एकूण 47 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
सरकारी मालकीची 'भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ' म्हणजे आयआरसीटीसी कंपनी आज भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध झाली. शेअर बाजारात सूचिबद्ध होताना कंपनीचा शेअर आयपीओच्या इश्यू प्राइसपेक्षा तब्बल 103 टक्क्यांनी वाढून 644 वर उघडला होता. दुपारच्या सत्रात त्यात आणखी वाढ होऊन कंपनीचा शेअर...
ऑक्टोबर 02, 2019
1) "आयआरसीटीसी'च्या "आयपीओ'बद्दलची प्राथमिक माहिती काय आहे?  - इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची (आयआरसीटीसी) प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) 30 सप्टेंबर ते 3 ऑक्‍टोबरदरम्यान बाजारात होत आहे. 645 कोटींचा हा इश्‍यू असून, त्यासाठी प्रतिशेअर रु. 315-320 असा किंमतपट्टा ठरविण्यात...
सप्टेंबर 24, 2019
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेली 'भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ' म्हणजे आयआरसीटीसी येत्या 30 सप्टेंबर रोजी बाजारात आयपीओ दाखल करणार शेअर बाजारात आलेल्या तेजीनंतर 'आयआरसीटीसी'ने हा निर्णय घेतला आहे. प्रस्तावित आयपीओच्या माध्यमातून आयआरसीटीसी 480 कोटींचे भागभांडवल...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली: केंद्र सरकारने 'जनरल प्रोव्हिडंड फंड'च्या (जीपीएफ) व्याजदरात कपात केली आहे. इतरही काही राष्ट्रीय योजनांच्या व्याजदरात कपात झाली आहे त्याला अनुसरूनच ही कपात आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी  'जनरल प्रोव्हिडंड फंड' (जीपीएफ) आणि तत्सम योजनांचे व्याजदर 7.9 टक्के असणार आहेत. पूर्वी 8...
जुलै 09, 2019
नवी दिल्ली: डिजिटल पेमेट्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी, पेटीएमने आपल्या सेवा क्षेत्रांचा विस्तार करत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. पेटीएम आता शिक्षण आणि नोकऱ्यांच्या क्षेत्रातसुद्धा आपली सेवा पुरवणार आहे. विद्यार्थ्यांना, पालकांना आणि सरकारी नोकऱ्यांसाठी इच्छुक उमेदवारांना सेवा पुरवण्यासाठी पेटीएम...
जुलै 06, 2019
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पाकडून सर्वांनाच फार मोठ्या अपेक्षा होत्या. प्रत्यक्षात मात्र या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या हाती फारसे काही लागलेले नाही. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना...
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प 2019: चालू आर्थिक वर्षासाठीचा पूर्ण अर्थसंकल्प देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होणार आहे. यामध्ये विशेष अतिरिक्त जकात कर आणि रस्ते विकासकरामध्ये वाढ...
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प 2019 : अर्थसंकल्प अपेक्षा : नवी दिल्ली - भारतीय अर्थव्यवस्था पाच लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट साकारण्याची रूपरेषा आर्थिक सर्वेक्षण अहवालाने दर्शविली असल्याची प्रशंसा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. तर, अर्थव्यवस्थेबाबत सरकारला वाटणारी निराशा या अहवालातून झळकत असल्याचा टोला...
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प 2019 : अर्थसंकल्प अपेक्षा : नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांवरील निर्बंध शिथिल केल्यास त्यांची कामगिरी उंचावेल, असे मत माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. ‘व्हॉट दी इकॉनॉमी नीड्‌स नाऊ’ या नव्या पुस्तकात राजन यांनी सरकारच्या हस्तक्षेपावर अप्रत्यक्ष टीका केली आहे....
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली - देशात निवृत्तीचे वय ७० वर्षे करण्याची शिफारस आर्थिक पाहणी अहवालाने केली आहे. आधुनिक राहणीमानामुळे वाढलेले आयुर्मान पाहता निवृत्तीचे वय वाढविण्यावर भर देताना अमेरिका, इंग्लंड, चीन, जपान यांसारख्या देशांचे उदाहरण दिले आहे. सोबतच बेरोजगारीच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी...
एप्रिल 11, 2019
मुंबई: रेल विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) या मिनिरत्न श्रेणीतील कंपनीच्या शेअरची आज मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणी झाली. आरव्हीएनएलच्या शेअरची शेअर बाजारात 19 रूपयांवर नोंदणी झाली. कंपनीने निश्चित केलेल्या 19 रूपयांवरच कंपनीच्या शेअरची नोंदणी झाली. सध्या मुंबई शेअर बाजारात शेअर किरकोळ...
मार्च 30, 2019
मुंबई: शेअर बाजारात सध्या दोन आयपीओसाठी अर्ज करता येणार आहेत.  कसे आहेत रेल विकास निगम लिमिटेड आणि मेट्रोपोलिस हेल्थकेअरचे आयपीओ: याबाबत सांगत आहेत तज्ज्ञ नंदिनी वैद्य  रेल विकास निगम लिमिटेड:  रेल विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) या मिनिरत्न श्रेणीतील कंपनीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) आजपासून...
मार्च 29, 2019
रेल विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) या मिनिरत्न श्रेणीतील कंपनीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) आजपासून (29 मार्च) सुरु झाली आहे. आयपीओसाठी 3 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. 10 दर्शनी मूल्याच्या प्रत्येक शेअरसाठी कंपनीने प्रतिशेअर 17 ते 19 रुपयांचा किंमतपट्टा शेअर केला आहे. शिवाय किरकोळ...
मार्च 28, 2019
2031 पर्यंत अंदाजे 600 दशलक्ष लोक शहरी भारताला आपले घर बनवण्याची अपेक्षा आहे. भारताच्या लोकसंख्येचा वाढता प्रमाण जिथे त्याच्या वाढीच्या कथेमध्ये भाग घेण्यास सुरुवात करेल, तिथेच तो आपल्या बरोबर विद्यमान पायाभूत सुविधांवर तीव्र दबाव आणतो, ज्याची वाढत्या मागणीशी गती असणे आवश्यक आहे. भारतातील सध्याचे...
मार्च 27, 2019
मुंबई: रेल विकास निगम लिमिटेड या मिनिरत्न श्रेणीतील कंपनीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या  29 मार्चपासून सुरु होणार आहे. आयपीओसाठी 3 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. 10 दर्शनी मूल्याच्या प्रत्येक शेअरसाठी कंपनीने प्रतिशेअर 17 ते 19 रुपयांचा किंमतपट्टा शेअर केला आहे. शिवाय किरकोळ...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली: गेले काही महिने कामकाजापासून लांब असलेल्या अरुण जेटली यांनी आज पुन्हा केंद्रीय अर्थमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. राष्ट्रपती भवनातून या संदर्भाची माहिती देण्यात आली आहे. जेटली यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आल्याने ते  या पदावरून पायउतार झाले होते. त्यानंतर या पदाचा कार्यभार ...
फेब्रुवारी 01, 2019
नवी दिल्लीः केंद्रातील विद्यमान नरेंद्र मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प आज (शुक्रवार) पीयूष गोयल यांनी सादर केला. अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे- 5 लाखांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री आयकरात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, करमर्यादा अडीच लाखांवरून पाच लाखांवर 60 वर्षानंतर मजुरांना 3 हजार...
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : गेल्या साडेचार वर्षांमध्ये देशात प्रत्येकाच्या हाती मोबाईल आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये इंटरनेट दिसू लागले आहे. या गोष्टीचा उल्लेख करत हंगामी अर्थमंत्री पीयुष गोयल यांनी सरकारच्या डिजिटल इंडिया योजनेच्या यशाची माहिती दिली. ठळक मुद्दे : गेल्या पाच वर्षांत मोबाईल...
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली:  येत्या 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्ववभूमीवर लोकप्रिय घोषणा होऊ शकतील असा अंदाज आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. पण हा अर्थसंकल्प तयार कसा केला जातो आणि काय त्याची प्रक्रिया...
सप्टेंबर 26, 2018
नवी दिल्ली - हजारो किलोमीटरच्या लोहमार्गांचे प्रचंड जाळे असलेल्या भारतीय रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने२०२२ ही नवी डेडलाइन काढली आहे. रेल्वे मंडळाच्या सूत्रांच्या माहितीनुसार संपूर्ण विद्युतीकरणामुळे गाड्यांचा सरासरी वेग किमान १५ टक्‍क्‍यांनी...