताराम आणि इतर दोन मुलं. शांतारामची बोटं झडली होती; पण त्याच्या चेहऱ्यावर आणि बाकी अंगावर रोगाचा फारसा परिणाम झालेला दिसत नव्हता. ""यांना ठाण्यात घेऊन चला,'' मी माझ्याबरोबरच्या कर्मचाऱ्यांना...
जानेवारी 13, 2019
"मग अशा परिस्थितीत मॅनेजिंग कमिटीच्या विरुद्ध जाणं म्हणजे संकटाला आमंत्रण. कदाचित नोकरीही जाऊ शकते आणि आपल्याला ते परवडणार आहे का? देशात बेकारी काय कमी आहे? कमी पगारावर वाटेल तेवढ्या शिक्षिका मिळतील.'' मी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. नेहमीप्रमाणेच सकाळचं घरचं, स्वतःचं आवरून साडेनवाच्या ठोक्‍याला...
जानेवारी 06, 2019
अतिवरिष्ठ पातळीवरच्या पोलिस अधिकाऱ्याची विविध कर्तव्यं बजावणं म्हणजे असिधाराव्रतच. असं हे तलवारीच्या धारेवरून चालत असताना कितीतरी बिकट प्रसंगांना सामोरं जावं लागतं. जीव तळहातावर घ्यावा लागतो. निर्णयशक्तीचा कस लागत असतो. थरारक, रोमहर्षक प्रसंग तर रोजचेच असतात. अशाच प्रसंगांची, अनुभवांची कथा-गाथा या...
डिसेंबर 31, 2018
लातूर : शिक्षणासाठी लातुरात आलेल्या विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याची बातमी शहरात वेगाने पसरत असतानाच हे अपहरण नसून अभ्यासाच्या ताणामुळे मुलगा घरातून पळून गेल्याची आश्‍चर्यकारक माहिती पुढे आली आहे. चार दिवसांनी तो परत आल्याचेही कुटुंबीयांनी आणि पोलिसांनी स्पष्ट केले.  नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी (ता....
डिसेंबर 30, 2018
बारामती- येणारे नवीन वर्ष बारामती शहर व तालुक्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. सन 2019 मध्ये तालुक्याच्या दृष्टीने अनेक महत्वाकांक्षी योजना सुरु होणार आहेत तर काही योजना मार्गी लागण्याची शक्यता आहे. बारामतीकरांचे जीवन अधिक सुखकर करणाऱ्या या बाबी असून शहराच्या अर्थकारणावरही याचे चांगले परिणाम दिसून येतील...