एकूण 153 परिणाम
February 26, 2021
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडकलेले वनमंत्री संजय राठोड अधिवेशनाच्या आधी राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर एका गाडीमध्ये स्फोटकं आढळल्याची घटना घडल्यानंतर आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे. केरळच्या कोझीकोड रेल्वे स्टेशनवर...
February 23, 2021
जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समिती, रेल्वे, बसमध्ये गर्दी करून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करावी, असे आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सहकार, परिवहन, अन्न व औषध प्रशासन, रेल्वे विभागास दिले.  आवश्य वाचा- जळगाव जिल्ह्यात १९ हजार ४२१...
February 18, 2021
कुर्डुवाडी (सोलापूर) : कुर्डुवाडी मार्गे कोल्हापूर-धनबाद एक्‍स्प्रेस ही साप्ताहिक विशेष गाडी शुक्रवार (ता. 19) पासून सुरू होणार असून, पंढरपूर-मुंबई ही विशेष गाडी 13 मार्चपासून आठवड्यातून तीन दिवस धावणार असल्याची माहिती कुर्डुवाडी रेल्वे स्थानक प्रबंधक आर. डी. चौधरी यांनी दिली.  दर...
February 18, 2021
श्रीरामपूर ः मुंबई ते साईनगर शिर्डी रेल्वे सुरू झाल्यापासून प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. नित्यनेमाने शिर्डीत बाबांच्या दर्शनास जाणाऱ्यांचीही सोय झाली आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. ती पूर्ववत होत आहे. शिर्डी-दादर एक्‍स्प्रेस रेल्वे...
February 14, 2021
सोनगीर (धुळे) :  मुंबई- आग्रा महामार्गावरील नरडाणा (ता. शिंदखेडा) येथे रेल्वे उड्डाणपुलावर धुळ्याहून शिरपूरकडे जाणाऱ्या ट्रकला मागून धडक दिल्याने मोटारसायकलवरील पिता- पुत्री जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली. मृत सोंडले (ता. शिंदखेडा) येथील रहिवासी आहेत. धुळ्याकडून...
February 13, 2021
नागपूर : पब्जीप्रमाणेच खेळला जात असलेल्या ‘फ्री फायर’ मोबाईल गेमच्या नादात तीन मित्रांनी नियोजन करून घर सोडले. त्यांनी पहाटे पाच वाजता रेल्वे स्टेशन गाठले आणि मुंबईकडे रवाना झाले. एकाच वस्तीतून तिघेही बेपत्ता झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली. मात्र, ते तिघेही रेल्वेने मुंबईला जात असल्याचे...
February 11, 2021
  मुंबई  :  पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे टर्मिनस-रामनगर एक्स्प्रेसचा एक डबा निसटल्याची धक्कादायक घटना गुरुवारी, (ता.11) रोजी जोगेश्वरी आणि राम मंदिर घडली. या डब्यात प्रवासी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे उपनगरीय लोकल सेवेवर फटका बसला. धावत्या एक्स्प्रेसचा डबा...
February 09, 2021
मुंबई  : टाळेबंदीनंतर सर्वसामान्य प्रवाशांसाठी 1 फेब्रुवारीपासून लोकल सेवा सुरू झाली आहे. मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली लोकल सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंद आहे; मात्र दुसरीकडे मध्य रेल्वेवर गेले काही महिने गायब झालेले स्टंटबाज पुन्हा सक्रिय झाले आहेत. या स्टंटबाजांमुळे इतर प्रवाशांच्याही जीवाला...
February 07, 2021
मुंबई: आज 7 फेब्रुवारी. आज रविवार असल्यानं रेल्वे प्रशासनानं मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर देखभाल-दुरुस्तीसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. यावेळी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 4.30 या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मुख्य...
February 06, 2021
मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर देखभाल-दुरुस्तीसाठी रविवारी (ता.7) रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 4.30 या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मुख्य मार्गाने प्रवास करण्याची परवानगी दिल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. कुठे...
February 05, 2021
मुंबई:  देशाच्या पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यावर दडपशाही करीत त्यांचे योग्य मागण्या करणारे आंदोलन विविध मार्गांनी दडपू पाहणारे भाजप प्रणित केंद्र सरकार समस्त सामान्य भारतीयाला विविध प्रकारे त्रास देत आहे. गेल्या कित्येक वर्षांत इंधन दर वाढ विरोधात अग्रेसर असणारे तमाम भाजप आणि त्यांचे समर्थक पक्ष मात्र...
February 01, 2021
मुंबई: सोमवारपासून सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवास करण्याची मुभा सरकारकडून देण्यात आली. तरी हार्बर मार्गावरील पनवेल ते CSMT स्थानकापर्यंत लोकलच्या वेळापत्रक बाबतीत मात्र रेल्वे प्रवाशांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळाले. सकाळी 7 आणि दुपारी 12 च्या लोकलच्या वेळेमुळे मुंबई परिसरात...
February 01, 2021
मुंबई : अखेर आज तो दिवस उजाडला. मुंबईकर ज्याची अनेक महिने प्रतीक्षा करत होते त्या मुंबईच्या लोकल ट्रेन्स आजपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. कोरोनाचं संकट अजूनही संपलेलं नसल्याने टप्प्या टप्प्यात मुंबईकर नागरिकांसाठी मुंबईतील लोककलने प्रवास करता येणार आहे. गेल्या अनेक...
January 30, 2021
मुंबई: राज्य सरकारने गर्दीची वेळ वगळता सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे 1 फेब्रुवारीपासून ठराविक वेळेत सर्वसामान्य महिलांप्रमाणे सर्वसामान्य पुरुष नोकरदार प्रवासी प्रवास करू शकतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने स्थानकावरील बंद केलेली प्रवेशद्वार...
January 30, 2021
कणकवली (सिंधुदुर्ग) : गोवा येथून रत्नागिरीकडे जाणाऱ्या मोटारीतून महामार्गावरील हळवल फाटा येथे गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने सकाळी ही कारवाई केली. यात ११ लाख ५५ हजार ६०० रुपयांची गोवा बनावटीची दारू आणि ७ लाख रुपये किंमतीची मोटार, असा एकूण १८ लाख ५५ हजार ६००...
January 30, 2021
मुंबई, ता. 29 : मध्य आणि पश्‍चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर देखभाल-दुरुस्तीसाठी रविवारी (ता. 31) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान सीएसएमटी ते कुर्ला मार्गावर विशेष सेवा चालविण्यात येणार आहेत. हार्बरवरील प्रवाशांना सकाळी 10 ते दुपारी 4.30 या वेळेत मध्य मार्गावर आणि ट्रान्सहार्बरवरून जाण्याची...
January 29, 2021
मुंबई  : कोरोनाकाळात काही काळ बंद ठेवण्यात आलेली उपनगरी रेल्वेसेवा, काही अंतराने अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली. त्यानंतर विशिष्ट प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना या गाड्यांमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली. आता 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांना उपनगरी रेल्वेगाड्यांमधून प्रवासास...
January 29, 2021
मुंबई  :  कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती. मात्र आता येत्या १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत....
January 27, 2021
मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वेस्थानकांच्या दरम्यान रात्री खडी टाकणारी मशीन रुळांवरून घसरल्याने मोठा अपघात झालाय. दुर्दैवी बाब म्हणजे या घटनेत एकाचा नाहक मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय. तर तीन जण जखमी झाल्याचं समजतंय. का अपघातामुळे...
January 25, 2021
कोल्हापूर  - येथील रेल्वेस्थानकात कोल्हापूर- मुंबई विशेष रेल्वेसाठी आरक्षण सुविधा सुरू झाली आहे. सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत रेल्वेस्थानकाच्या तिकिट खिडकीवर तिकीट विक्री तसेच 24 तास ऑनलाईन आरक्षण मिळणार आहे.  गेल्या दहा महिन्यापासून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडॉऊन काळात...