एकूण 5 परिणाम
October 09, 2020
कारंजा -लाड (जि.वाशीम) ः तालुक्यातील मनभा गावातील सरपंचांच्या गर्भवती मुलीची औरंगाबाद येथील सासरच्या मंडळींनी गळा आवळून खून केल्याचा आरोप माहेरच्यांकडून करण्यात आला आहे. अशातच सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा माहेरच्या मंडळींनी घेतला होता. मात्र...
October 03, 2020
मुंबई - पावसाने सायंकाळी मुंबईला मेघगर्जना आणि विजेच्या लखलखाटासह जोरदार दणका दिला. काही भागात पाणी साचल्याने परतीच्या मार्गावर असलेल्या नोकरदारांचे चांगलेच हाल झाले. सोमावरपर्यंत मुंबईसह ठाणे जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मुंबईत कर्तव्य बजावताना आरोग्य सेविकांवर हल्ले! आरोग्य सेविका...
September 23, 2020
ठाणे - रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने मुंबई ठप्प झाल्याचा परिणाम उपनगरांतही दिसून आला. ठाणेच्या पुढे मुंबई दिशेला लोकल जात नसल्याने कल्याण डोंबिवलीतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी पुन्हा घरचा रस्ता धरला. काही कर्मचाऱ्यांनी रस्ते वाहतूक मार्गे कार्यालय गाठण्याचा प्रयत्न केला. परंतू मुंबईतील...
September 23, 2020
मुंबई:  सामान्यांसाठी मुंबईची लोकल जरी सुरू नसली, तरी लोकल वाहतूक मात्र मुंबईत सुरू आहे. मात्र, ट्रॅक्सवर पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी लोकल रखडल्याचे प्रकार घडले. मात्र, पावसाचा फटका बसला तो लांब पल्ल्याच्या गाड्यांना. अनेक गाड्या पावसामुळे रद्द कराव्या लागल्या तर काही गाड्या या मुंबईबाहेरच...
September 23, 2020
मुंबईः  मंगळवारी संध्याकाळपासून मुंबईत धोधो पाऊस कोसळतोय.  त्यामुळे दक्षिण मुंबईतील सखल भागात पाणी शिरले आहे. बी वार्ड ऑफिसर कॉर्टर्स येथे पाणी भरले आहे. जेजे रुग्णालय परिसर, भेंडी बाजार, नळ बाजार,अलंकार सिनेमा ग्रांट रोड, मुख्यचौक येथे गुडघाभर पाणी साचून इमारतीत, दुकानात पाणी शिरलं आहे. त्यामुळे...