एकूण 200 परिणाम
जून 16, 2019
केत्तूर (जि. सोलापूर) : मुंबईहून कन्याकुमारीकडे जाणारी कन्याकुमारी एक्‍स्प्रेस रेल्वे शुक्रवारी (ता. 14) रात्री अकराच्या सुमारास पारेवाडी रेल्वे स्थानकावर (ता. करमाळा) क्रॉसिंगसाठी थांबली असता, गाडीतील प्रवाशांची लूटमार करण्याच्या उद्देशाने आलेल्या 10 ते 15 जणांच्या टोळक्‍...
जून 14, 2019
सोलापूर : ऍड. राजेश श्रीमंत कांबळे (वय 45, रा. ब्रह्मचैतन्यनगर, नवीन आरटीओ ऑफिसजवळ, विजयपूर रोड, सोलापूर) यांच्या खून प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित संजय ऊर्फ बंटी खरटमल यास गुलबर्गा येथून अटक केली आहे. त्याने ऍड. कांबळे यांचा खून केल्याची कबुली दिली असून खून का केला हे अद्याप स्पष्ट झाले...
मे 28, 2019
सोलापूर - पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर येथून थेट मराठवाड्यातील उस्मानाबादला नव्या रेल्वे मार्गाच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे. मात्र हा रेल्वे मार्ग मंजूर होऊन वर्ष झाले तरीही त्यासाठी केंद्रीय मंत्रालयाकडून अद्याप दमडीही मिळालेली नाही. जुलै महिन्यातील...
मे 22, 2019
सोलापूर : सिद्धेश्‍वर तलाव, संभाजी तलाव तसेच शहरातून जाणाऱ्या रेल्वे रुळाच्या परिसरात दोन-चार मुले खेळ असल्याचे आपण रोजच पाहतो. कधी शक्‍य झाल्यास आपण या मुलांना हटकतो आणि जावा घराकडे... असे म्हणून पुढे निघून जातो. पालकांचे दुर्लक्ष, मित्रांची संगत यामुळे घराबाहेर पडलेल्या मुलांसोबत...
मे 21, 2019
सोलापूर : दहशतवाद ही संपूर्ण जगाची समस्या बनली आहे. दहशतावर नियंत्रण आणण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होत आहेत. सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा तर कायमच सज्ज आहे. आपला देश, राज्य आणि शहर सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी दक्ष असणे आवश्‍यक आहे.  सिमीसह अन्य दहशतवादी कारवायांशी संबंधित हालचाली...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मे 06, 2019
नाशिक - ओडिशा, पश्‍चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश राज्यांत फणी वादळाने मोठे नुकसान झाले. फणीने प्रभावित झालेल्या राज्यातील वादळग्रस्तांपर्यंत येणाऱ्या मदतीची मोफत वाहतूक करण्याचा रेल्वेने निर्णय घेतला. मदतीसाठी दिले जाणारे मदत साहित्य रेल्वे प्रशासन मोफत संबंधितांपर्यंत पोचविणार आहे....
मे 02, 2019
मिरज - येथील स्वतःच्या आईस कृष्णा नदीत ढकलून वकिलाने सोलापूर रेल्वे मार्गावर आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुनील सुरेश अग्रवाल (वय 48 ) असे आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव आहे.   दरम्यान, आई पुष्पा सुरेश अग्रवाल (वय 70 ) यांचा मृतदेह कृष्णा नदी पात्रात मिळाला आहे. तर सुनील...
एप्रिल 22, 2019
कुर्डुवाडी (जि. सोलापूर) : पवारसाहेब जेव्हा चड्ड्या घातल्या जात होत्या, तेव्हा तुम्ही याच चड्डीवाल्यांचा पाठिंबा घेऊन मुख्यमंत्री झाला. तेव्हा चड्ड्या चांगल्या वाटल्या. आता तुमच्याकडून गेल्यानंतर चड्ड्या आठवत आहेत. 23 तारखेला लोकांनाच कळेल कोणाच्या चड्ड्या उतरल्या आहेत, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री...
एप्रिल 22, 2019
कुर्डुवाडी (जि. सोलापूर) - गरिबी हटवू, गरिबी हटवू असे म्हणत ५५ वर्षे सत्तेत असणाऱ्या काँग्रेसने सर्वसामान्यांची गरिबी हटवली नाही; परंतु त्यांच्या नेत्यांची व चेल्यांची मात्र गरिबी हटवली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीवर केली. येथील रेल्वे...
एप्रिल 04, 2019
कुर्डु (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात मोहिते-पाटील यांनी विकासाचा डोंगर उभा केला. त्यामुळे राज्यात कुठेही जाल. तरी मोहिते-पाटील हे समीकरण ऐकायला मिळेल, असे माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.  माढा तालुक्यातील कुर्डू येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत रणजितसिंह...
मार्च 06, 2019
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचा बुधवारी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. यावेळी उपस्थित जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंर्वधन मंत्री महादेव जानकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार डॉ. विकास महात्मे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला बगल देत मुख्यमंत्री देवेंद्र...
मार्च 05, 2019
पुणे  : घोरपडी येथील दोन रेल्वे फाटक ही रोजच्या वाहतूक कोंडीची ठिकाणे बनली आहेत. यातील सोलापूर लाईन फाटकाला भुयारी मार्ग केला तर पासपोर्ट आफिस, खराडी, मुढंवा भागाकडे जाणे सोपे होईल. व मुढंवा रेल्वे पुलावरील वाहतूक कोंडी कमी होईल. तामिळनाडूमध्ये असे काम ४ तासात केलं आहे असे...
मार्च 05, 2019
सोलापूर : चोऱ्या रोखणे, स्थानकांवरील प्रवाशांची अनावश्‍यक गर्दी व त्यामुळे होणारे अपघात कमी करणे, जेणेकरून स्थानकांवरील चेंगराचेंगरी यासह अन्य अनुचित प्रकार कमी होण्यास मदत होईल, यादृष्टीने रेल्वे स्थानकांवर आता विमानतळांप्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. संबंधित मार्गावरील...
मार्च 04, 2019
सोलापूर : चोऱ्या रोखणे, स्थानकांवरील प्रवाशांची अनावश्‍यक गर्दी व त्यामुळे होणारे अपघात कमी करणे, जेणेकरून स्थानकांवरील चेंगराचेंगरी यासह अन्य अनुचित प्रकार कमी होण्यास मदत होईल यादृष्टीने रेल्वे स्थानकांवर आता विमानतळांप्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. संबंधित मार्गावरील...
मार्च 02, 2019
सोलापूर : शहरातून जाणाऱ्या प्रस्तावित उड्डाणपुलांसाठी जागा संपादित करण्यासाठी राज्य शासनाने 41 कोटी 46 लाखांचा पहिला हप्ता मंजूर केला आहे. महापालिका क्षेत्रातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलांच्या भूसंपादनासाठी नगरोत्थान योजनेतून 70 टक्के हिस्सा मिळणार आहे. 30 टक्के हिस्सा संबंधित...
फेब्रुवारी 26, 2019
सोलापूर : दुचाकीस्वार महिलेला वाचविण्याच्या गडबडीत सिमेंट पोत्याने भरलेला कंटेनर पथदिव्याच्या खांबाला धडकून दुभाजकावर चढला. ही घटना पत्रकार भवन चौकात सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सुमारास घडली.  सोमवारी दुपारी जड वाहतूक चालू असलेल्या वेळेत होटगी रस्त्यावरून सिमेंट घेऊन कंटेनर (एमएच 13-आर 4835...
फेब्रुवारी 23, 2019
सोलापूर - सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. प्रवाशांना आता यूटीएस या मोबाईल ॲपद्वारे अनारक्षित तिकीट काढता येणार आहे. एक नोव्हेंबर २०१८ पासून ही सुविधा देशभर सुरू करण्यात आली असून, ऐन उन्हाळ्यात तिकिटासाठी...
फेब्रुवारी 23, 2019
नाशिक - येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे रविवारी (ता. 24) आमदार बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत कांदा परिषद होत आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती, सिन्नर फाटा येथे दुपारी ही परिषद होईल. या वेळी बच्चू कडू हे...
फेब्रुवारी 23, 2019
सोलापूर - महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने राज्यातील बाजार समित्यांसाठी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा आज मंडळाचे सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांनी सोलापुरात केली.  शेतमाल तारण योजना प्रभावीपणे राबविल्याबद्दल ‘अ’ वर्गातील बाजार समित्यांमधून धामणगाव रेल्वे (जि. अमरावती...