एकूण 2 परिणाम
सप्टेंबर 03, 2019
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) ही संकल्पना आता नवीन राहिलेली नाही. कित्येक क्षेत्रांत त्याचा यशस्वी वापर होत आहे. उदा. लष्कर, उत्पादन क्षेत्र, वैद्यकीय सेवा, दूरध्वनी, आर्थिक व्यवस्थापन आदी क्षेत्रांत याचा कित्येक पातळ्यांवर वापर होत आहे. प्राणी आणि कीटकांच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेचे...
फेब्रुवारी 13, 2018
नाशिक: बहुउपयोगी रोबोटच्या बांधणीपासून तर नियंत्रण, प्रोग्रामिंगसह अन्य विविध बाबींचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, गणित व तंत्र शिक्षण आदींचा अनोखा मिलाफ करतांना हसत-खेळत मुलांना रोबोटीक्‍सचे प्रशिक्षण घेता येणार आहे. पंडीत कॉलनीतील ब्रेन स्पेस...