एकूण 4 परिणाम
जुलै 13, 2018
जेजुरी - हिरवागार डोंगर, अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी, थंडगार वारा अशा वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जेजुरीपासून तीन किलोमीटरवरील दौंडज खिंडीत सकाळी न्याहारीसाठी विसावला होता. भाजी-भाकरी व फराळाचा आस्वाद घेत वारकरी गावाकडच्या गप्पांत रंगून गेले होते. जणू हिरव्यागार डोंगरात...
जुलै 13, 2018
वाल्हे - पुंडलिक वरदेऽ, हरी विठ्ठल ऽऽ  श्री ज्ञानदेव तुकारामऽऽऽ च्या गजरात, वैष्णवांचा मेळा आज वाल्मीकीनगरीत दाखल झाला. त्याचवेळी वरुणराजाने तुरळक सरींचा वर्षाव करत, तर वाल्हे ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत पालखी सोहळ्याचे स्वागत केले. दरम्यान, या वर्षीही ग्रामप्रदक्षिणेला फाटा देत पालखी थेट तळावर...
जुलै 09, 2018
यवत - संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १० व ११ जुलै रोजी यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीतून जात आहे. या काळात पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आसून, नागरिकांनी त्याची दखल घ्यावी, असे आवाहन यवत पोलिसांनी केले आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा १० जुलै रोजी यवत येथे, तर ११ रोजी वरवंड...
जून 09, 2017
देहूरोड - संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर देहू ते निगडीदरम्यान ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. साइडपट्ट्या खचल्या असून, पदपथावर झाडांच्या फांद्या वाढल्या आहेत. चौपदरीकरणासाठी खोदाई केली आहे. सोहळा आठ दिवसांवर आल्याने रस्ते विकास महामंडळ, देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड आणि देहू ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या...