एकूण 2 परिणाम
सप्टेंबर 25, 2017
कोल्हापूर - ‘भर पुनवेची चांदणी रात गं... अंबा दिसे मला राऊळात...’ देवीचे दर्शन आणि तेल वाहण्यासाठी आलेल्या आया-बायांनी धरलेल्या अशा भक्तिमय सुरांनी त्र्यंबोली टेकडी परिसर संमोहित झाला आहे. आज (ता. २५) ललिता पंचमीनिमित्त होणाऱ्या यात्रेसाठी परिसर सज्ज  झाला असून, विविध करमणुकीची साधने, खेळणी-...
सप्टेंबर 22, 2017
लोणावळा - नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी वेहेरगाव, कार्ला येथील देवी एकवीरेच्या गडावर, खंडाळा येथील वाघजाई देवी मंदिरात उत्साहात घटस्थापना करण्यात आली. परिसरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या वतीने देवीच्या मूर्तीची ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत मिरवणुका काढत विधिवत व पारंपरिक पद्धतीने...