एकूण 9 परिणाम
ऑगस्ट 24, 2019
बौद्ध धर्माबद्दल लोकांची रुची कायम राहावी यासाठी जपानमधील सुमारे ४०० वर्षांपूर्वीच्या एका बौद्ध मंदिरामध्ये ‘रोबो पुजारी’ नियुक्त करण्यात आला आहे. धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन यामुळे बदलेल, असा विश्वास मंदिराच्या विश्वस्तांना वाटतो आहे... मंदिरांमध्ये सर्वसाधारणपणे पुजाऱ्याचे काम पुरुष...
ऑगस्ट 16, 2019
टोकीयोः आपली दैनंदिन कामे करणारा, अगदी वेळप्रसंगी आपल्याशी खेळणारा रोबो असतो हे आपल्याला माहितीये. पण एखाद्या मंदिरात पुजारी म्हणून काम करणाऱ्या रोबोबद्दल तुम्ही कधी ऐकलंय? बहुदा नसेलच. होय, तरुणांना आकर्षित करण्यासाठी जपानमधील एका ४०० वर्ष जुन्या बौद्ध मंदिरात पुजारी म्हणून नुकतीच एका...
जून 07, 2019
कोल्हापूर - विद्यार्थ्यांचा शालेय वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधन वृत्ती वाढीस लागली पाहिजे. देशातील अव्वल संशोधन केंद्रांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश व्हावा, यासाठी येथे लवकरच नॅशनल स्टुडंट रॉकेट लाँचिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक १०० एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा...
मार्च 16, 2018
नाशिक : माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी 2020 मध्ये भारत जगातील पाच शक्तीशाली राष्ट्रांमध्ये समाविष्ट होईल असा आत्मविश्‍वास मांडला. त्यासाठी त्यांनी दिशादर्शनही केले होते. नेमका हाच विचार तरुणाईने गच्च पकडला असून मार्गक्रमण करत असल्याचे आशादायी वास्तव "नाशिक इनोव्हेशन फेस्ट'च्या...
मार्च 16, 2018
नाशिक - सामाजिक जीवनातील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक- प्राध्यापक, शेतकरी आणि व्यावसायिकांनी साकारलेल्या बौद्धिक संकल्पनांचे आविष्कार अन्‌ प्रकल्पांचे दालन नाशिककरांसाठी आजपासून खुले झाले आहे. ‘सकाळ’च्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त येथील ॲड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी...
मार्च 14, 2018
नाशिक : आपल्या अवतीभोवतीच्या सगळ्या समस्यांचे उत्तर विज्ञान-तंत्रज्ञानात आहे. त्यासंदर्भातील नावीन्यपूर्ण संकल्पना, आविष्कार जगापुढे यावे आणि त्यांचे भविष्यात उद्योगात रुपांतर व्हावे,या भूमिकेतून "सकाळ'च्या 29 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून "नाशिक इनोव्हेशन फेस्ट' होत आहे. मराठा विद्या प्रसारक...
ऑक्टोबर 20, 2017
कुठल्याही शाळेत जा. प्रत्येक ठिकाणी लहान मुलांच्या शाळेत "ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार', "जॉनी जॉनी येस पापा' किंवा "लकडी की काठी' यासारखी बडबडगीते ऐकायला मिळतात. मराठी भाषक असलेली लहान मुलंही मराठी बडबडगीतांबरोबरच इंग्रजी, हिंदी बडबडगीते म्हणत मोठी होत असतात. लहान मुलं शिशुगटात असतात तोपर्यंत...
सप्टेंबर 17, 2017
बौद्धिक क्षमता, तर्कशक्ती, विश्‍लेषणक्षमता यांच्या जोरावरच जग जिंकणं मानवाला शक्‍य झालं आहे. मानवनिर्मित बुद्धिमत्ता म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले संगणक, यंत्रमानव आता मानवाशी स्पर्धा करू लागले आहेत. यात आघाडीवर आहे रोबोटिक्‍स. भविष्यातला यंत्रमानव ‘सजीव’ पंचेंद्रियं असलेला असू शकतो... रस-...
मे 31, 2017
पुणे - ‘रंगोमेट्री’, ‘नंबर बॅलन्स’, ‘मॅथ्स किट’, ‘जॉमेट्रिक शेप’, ‘बेबी पझल’, ‘मॅजिक टॉवर’ या खेळाद्वारे अभ्यासासाठी उपयुक्त गोष्टी शिकता याव्यात, या संकल्पनेतून बाजारात विविध वयोगटांतील शालेय मुलांसाठी शैक्षणिक खेळणी उपलब्ध झाली आहेत. खेळणी म्हणजे लहान मुलांना आनंदाची पर्वणीच. या खेळण्यांतून आता...