एकूण 13 परिणाम
एप्रिल 09, 2019
धामनगाव रेल्वे (जि. अमरावती) येथील राम मुंदडा या  ‘बीई मेकॅनिकल, एमबीए पदवीप्राप्त युवा शेतकऱ्याने १२५ एकरांपैकी ५६ एकरांत शंभर टक्के ‘ड्रिप ॲटोमेशमन’ व फवारणीसाठी ‘सेंट्रलाइज्ड’ पद्धती उभारली आहे. त्यात विविध फळबाग केंद्रित शेती असून, मार्केटिंगसाठी ‘वेबसाइट’ही तयार केली आहे. अन्य...
नोव्हेंबर 27, 2018
निंबूत (जि. पुणे) येथील दीपक आणि गणेश या जगताप बंधूंनी अत्यंत मन लावून, कष्टपूर्वक, ध्यास व अभ्यासातून दुष्काळी माळरानावर अंजीर बागेचे नंदनवन फुलवले आहे. लागवडीपासून ते मार्केटिंगपर्यंत चोख व्यवस्थापन ठेवत दर्जेदार अंजिरासाठी खात्रीशीर बाजारपेठही उभारली आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी शेतीत...
जून 14, 2018
परभणी - ग्रामपंचायतींकडून ग्रामस्थांना देण्यात येणारे विविध संगणकीकृत प्रमाणपत्रे- दाखले; तसेच ग्रामपंचायतीशी संबंधित नसलेल्या, परंतु लोकाेपयोगी सुविधा गावात उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये ४६२ ठिकाणी ‘आपले सरकार सेवा केंद्र` स्थापन करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे ७०४ पैकी ४९९...
जानेवारी 10, 2018
अमरावती - गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात एकूण पेरणी क्षेत्रापैकी ८९.८४ टक्‍के क्षेत्र प्रभावित झाले आहे. हे नुकसान ३३ टक्‍क्‍यांवर असल्याने त्यापोटी ‘एनडीआरएफ’कडून १८२ कोटी २६ लाख रुपयांची मदत मिळावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सरकारला सादर केला आहे. या वर्षीच्या...
जानेवारी 04, 2018
पुणे - जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेनंतर जाहीर महाराष्ट्र बंदला बुधवारी काही हिंसक अपवाद वगळता राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. बंदमुळे शेतीमाल वाहतुकीला फटका बसला, तर राज्यातील अनेक बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प राहिल्याने शेतकऱ्यांची गैरसोय झाली.  कोरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी...
नोव्हेंबर 22, 2017
वसमत- परभणी राष्ट्रीय महामार्गापासून दक्षिणेकडे सात किलोमीटरवर हिंगोली जिल्ह्यातील हयातनगर गाव आहे. गावच्या शिवारातून जाणाऱ्या सिद्धेश्वर धरणाच्या कालव्याला लागून काशिनाथ सोळंके यांची हलक्या ते मध्यम स्वरूपाची १२ एकर जमीन आहे. सिंचनासाठी विहीर, बोअरची व्यवस्था आहे. काशिनाथ यांना बाबाराव (थोरले) आणि...
नोव्हेंबर 09, 2017
हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे (ता.वसमत) येथील तरुण कष्टाळू शेतकऱ्यांनी पीकपद्धतीमध्ये जाणीवपूर्वक बदल करीत प्रगतीकडे पाऊल टाकले आहे. भाजीपाला, झेंडू, रेशीम शेतीच्या माध्यमातून आश्वासक उत्पन्नाच्या दिशेने ग्रामस्थांची वाटचाल सुरू आहे. तरुण नेतृत्वाखाली लोकाभिमुख ग्रामविकासाचे उपक्रम राबविण्यात...
सप्टेंबर 10, 2017
कपाशीची वाढ खुंटली. सोयाबीनवर कीड-रोग अन् संत्र्याची फळगळ अशी संकटं. या पिकांवरच आमचा हंगाम रायते. ही तीनही पीकं हातची गेल्यावर आता उरलच काय? मग देनेदाराच देण, कुटुंबाच्या गरजा भागवाव्या तरी कशा? त्यातच कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या त्रासाचा फेरा आजही कायम आहे. सरकारनं अन् निसर्गानं अशी चौफेर घेराबंदी...
ऑगस्ट 04, 2017
परभणी जिल्ह्यात पाथरी-सेलू राज्य रस्त्यावर बोरगव्हाण गाव आहे. झरी येथील लघुतलावामुळे गावशिवारातील विहिरींना मुबलक प्रमाणात पाणी असते. गावातील शेतकरी केळी, ऊस, भाजीपाला पिकांसोबतच सोयाबीन, तूर, कापूस आदींचे उत्पादन घेतात. खुडेंची शेती  गावातील राधेश्याम महादेवराव खुडे यांची शेती आहे. पुणे येथील...
जून 26, 2017
अनेक राज्यांतून कर्जमाफीच्या घोषणा होत असताना रास्त भावाच्या मुद्द्याकडे मात्र केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे. यावर गांभीर्याने विचार झाला नाही, तर वारंवार कर्जमाफी करूनही शेतकरी कर्जाच्या विळख्यात पुन्हा पुन्हा अडकला जाणार, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. इंग्रज राजवटीपासून सुरू असलेल्या...
जून 18, 2017
राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबविली चंडीगड/जयपूर/भोपाळ/कटक/पाटणा - शेतकरी प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि मंडसोर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या पोलिस गोळीबाराचा निषेध करण्यासाठी देशातील ६२ शेतकरी संघटनांनी शुक्रवारी (ता. १६) रास्ता आणि रेल रोकोची हाक दिली होती. तीन...
मे 26, 2017
अनेक प्रयत्न व संघर्ष केल्यानंतर ३० नोव्हेंबर २०१६ या दिवशी जळगाव केळीला जीआय मानांकन मिळविण्यात यश आले हे आपण मागील भागात पाहिले. जीआय मिळाल्याने काय फायदे झाले व होणार ते पाहूया.  क्वालिटी टॅग मिळाला.  उत्पादनाचे ब्रँडिंग होण्यास मदत झाली  जगभरात बाजारपेठ मिळणे शक्य झाले.  यदेशीर अधिकार...
डिसेंबर 13, 2016
गोदावरी नदीकाठी वसलेले देवठाणा हे हजार लोकवस्तीचे गाव. हे गाव आता परभणी जिल्ह्यात रेशीम कोष उत्पादक गाव म्हणून प्रसिद्ध झाले आहे. या गावात ३२५ शेतकरी खातेदार आहेत. खोल काळी कसदार, सुपीक जमीन असलेले ३१० हेक्टर शिवार आहे. त्यामध्ये २०० हेक्टर बागायती तर उर्वरित ११० हेक्टर जिरायती जमिनीचे क्षेत्र आहे...