एकूण 9 परिणाम
मार्च 03, 2019
सोलापूर : स्वत: आनंदी राहणे आणि इतरांना आनंद देणे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. म्युझिकल हिलिंग हा आनंद शोधाचा उत्तम उपाय आहे. 'न्यासा'च्या माध्यमातून आजवर हजारो लोकांना आनंद मिळविण्याचा मार्ग दाखविण्यात यश आले आहे. म्युझिकल हिलिंगच्या माध्यमातून आपण कोणालाही कर्मकांड सांगत नाही. आपण...
जानेवारी 18, 2019
पुणे - शहरात सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्याबरोबरच पाणीपट्टीत १५, तर मिळकतकरात १२ टक्‍क्‍यांनी वाढ सुचविणारा पुढील वर्षीचा (२०१९-२०) ६ हजार ८५ कोटी रुपयांचा प्रारूप अर्थसंकल्प गुरुवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्थायी समितीला सादर केला. चालू वर्षापेक्षा पुढील वर्षी उत्पन्नात...
जानेवारी 18, 2019
आणखी तीन रुग्णालयांत डायलिसिस सुविधा मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने गरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी महापालिकेच्या तीन रुग्णालयांत डायलिसिस सेंटर सुरू करण्यात येणार आहे. तसेच, बालक आजार निदान आणि उपचार केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी डे-केअर सेंटर, पालकांसाठी समुपदेशन केंद्रही...
डिसेंबर 14, 2018
पिंपरी - गुडघ्यावरील अवघड शस्त्रक्रिया रोबोटिक तंत्रज्ञानामुळे सहज शक्‍य झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दीड वर्षात शहरातील सुमारे साडेतीन हजार रुग्णांना या शस्त्रक्रियेचा लाभ झाला आहे. गुडघ्यावर शस्त्रक्रिया करायची म्हणजे रुग्णाच्या मनात अगोदर भीती निर्माण होते. शस्त्रक्रियेनंतर आपल्याला चालता...
जून 18, 2018
नांदेड - अंध व्यक्तींसाठी काठी (स्टीक) हाच त्यांचा मोठा आधार असतो. काठीच्या साह्याने अंदाज घेत ते चालतात खरे, मात्र अंदाज चुकलाच, तर अनेकदा त्यांना अपघातांनाही सामोरे जावे लागते. याच समस्येवर तोडगा म्हणून नांदेडच्या ओम व्यंकटराव पाटील या विद्यार्थ्याने ही डिजिटल स्टीक तयार केली आहे. यासाठी...
जून 11, 2018
जुनी सांगवी, (पुणे) : येथील  करिअम्मा व सिमा उत्तेकर यांना नुकताच कृत्रिम रोबोट हात बसविण्यात आला आहे. कृत्रिम, रोबोट हातामुळे करिअम्मा यांना आता छोटी-मोठी कामे करता येणार आहेत. कष्टकरी मजुर कुटुंबात जन्म घेतलेल्या करीअम्माला शाळेत जावुन शिक्षण घेण्याऐवेजी वयाच्या १५ व्या वर्षापासुन मोलमजुरी करावी...
मार्च 16, 2018
नाशिक : माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी 2020 मध्ये भारत जगातील पाच शक्तीशाली राष्ट्रांमध्ये समाविष्ट होईल असा आत्मविश्‍वास मांडला. त्यासाठी त्यांनी दिशादर्शनही केले होते. नेमका हाच विचार तरुणाईने गच्च पकडला असून मार्गक्रमण करत असल्याचे आशादायी वास्तव "नाशिक इनोव्हेशन फेस्ट'च्या...
नोव्हेंबर 05, 2017
करमाळा : राज्य परिवहन महामंडळाची करमाळा - कुर्डुवाडी बस सकाळी साडेदहाच्या सुमारास फिसरे (ता. करमाळा) जवळ रस्ता सोडून खड्ड्यात गेल्याने सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये चालक व वाहक या दोंघाचाही समावेश आहे. अपघात घडल्याच्या ठिकाणापासुन फक्त दहा फुट अंतरावर अंरूद पुल आहे. त्यामुळे मोठा...
नोव्हेंबर 05, 2017
कर्जत : कर्जत तालुक्यातील पाली भूतीवली धरणात रविवारी सकाळी सातच्या सुमारास भाईंदर येथील 2 जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अभिषेक जैन वय 27 आणि प्रदीप तावडे (वय 30, दोघे राहणार- भाईंदर, मुंबई) अशी बुडून मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती...