एकूण 13 परिणाम
January 10, 2021
पुणे : अखिल मंडई मंडळाच्या श्री शारदा गजानन गणपती मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या चोरटयास मुंबई लोहमार्ग पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी सात वाजता बेडया ठोकल्या. त्यानंतर त्यास पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याच्याकडुन पाच लाखाचे दागिने व दिड लाख रूपयांची रोकड असा साडे सहा लाख रूपयाचा मुद्देमाल...
December 10, 2020
मुंबई, 10: वांद्रे टर्मिनस येथे 10 डिसेंबरला सकाळी पाच वाजता अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) तब्बल दीड लाख रुपये किंमतीची सुगंधित सुपारी जप्त केली. या प्रकरणी निर्मल नगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुय्यम दर्जाच्या तेलाची साठवणूक केल्याप्रकरणी एफडीएकडून काही दिवसांपूर्वी...
November 19, 2020
मुंबईः  17 मार्च नंतर माथेरान हे पर्यटन स्थळ बंद होते आणि 3 सप्टेंबर रोजी माथेरान सुरू केल्यानंतर देखील पर्यटकांनी माथेरानकडे पाठ फिरविली होती. मात्र दिवाळी हंगामात माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची पावले माथेरानकडे वळली आहेत. पर्यटकांची मिनिट्रेनला पसंती लक्षात घेता माथेरान गिरीस्थान...
October 16, 2020
नागपूर ः शहरातील वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांनी प्राण गमावले. मेट्रोच्या कामगारासह दोघांचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला. मानकापूर व सोनेगाव हद्दीत या घटना घडल्या. तर विहिरीच्या काठावर बसून गप्पा मारणे एका युवकाच्या जीवावर बेतले. लकडगंज हद्दीत युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. परराज्यातील रहिवासी...
October 13, 2020
मुंबईः कोरोना संकटात लॉकडाऊन केल्यानंतर पुनश्च हरिओम अंतर्गत मुंबईतील बऱ्यापैकी व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. पण मुंबईची जीवनवाहिनी अद्याप सामान्यांसाठी सुरू नसल्यामुळे रस्ते वाहतुकीवरील भार वाढला आहे. त्यात कोरोनाच्या काळात खबरदारी म्हणून अनेक नागरिक खासगी कारचा वापर करत असल्यामुळे रस्ते...
October 12, 2020
नांदेड : प्रवाशांच्या सुविधेकरिता मुंबई- नांदेड- मुंबई विशेष रेल्वे ता. ११ ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आली आहे. या विशेष रेल्वेचा विस्तार किनवटपर्यंत करण्यात आला आहे. ही रेल्वे संपूर्ण आरक्षित आहे. अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही. गाडी संख्या ०११४१ ...
October 12, 2020
मुंबई - वीज पुरवठा करणाऱ्या ग्रीड मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई महानगर प्रदेशातील परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेलाही याचा फटका बसला आहे. वीज पुरवठा सुरळीत होण्यास एक तास लागण्याची शक्यता असल्याचे...
October 12, 2020
मुंबई - वीज पुरवठा करणाऱ्या ग्रीड मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई महानगर प्रदेशातील परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेलाही याचा फटका बसला आहे. वीज पुरवठा सुरळीत होण्यास एक तास लागण्याची शक्यता असल्याचे...
October 09, 2020
मुंबईः अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा नसल्यामुळे मुंबईतील प्रवास कोंडीचा त्रास वाढायला लागला आहे. बस स्थानकावर लोकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसताहेत. बेस्टच्या दिमतीला एसटी बसेसची संख्याही वाढवली आहे. सरकारने हॉटेल, रेस्टारेंट ते इतर उद्योगांना सुरु करण्याची...
October 08, 2020
अकोला  ः कोरोना विषाणू कोविड-१९ च्या चाचणी अहवालांच्या संख्येसोबतच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही मोठ्याप्रमाणावर कमी झाली आहे. मात्र जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे मृत्यूचे सत्र सुरूच असून, बुधवारी आणखी दोघांचा बळी गेला. दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे २०१...
October 05, 2020
नागपूर : अनलॉक ५ प्रक्रियेअंतर्गत नियमित रेल्वेगाड्या चालविण्याचे सुतोवाच भारतीय रेल्वेने केले आहे. पण, अजूनही त्यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. प्रवाशांची निकड लक्षात घेऊन काही स्पेशल ट्रेन दररोज चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नागपूरमार्गे धावणारी मुंबई -हावडा व हावडा...
October 01, 2020
ठाणे : कोरोनामुळे नोकरी-व्यवसायाला घरघर लागली असताना एकीकडे 1 ऑक्‍टोबरपासून टोलदरात वाढ करण्यात आल्यामुळे वाहनचालकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. दुसरीकडे या टोल दरवाढीची अनेक वाहनचालकांना कल्पनाच नसल्याने टोलनाक्‍यांवर वादाचे प्रसंग उद्‌भवत आहेत. टोल दरवाढीमुळे सकाळ-संध्याकाळी पूर्वद्रुतगती...
September 24, 2020
नाशिक : रेल्वे प्रशासनाने मालवाहतुकीसाठी सुरू केलेल्या विशेष पार्सल गाड्यांची सेवा येत्या ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.  शालिमार पार्सल विशेष गाडी (००११३ डाउन) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून ३१ डिसेंबरपर्यंत रोज रात्री साडेबाराला सुटून तिसऱ्‍या दिवशी साडेअकराला शालिमार येथे...