एकूण 4 परिणाम
October 29, 2020
सांगली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते महापालिका क्षेत्रातील सात कोटी 12 लाखांच्या रस्ते, ड्रेनेज पाईप लाईन, आरोग्य केंद्र आदी विकासकामांचा प्रारंभ उद्या (ता.29) होणार आहे. मंगलधाम येथील आपत्ती व्यवस्थापन कक्षासह दोन कोटी 18 लाखांच्या तीन कामांचे लोकार्पण होणार आहे, अशी...
October 14, 2020
सोलापूर : मंगळवारी रात्री व बुधवारी सकाळी 12 वाजेपर्यंत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे होटगी रोड परिसरतील सहारानगर, कल्याणनगर परिसरातील सखलभागातील अनेक घरात पाणी घुसले आहे. या अरुंद पुलावर विजयपूर महामार्गाची संपूर्ण वाहतूक वळवल्याने कल्याणनगर परिसरातील रहिवाशांचे हाल सुरू आहेत. बुधवारी सकाळी...
October 13, 2020
मुंबईः कोरोना संकटात लॉकडाऊन केल्यानंतर पुनश्च हरिओम अंतर्गत मुंबईतील बऱ्यापैकी व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. पण मुंबईची जीवनवाहिनी अद्याप सामान्यांसाठी सुरू नसल्यामुळे रस्ते वाहतुकीवरील भार वाढला आहे. त्यात कोरोनाच्या काळात खबरदारी म्हणून अनेक नागरिक खासगी कारचा वापर करत असल्यामुळे रस्ते...
October 01, 2020
ठाणे : कोरोनामुळे नोकरी-व्यवसायाला घरघर लागली असताना एकीकडे 1 ऑक्‍टोबरपासून टोलदरात वाढ करण्यात आल्यामुळे वाहनचालकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. दुसरीकडे या टोल दरवाढीची अनेक वाहनचालकांना कल्पनाच नसल्याने टोलनाक्‍यांवर वादाचे प्रसंग उद्‌भवत आहेत. टोल दरवाढीमुळे सकाळ-संध्याकाळी पूर्वद्रुतगती...