एकूण 267 परिणाम
डिसेंबर 09, 2019
सोलापूर : नागपूर येथील सर्वोपचार रुग्णालयानंतर आता सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाने सुलभ व दर्जेदार शस्त्रक्रियेसाठी रोबोट मागणीचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यासाठी 25 कोटींचा खर्च अपेक्षित असून हा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठविला जाणार असल्याची माहिती...
डिसेंबर 09, 2019
सोलापूर ः राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकांच्या प्रचारावेळी, आता आपली मते सीसीटीव्हीला, आपली मते संगणकाला आणि आपली मते लॅपटॉपला... असा प्रचार ऐकायला आला तर आश्‍चर्य वाटणार नाही, कारण राज्य निवडणूक आयोगानेच ही मुक्त चिन्हे निश्‍चित केली आहेत. त्याची यादी राज्य निवडणूक...
डिसेंबर 01, 2019
कोल्हापूर - गेल्या सप्टेंबरमध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचे स्वप्न अपुरे राहिल्यानंतर आता इस्रो मिशन २०२० अंतर्गत चांद्रयान ३ मोहीम हाती घेतली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये चांद्रयान ३ चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. या मोहिमेत येथील युवा संशोधक धनेश बोरा याची निवड झाली आहे. अतिसूक्ष्म उपग्रह...
नोव्हेंबर 21, 2019
नागपूर : हॉटेलमध्ये गेलो की आपली ऑर्डर घेण्यासाठी वेटर आपल्या दिमतीला उभे असतात. मागितलेला पदार्थ तयार झाली की तो आणून देणे, पाणी, बील असे हवे नको ते सगळे देण्यासाठी ते हजर असतात. पण हे काम रोबोने केले तर? ही गोष्ट आता तंत्रज्ञानामुळे शक्‍य झाली आहे. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान आता उपराजधानीतही...
नोव्हेंबर 21, 2019
पुणे : कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे येणाऱ्या तंत्रज्ञानामुळेे तांत्रिक कामांसाठी माणसाची गरज राहणार नाही. या काळात कामगारांचे काय, असा प्रश्न निर्माण होतील. तसेच पुढे काय करायचे हे आव्हान असेल. अशा स्थितीत मार्ग दाखविणारी वैचारिक भूमिका घेण्याची गरज लागेल, असे प्रतिपादन...
नोव्हेंबर 19, 2019
बारामतीतील कमलनयन बजाज महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापकांची कामगिरी बारामती शहर (पुणे) : येथील विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्‍नॉलॉजी महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक व उपप्राचार्य यांनी एकाच दिवशी आठ पेटंट नोंदविण्याचा विक्रम केला. विविध समाजोपयोगी...
नोव्हेंबर 19, 2019
बारामती : येथील विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थी, प्राध्यापक व उप-प्राचार्य यांनी एकाच दिवशी आठ पेटंट नोंदविण्याचा विक्रम केला आहे.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप-प्राचार्य  डॉ. सुधीर लांडे यांनी शिक्षक व...
नोव्हेंबर 18, 2019
पुणे - स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनीसुद्धा गटारांच्या सफाईसाठी माणसांचे जीव गमवावे लागणे दुर्दैवी आहे. भविष्याच्या पुढे जाऊ पाहणाऱ्या तंत्रज्ञानापेक्षा समाजातील शेवटच्या घटकाचे जीवन सुसह्य करणाऱ्या तंत्रज्ञानातूनच समाजपरिवर्तन शक्‍य होईल, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त...
नोव्हेंबर 17, 2019
पुणे : स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी सुद्धा मैला सफाईसाठी माणसांचे जीव गमवावे लागणे आपल्यासाठी मोठ्या दुर्दैवाची गोष्ट आहे. भविष्याच्या पुढे जाऊ पाहणाऱ्या तंत्रज्ञानापेक्षा समाजातील शेवटच्या घटकाचे जीवन सुसह्य करणाऱ्या तंत्रज्ञानातूनच समाजपरिवर्तन शक्य होईल, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ...
नोव्हेंबर 14, 2019
पुणे - सकाळ माध्यम समूहाच्या सकाळ एनआयई (न्यूजपेपर इन एज्युकेशन) व श्रीमती इंद्राणी बालन सायन्स ॲक्‍टिव्हिटी सेंटर आयसर, पुणे यांच्या वतीने खास बालदिनानिमित्त शनिवारी (ता. १६) सकाळी ११ ते ५ या वेळेत विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, शंभरपेक्षा अधिक शाळांचा सहभाग या...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर ः देशातील मुंबई, दिल्ली, कोलकाता यासारख्या महानगराप्रमाणेच चांगली वैद्यकीय महाविद्यालये देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थापन झाली पाहिजे. त्यामुळे गरीब रुग्णांना त्वरित व किफायतशीर वैद्यकीय सेवा मिळेल, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन...
ऑक्टोबर 30, 2019
नागपूर - अभियंत्यांनी ड्रोन विकसित केले आणि अनेक अशक्‍यप्राय बाबी सहज शक्‍य होणार या जाणिवेने मानव हरखून गेला. ड्रोनद्वारे औषधी किंवा महत्त्वाचे पार्सल कमी वेळेत पोहोचविणे तसेच जेथे मानवाला जाता येणे शक्‍य नाही तेथे ड्रोन पाठवून तेथील छायाचित्र मिळविणे, विविध माहिती घेणे आवाक्‍यात आले. परंतु,...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील एअर इंडियाने इंधनाची बचत करण्याच्या दृष्टीने "टॅक्‍सीबोट' (टॅक्‍सींग रोबोट) वापर करण्यास सुरुवात केली आहे. "टॅक्‍सीबोट' या रोबोटच्या साह्याने विमानतळावर पार्किंग असलेली विमाने धावपट्टीवर आणली जाणार आहेत. त्यामुळे इंधन वापर कमी होणार असून पैशांची बचत होणार आहे. टॅक्‍...
ऑक्टोबर 16, 2019
नवी दिल्ली - ‘भविष्यातील युद्धात भारत स्वदेशी शस्त्रांचा वापर करेल आणि विजयही मिळवेल,’’ असा विश्‍वास लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी मंगळवारी व्यक्त केला. लष्करी संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडी) ४१ व्या संचालक परिषदेत ते बोलत होते. या परिषदेला संरक्षणमंत्री राजनाथसिंह, राष्ट्रीय सुरक्षा...
ऑक्टोबर 10, 2019
जपानमधील दिवसेंदिवस कमी होत जाणारे मनुष्यबळ आणि वाढत जाणारा जपानी नागरिकांचा वयोगट, यामुळे भारतासारख्या ‘तरुण’ देशातील तरुणांना तेथे मोठी संधी आहे. मात्र, या संधीला बुद्धिमत्तेची जोड आवश्‍यक आहे. तेव्हा योग्य मार्गदर्शन घेऊन निर्णय घेतल्यास तरुणांना जपानसारखी दुसरी संधी नाही. जपानची ओळख ‘पोलादी...
ऑक्टोबर 07, 2019
पुणे - बाँबचा शोध घेऊन तो नष्ट करण्यासाठी आणलेला ‘दक्ष’ रोबो आणि शहरातील वाहतूक नियमनासाठी वाहतूक पोलिसांना मदतीचा हात देणारा ‘रोडियो’ रोबो. हे दोन्ही रोबो मागील वर्षी पोलिस दलामध्ये दाखल झाले होते. या ‘स्मार्ट पोलिसिंग’बद्दल पुणेकरांमध्ये चर्चाही चांगलीच...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे - गटारात उतरून मैला काढण्याचे काम स्वच्छता कर्मचाऱ्यांना करावे लागते. आता हे काम करण्यासाठी जेनरोबोटिक्‍स कंपनीने ‘बॅंडीकॉट’ नावाच्या यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. या यंत्रमानवाला या वर्षीचा ‘अंजनी माशेलकर सर्वसमावेशक नवतंत्रज्ञान’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. महात्मा गांधीजींच्या...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे - गटारात उतरून मैला काढण्याचे काम स्वच्छता कर्मचाऱ्यांना करावे लागते. आता हे काम करण्यासाठी जेनरोबोटिक्‍स कंपनीने ‘बॅंडीकॉट’ नावाच्या यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. या यंत्रमानवाला या वर्षीचा ‘अंजनी माशेलकर सर्वसमावेशक नवतंत्रज्ञान’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.  महात्मा गांधीजींच्या...
सप्टेंबर 22, 2019
दरवर्षी २१ सप्टेंबरला जगभर ‘विश्‍वशांती दिन’ साजरा केला जातो. या दिवशी सकाळी युनोचे महासचिव घंटानाद करतात आणि संपूर्ण जगभर एक आठवडाभर विश्‍वशांतीसंबंधी शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात. असं असलं, तरी वास्तवात जगात शांतीचा प्रवाह वाहत नाही. उलट बहुसंख्य देशांची युद्धाच्या दिशेनं तयारी सुरू आहे....
सप्टेंबर 18, 2019
मराठा, कुणबी समाजातील दोन हजार तरुणांना प्रशिक्षण पुणे - मराठा, कुणबी समाजातील अभियांत्रिकी पदवीधर आणि उच्चशिक्षित तरुणांना स्वयंरोजगार आणि रोजगारासाठी उच्चप्रतीचे कौशल्य आत्मसात करता यावे, यासाठी त्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव...