एकूण 446 परिणाम
जून 19, 2019
नवी दिल्ली : सरकारी नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण भारतीय रेल्वेच जागा निघाल्या आहेत. रेल्वे ट्रेड अप्रेंटिसच्या (प्रशिक्षणार्थी) माध्यमातून 432 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. त्यापैकी काही पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे. इच्छुक उमेदवार 15 जुलैला सायंकाळी 6...
जून 15, 2019
चेन्नई : केंद्र सरकारचे दक्षिणेतील राष्ट्रभाषा वापराचे प्रयोग सुरूच आहेत. रेल्वेचे विभागीय नियंत्रण अधिकारी आणि स्टेशन मास्तर यांच्यातील संवादासाठी इंग्रजीप्रमाणेच हिंदी भाषेची सक्ती करणारे सर्क्‍युलर दक्षिण रेल्वेकडून काढण्यात आल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले होते. "द्रमुक'ने आणि अन्य दाक्षिणात्य...
जून 14, 2019
अहमदाबाद/नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने सुसाट वेगाने निघालेल्या "वायू' या चक्रीवादळाने त्याची दिशा बदलली असून, ते आता गुजरातला धडकण्याची शक्‍यता कमीच असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. तूर्तास जरी हे वायू संकट टळले असले, तरीसुद्धा राज्य सरकारने मात्र त्याचा धोका कायम असल्याचे म्हटले आहे...
जून 12, 2019
नवी दिल्लीः केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची आज नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसऱ्यांदा राज्यसभेचे सदस्य झालेले गोयल हे रविशंकर प्रसाद यांची जागा घेतील. राज्यसभेचे सदस्य असलेले केंद्रीय मंत्री प्रसाद हे नुकतेच लोकसभेवर निवडून गेले आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
जून 12, 2019
शामली : उत्तर प्रदेशातील शामली येथे एका पत्रकाराला रेल्वे पोलिसांनी कपडे काढून बेदम मारहाण केल्यानंतर त्याच्या चेहऱयावर लघुशंका केल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातील पोलिसांनी नोएडा येथील पत्रकार प्रशांत कनौजिया यांना अटक केल्याचे...
जून 11, 2019
नवी दिल्ली : वेगवान रेल्वे असलेल्या "वंदे भारत एक्‍स्प्रेस'मधील प्रवाशांना शिळे अन्न पुरविल्याबद्दलच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. केंद्रीय मंत्री निरंजन ज्योती यांनाही या अनुभवाला सामोरे जावे लागले आहे.  संबंधित रेल्वेगाडीतील खानपान सेवेला अन्नाचा पुरवठा करणाऱ्या कानपूरमधील एका...
जून 11, 2019
नवी दिल्ली : सध्या देशभरात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या वाढत्या तापमानामुळे उन्हाचा त्रासही प्रचंड होत आहे. असे असताना रेल्वेने प्रवास करणाऱ्या चार प्रवाशांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा ते झांशीदरम्यान संबंधित प्रवाशी केरळ एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचमधून प्रवास...
जून 04, 2019
दिल्ली मेट्रो आणि बसमध्ये महिलांना मोफत प्रवास, खर्च सरकार उचलणार  नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीची जीवनवाहिनी बनलेल्या मेट्रोसह दिल्ली परिवहन महामंडळाच्या (डीटीसी) बसेसमध्ये आता महिलांना मोफत प्रवासाची सुविधा मिळेल. दिल्लीत पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री...
जून 01, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील 'नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही संकटे घोंघावत...
जून 01, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील "नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप आज जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही...
मे 31, 2019
नवी दिल्लीः मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी (ता. 30) दुसऱ्यांदा मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यात 24 कॅबिनेट मंत्री आणि 9 स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री तर 24 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. आज (शुक्रवार) खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. खातेनिहाय जबाबदारी अशीः नरेंद्र मोदी...
मे 30, 2019
नवी दिल्लीः 'आयआरसीटीसीच्या तिकिट बुकिंग ऍपवर वारंवार अश्लील जाहिराती समोर येत असतात, हे खूप लाजिरवाणं आणि त्रासदायकही आहे’, अशी तक्रार आनंद कुमार नावाच्या एका ट्विटर युजरने केली. अश्लील जाहिराती नको असतील तर तुमच्या इंटरनेट ब्राउजरमधील सर्व कुकिज आणि हिस्ट्री आधी डिलिट करा’, असं उत्तर आयआरसीटीसीने...
मे 29, 2019
नवी दिल्ली: भाजपमधील महत्त्वाचे आणि देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अरुण जेटली यांची प्रकृती ठीक नसल्याने अखेर त्यांनी निवृत्त होण्याचे ठरविले आहे.  मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृती अस्वाथ्यामुळे ...
मे 07, 2019
उदयपूर (राजस्थान): विवाहानंतर दुसऱया दिवशी पतीसोबत जात असलेल्या नवविवाहीतचे तिच्या पूर्वीच्या प्रियकराने पळवून नेल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस अधीक्षक विनिता सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'विवाहाच्या दुसऱया दिवशी नवविवाहीत दांपत्य व काही नातेवाईक मोटारीतून प्रवास...
मे 02, 2019
भुवनेश्वर : जॉईंट टाईफून वॉर्निंग सेंटरच्या माहितीनुसार, फनी चक्रीवादळ हे गेल्या 20 वर्षातील आतापर्यंतचे सर्वात खतरनाक चक्रीवादळ असू शकतं. ओडिशात 1999 ला आलेल्या सुपर साइक्लोन वादळामुळे जवळपास 10 हजार लोक मृत्यूमुखी पडले होते.  भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, गेल्या 43 वर्षात असे पहिल्यांदा...
एप्रिल 21, 2019
कानपूर : हावडा - नवी दिल्ली पूर्वा एक्‍स्प्रेसचे 12 डबे उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ रेल्वे रुळावरून घसरले. शनिवारी पहाटे हा अपघात झाला असून, त्यात 15 जण जखमी झाल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली.  "पूर्वा एक्‍स्प्रेस' नवी दिल्लीच्या दिशेने जात असताना रूमा रेल्वे...
एप्रिल 20, 2019
कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ आज (शनिवार) पहाटे हावडा-नवी दिल्ली पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत 25 जण जखमी झाले आहेत.  रेल्वे अधिकारी अमित मालवीय यांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूरपासून 20 किमी अंतरावर असलेल्या रुमा रेल्वे स्थानकाजवळ ही...
एप्रिल 05, 2019
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चहाच्या मुद्द्यावरून विरोधक टीका करतात. खरंच त्यांनी चहा विकला का? असा प्रश्नही उपस्थित केला जातो. मात्र, नरेंद्र मोदी यांनी खरंच चहा विकला आहे, अशी माहिती मोदींचे मोठे बंधू सोमाभाई मोदी यांनी दिली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सोमाभाई मोदी म्हणाले, '...
मार्च 18, 2019
लखनौ : काँग्रेसच्या सरचिटणीस आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी-वद्रा यांनी आज (सोमवार) आपल्या गंगायात्रेपूर्वी उत्तर प्रदेशच्या जनतेला खुले पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी आपण सर्व मिळून राजकारण बदलू असे म्हटले आहे. प्रभारी महासचिव श्रीमती @priyankagandhi जी का उत्तर प्रदेश...
मार्च 17, 2019
'चौकीदार ही चोर है' ते 'मै भी चौकीदार' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पक्ष आणि जनतेकडून येणाऱ्या कमेंट्स त्यांनी जास्तच मनावर घेतल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटचे नाव बदलून चक्क 'चौकीदार नरेंद्र मोदी' (Chowkidar Narendra Modi) असे ठेवले आहे! एवढेच नव्हे तर मोदी...