एकूण 85 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
नवी दिल्ली - ‘भविष्यातील युद्धात भारत स्वदेशी शस्त्रांचा वापर करेल आणि विजयही मिळवेल,’’ असा विश्‍वास लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी मंगळवारी व्यक्त केला. लष्करी संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडी) ४१ व्या संचालक परिषदेत ते बोलत होते. या परिषदेला संरक्षणमंत्री राजनाथसिंह, राष्ट्रीय सुरक्षा...
ऑक्टोबर 10, 2019
जपानमधील दिवसेंदिवस कमी होत जाणारे मनुष्यबळ आणि वाढत जाणारा जपानी नागरिकांचा वयोगट, यामुळे भारतासारख्या ‘तरुण’ देशातील तरुणांना तेथे मोठी संधी आहे. मात्र, या संधीला बुद्धिमत्तेची जोड आवश्‍यक आहे. तेव्हा योग्य मार्गदर्शन घेऊन निर्णय घेतल्यास तरुणांना जपानसारखी दुसरी संधी नाही. जपानची ओळख ‘पोलादी...
ऑक्टोबर 07, 2019
पुणे - बाँबचा शोध घेऊन तो नष्ट करण्यासाठी आणलेला ‘दक्ष’ रोबो आणि शहरातील वाहतूक नियमनासाठी वाहतूक पोलिसांना मदतीचा हात देणारा ‘रोडियो’ रोबो. हे दोन्ही रोबो मागील वर्षी पोलिस दलामध्ये दाखल झाले होते. या ‘स्मार्ट पोलिसिंग’बद्दल पुणेकरांमध्ये चर्चाही चांगलीच...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे - गटारात उतरून मैला काढण्याचे काम स्वच्छता कर्मचाऱ्यांना करावे लागते. आता हे काम करण्यासाठी जेनरोबोटिक्‍स कंपनीने ‘बॅंडीकॉट’ नावाच्या यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. या यंत्रमानवाला या वर्षीचा ‘अंजनी माशेलकर सर्वसमावेशक नवतंत्रज्ञान’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. महात्मा गांधीजींच्या...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे - गटारात उतरून मैला काढण्याचे काम स्वच्छता कर्मचाऱ्यांना करावे लागते. आता हे काम करण्यासाठी जेनरोबोटिक्‍स कंपनीने ‘बॅंडीकॉट’ नावाच्या यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. या यंत्रमानवाला या वर्षीचा ‘अंजनी माशेलकर सर्वसमावेशक नवतंत्रज्ञान’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.  महात्मा गांधीजींच्या...
सप्टेंबर 22, 2019
दरवर्षी २१ सप्टेंबरला जगभर ‘विश्‍वशांती दिन’ साजरा केला जातो. या दिवशी सकाळी युनोचे महासचिव घंटानाद करतात आणि संपूर्ण जगभर एक आठवडाभर विश्‍वशांतीसंबंधी शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात. असं असलं, तरी वास्तवात जगात शांतीचा प्रवाह वाहत नाही. उलट बहुसंख्य देशांची युद्धाच्या दिशेनं तयारी सुरू आहे....
सप्टेंबर 18, 2019
मराठा, कुणबी समाजातील दोन हजार तरुणांना प्रशिक्षण पुणे - मराठा, कुणबी समाजातील अभियांत्रिकी पदवीधर आणि उच्चशिक्षित तरुणांना स्वयंरोजगार आणि रोजगारासाठी उच्चप्रतीचे कौशल्य आत्मसात करता यावे, यासाठी त्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : वेदनांचे शमन कसे करावे, याचे शास्त्र आहे. याच शास्त्रानुसार आनंदाने वेदनांचे व्यवस्थापन करावे आणि रुग्णांना समाधानी करावे. शल्यक्रियेनंतर होणाऱ्या वेदनांमुळे रुग्ण धास्तावलेला असतो. मात्र, आधुनिक वैद्यकशास्त्रात शरीराला चिरा न देता शल्यक्रिया शक्‍य आहेत. शिवाय रोबोटचा आधार घेतला जातो....
सप्टेंबर 08, 2019
ऑलिंपिक चळवळीची ‘अधिक वेगवान-अधिक उत्तुंग-अधिक भक्कम’ ही त्रिसूत्री राबवत बुलेट ट्रेनपासून अगदी नेलकटरपर्यंत तंत्रज्ञानाचे आविष्कार सादर करत मोटारीपासून मोबाईलच्या बाजारपेठेत ठसा उमटवलेला देश म्हणजे जपान. तिसऱ्यांदा ऑलिंपिकसाठी सज्ज झालेल्या आणि प्रत्यक्षात दुसऱ्यांदा आयोजन करणाऱ्या टोकियोत पुढच्या...
सप्टेंबर 04, 2019
नवी दिल्ली : सध्या जगातील अनेक महत्वाची शहरे प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत. उत्तर अमेरिकेतील मेक्सिको शहरही त्यापैकीच एक आहे. मात्र, वायू प्रदूषणाच्या या समस्येचा सामना करण्यासाठी येथील शास्त्रज्ञांनी एक रोबोटीक झाड बनविले आहे. जे वातावरणातील प्रदूषित हवा शोषून घेत, शुद्ध हवेचा पुरवठा करते....
सप्टेंबर 03, 2019
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) ही संकल्पना आता नवीन राहिलेली नाही. कित्येक क्षेत्रांत त्याचा यशस्वी वापर होत आहे. उदा. लष्कर, उत्पादन क्षेत्र, वैद्यकीय सेवा, दूरध्वनी, आर्थिक व्यवस्थापन आदी क्षेत्रांत याचा कित्येक पातळ्यांवर वापर होत आहे. प्राणी आणि कीटकांच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेचे...
ऑगस्ट 31, 2019
औद्योगिक क्रांतीनंतरच्या गेल्या दोनशे वर्षांमध्ये पृथ्वीतलावरचा माणूस हळूहळू यंत्रांच्या आहारी गेला. दैनंदिन आयुष्यातल्या छोट्या-मोठ्या कामांपासून ते कारखान्यांमधल्या वस्तुनिर्मितीपर्यंत माणसाचा प्रत्येक पळ व प्रत्येक घटका यंत्रांशी जोडली गेली. मानवजात आता एका स्थित्यंतराच्या टप्प्यावर उभी आहे. हा...
ऑगस्ट 24, 2019
बौद्ध धर्माबद्दल लोकांची रुची कायम राहावी यासाठी जपानमधील सुमारे ४०० वर्षांपूर्वीच्या एका बौद्ध मंदिरामध्ये ‘रोबो पुजारी’ नियुक्त करण्यात आला आहे. धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन यामुळे बदलेल, असा विश्वास मंदिराच्या विश्वस्तांना वाटतो आहे... मंदिरांमध्ये सर्वसाधारणपणे पुजाऱ्याचे काम पुरुष...
ऑगस्ट 23, 2019
नवी दिल्ली : गुगलने दहा वर्षापासून नावाच्या बाबतीत चालत आलेल्या परंपरेला शह दिला असून, अँड्रॉइड सिरीजची नावे बदलण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. 'अँड्रॉइड क्यू'चे नाव बदलून आता अँड्रॉइड 10 करण्यात येणार आहे. अँड्रॉइड 10चा नवीन लोगोदेखील लाँच करण्यात येणार असून वरच्या भागामध्ये अँड्रॉइडचा रोबोट...
ऑगस्ट 23, 2019
मुंबई : आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलात रोबो दाखल झाल्यानंतर आता लवकरच ड्रोनचाही वापर केला जाण्याची शक्‍यता आहे. उंच इमारतींना लागलेली आग विझवण्याबरोबरच आगीचा अंदाज घेण्यासाठीही ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे अग्निशमन दलाची कार्यक्षमता व अचूकता वाढेल, अशी अपेक्षा...
ऑगस्ट 22, 2019
पुणे : में उड़ना चाहती हूं, में दौडना चाहती हूं और गिरना भी चाहती हूं बस, रुकना नहीं चाहती'', हा रनबीर कपूरचा फेमस डायलॉग चक्का एका 'रोबो' ने म्हटला आहे. जगातील पहिली हिंदी बोलणारी 'रश्‍मी' ह्युमनॉइड रोबो.आजपर्यंत आपण मानवाची विविध कामे करणारा रोबो पाहिला असेल...
ऑगस्ट 20, 2019
शिरपूर (जि. धुळे) : येथील आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी वैज्ञानिक अनार्य शैलेंद्र सोनवणे याची इनोव्हेशन स्टोरी निती आयोगाच्या वॉल ऑफ फेम या वेबपेजवर झळकली आहे. आठवीच्या वर्गात असतांना इंटरनेट अँड थिंग्स व रोबोटिक्स या विषयावर त्याने लिहिलेल्या ऑर्डीनो गाईड फॉर बिगीनर्स या पुस्तकाची...
ऑगस्ट 16, 2019
टोकीयोः आपली दैनंदिन कामे करणारा, अगदी वेळप्रसंगी आपल्याशी खेळणारा रोबो असतो हे आपल्याला माहितीये. पण एखाद्या मंदिरात पुजारी म्हणून काम करणाऱ्या रोबोबद्दल तुम्ही कधी ऐकलंय? बहुदा नसेलच. होय, तरुणांना आकर्षित करण्यासाठी जपानमधील एका ४०० वर्ष जुन्या बौद्ध मंदिरात पुजारी म्हणून नुकतीच एका...
ऑगस्ट 15, 2019
पुणे - एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल शाखेच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात पाहुण्यांचा सत्कार करणाऱ्या व्होल्टा नावाच्या रोबोटची निर्मिती केली आहे. कार्यक्रमात पाहुण्यांच्या स्वागतासाठी पुष्प, शाल आणि श्रीफळ यांनी भरलेले ताट वहन करण्याचे काम हा रोबोट करेल. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्‍...
ऑगस्ट 13, 2019
उस्मानाबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्‍यांमधील गाळ "रोबोट'च्या मदतीने काढला जाणार आहे. गाळ काढण्याचे क्‍युबिक मीटरचे दर मागविण्याचा निर्णय पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी (ता. 13) झाला. सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना प्रत्येकी एक हजार रुपये देण्याचा निर्णय सर्वपक्षीय...