एकूण 24 परिणाम
October 27, 2020
माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे यांचे हृदविकाराने निधन सकाळ वृत्तसेवा अकोला : भारतीय जनता पक्षाचे आणि माळी समाजाचे वरिष्ठ नेते माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे यांचं सोमवारी रात्री ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी दुपारी पातूर येथील डॉ. वंदनताई जगन्नाथराराव ढोणे ग्रामीण...
October 24, 2020
नागपूर : सणासुदीच्या काळात रेल्वेतील प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली जात आहे. त्याच शृंखलेत नागपूरमार्गे प्रयागराज-यशवंतपूरदरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे. ०४१३३ प्रयागराज-यशवंतपूर साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी २५ ऑक्टोबर ते २९...
October 16, 2020
नागपूर ः शहरातील वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांनी प्राण गमावले. मेट्रोच्या कामगारासह दोघांचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला. मानकापूर व सोनेगाव हद्दीत या घटना घडल्या. तर विहिरीच्या काठावर बसून गप्पा मारणे एका युवकाच्या जीवावर बेतले. लकडगंज हद्दीत युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. परराज्यातील रहिवासी...
October 14, 2020
विरार : पश्‍चिम रेल्वेवरील नायगाव स्थानकातील पूर्वेकडील रस्ता रेल्वेने काल (ता. 13) मध्यरात्री अचानक बंद केल्याने सकाळी अनेक प्रवाशांना त्याचा नाहक त्रास झाला. त्यामुळे सकाळी काही वेळ रेल्वे स्थानकातील वातावरण गरम झाले होते. दरम्यान, यात शिवसेनेने उडी घेतल्याने पुन्हा एकदा रेल्वे...
October 14, 2020
सोलापूर : मंगळवारी रात्री व बुधवारी सकाळी 12 वाजेपर्यंत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे होटगी रोड परिसरतील सहारानगर, कल्याणनगर परिसरातील सखलभागातील अनेक घरात पाणी घुसले आहे. या अरुंद पुलावर विजयपूर महामार्गाची संपूर्ण वाहतूक वळवल्याने कल्याणनगर परिसरातील रहिवाशांचे हाल सुरू आहेत. बुधवारी सकाळी...
October 13, 2020
मुंबईः कोरोना संकटात लॉकडाऊन केल्यानंतर पुनश्च हरिओम अंतर्गत मुंबईतील बऱ्यापैकी व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. पण मुंबईची जीवनवाहिनी अद्याप सामान्यांसाठी सुरू नसल्यामुळे रस्ते वाहतुकीवरील भार वाढला आहे. त्यात कोरोनाच्या काळात खबरदारी म्हणून अनेक नागरिक खासगी कारचा वापर करत असल्यामुळे रस्ते...
October 12, 2020
नांदेड : प्रवाशांच्या सुविधेकरिता मुंबई- नांदेड- मुंबई विशेष रेल्वे ता. ११ ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आली आहे. या विशेष रेल्वेचा विस्तार किनवटपर्यंत करण्यात आला आहे. ही रेल्वे संपूर्ण आरक्षित आहे. अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही. गाडी संख्या ०११४१ ...
October 12, 2020
मुंबई - वीज पुरवठा करणाऱ्या ग्रीड मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई महानगर प्रदेशातील परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेलाही याचा फटका बसला आहे. वीज पुरवठा सुरळीत होण्यास एक तास लागण्याची शक्यता असल्याचे...
October 12, 2020
मुंबई - वीज पुरवठा करणाऱ्या ग्रीड मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई महानगर प्रदेशातील परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेलाही याचा फटका बसला आहे. वीज पुरवठा सुरळीत होण्यास एक तास लागण्याची शक्यता असल्याचे...
October 10, 2020
नागपूर : दुचाकीवरून आलेल्या तीन आरोपींनी तलवारीच्या धाकावर पेट्रोल पंपावरील रोख लुटून नेली. गुरुवारी रात्री यशोधरानगर हद्दीत यादवनगरातील पेट्रोलपंपावर हा सिनेस्टाईल घटनाक्रम घडला. याप्रकरणात पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद जिशान ऊर्फ बाबा लंगड्या (२१...
October 09, 2020
मुंबईः अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा नसल्यामुळे मुंबईतील प्रवास कोंडीचा त्रास वाढायला लागला आहे. बस स्थानकावर लोकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसताहेत. बेस्टच्या दिमतीला एसटी बसेसची संख्याही वाढवली आहे. सरकारने हॉटेल, रेस्टारेंट ते इतर उद्योगांना सुरु करण्याची...
October 08, 2020
अकोला  ः कोरोना विषाणू कोविड-१९ च्या चाचणी अहवालांच्या संख्येसोबतच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही मोठ्याप्रमाणावर कमी झाली आहे. मात्र जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे मृत्यूचे सत्र सुरूच असून, बुधवारी आणखी दोघांचा बळी गेला. दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे २०१...
October 07, 2020
अकोला   ः जिल्ह्यात दररोज आढळणाऱ्या कोरोनाग्रस्तांची संख्या थोडी कमी होत असली तरी मृत्यूचे सत्र मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे. कोरोना संसर्ग तपासणीचे २९ अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आले, त्यासह दोन रुग्णांचा बळी सुद्धा गेला. त्यामुळे कोरोनाचा धोका कायम असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात कोरोना...
October 07, 2020
कोल्हापूर : ‘माझा मुलगा अमरचा हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. नवरा गेल्यानंतर त्याचा आधार होता, तोही मोडून पडला. त्याच्या मृत्यूमुळे सून आजारी पडली. ती अडीच महिने दवाखान्यात ॲडमिट होती. तिला धीर देताना मलाही हुंदका फुटायचा. तिला सावरलं आणि चहाच्या गाडीवर लक्ष दिलं. नात सिमरन आता...
October 05, 2020
नागपूर : अनलॉक ५ प्रक्रियेअंतर्गत नियमित रेल्वेगाड्या चालविण्याचे सुतोवाच भारतीय रेल्वेने केले आहे. पण, अजूनही त्यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. प्रवाशांची निकड लक्षात घेऊन काही स्पेशल ट्रेन दररोज चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नागपूरमार्गे धावणारी मुंबई -हावडा व हावडा...
October 04, 2020
नांदेड -  मराठवाड्यात औरंगाबाद नंतर नांदेड शहरात दोन कोरोना चाचणी लॅब आहेत. असे असताना देखील तपासणीसाठी घेतलेले एक हजारापेक्षा अधिक स्वॅब प्रलंबित ठेवण्यात येत होते. ‘सकाळ’ने हे प्रकरण लावून धरल्याने रविवारी (ता. चार) प्राप्त झालेल्या अहवालात केवळ ४३६ अहवाल प्रलंबित ठेवण्यात आले आहेत.  शनिवारी (ता...
October 01, 2020
ठाणे : कोरोनामुळे नोकरी-व्यवसायाला घरघर लागली असताना एकीकडे 1 ऑक्‍टोबरपासून टोलदरात वाढ करण्यात आल्यामुळे वाहनचालकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. दुसरीकडे या टोल दरवाढीची अनेक वाहनचालकांना कल्पनाच नसल्याने टोलनाक्‍यांवर वादाचे प्रसंग उद्‌भवत आहेत. टोल दरवाढीमुळे सकाळ-संध्याकाळी पूर्वद्रुतगती...
September 30, 2020
सोलापूर ः येथील लायन्स क्‍लब ऑफ सोलापूर व्टीन सिटीच्या वतीने ता.2 ऑक्‍टोबर ते 8 ऑक्‍टोंबर 2020 पर्यंत सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले अशी माहिती लायन्स क्‍लब ऑफ सोलापूर व्टिन सिटीचे अध्यक्ष डॉक्‍टर राहुल चंडक यांनी दिली.  हेही वाचाः सोलापुर ग्रामीण 352 नवे कोरोनाबाधित, दहा जणांचा मृत्यू  दिनांक 2...
September 28, 2020
पुणे : पुणे शहरातील शिवाजीनगर आणि स्वारगेट तर पिंपरी चिंचवडमधून स्थानकातून एसटी महामंडळाकडून आंतरराज्य वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना इंदोर, पणजी, सुरत, विजापूर, बिदर, गुलबर्गा, गाणगापूर आदी ठिकाणी जाण्यासाठी रोज बस उपलब्ध झाल्या आहेत. या बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना कोणत्याही...
September 25, 2020
पंढरपूर (सोलापूर) : आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर शहरात आणि तालुक्‍यात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर, संत कैकाडी महाराज मठ, संत तनपुरे महाराज आणि संत गजानन महाराज मठ यांशिवाय अलीकडेच भीमा नदीच्या पैलतीरावर उभारलेले इस्कॉनचे राधा पंढरीनाथ मंदिर आणि...