एकूण 20 परिणाम
फेब्रुवारी 07, 2019
म्हसरूळ - सांगलीत नानासाहेब महाडिक महाविद्यालयात राज्यस्तरीय इन्स्पायर ॲवॉर्ड प्रदर्शनात नाशिक जिल्ह्यातून निवड झालेल्या ८९ प्रकल्पांपैकी आठ प्रकल्पांची राष्ट्रीयस्तरावर निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पांमध्ये रोबोटिक फायर फायटर, इंजिन लॉकिंग सिस्टिम, लेबर स्टॅंड, मल्टिपर्पज स्प्रेपंप, मल्टिपर्पज...
नोव्हेंबर 26, 2018
पिंपरी-चिंचवडची ‘औद्योगिकनगरी’ वाटचाल आता ‘शिक्षणाची पंढरी’कडे होत आहे. येथील विद्यार्थ्यांचा कला, साहित्य, सांस्कृतिकपाठोपाठ आता सायन्स, मॅनेजमेंट, टेक्‍नॉलॉजी, मायक्रोलॉजी, हॉस्पिटॅलिटी, सेफ्टी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे कल वाढला आहे. विद्यार्थ्यांना दिशा देणारे विविध कोचिंग क्‍लासेस....ई-...
ऑगस्ट 01, 2018
जागतिकीकरण, उदारीकरणामुळे प्रगती झाली आहे. राष्ट्राचे उत्पादन वाढले, विकास झालेला आहे. पण विषमता वाढलेली आहे. त्यातून समाजात अस्वस्थता निर्माण होते आहे. पूर्वी संगणक आल्यानंतर नोकऱ्या कमी होतील, असे वाटले होते. पण प्रचंड नोकऱ्या वाढल्या, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा विस्तार झाला आहे. आज रोबोटिक्‍स...
जून 22, 2018
मंचर - अपंग किंवा हालचाल न करता येणाऱ्या अर्धांगवायूच्या व्यक्तींना इतरांची मदत न घेता, कुठेही जाता येत नाही. अशा व्यक्तींचे आयुष्य स्वावलंबी व्हावे. त्यांना आनंदी जीवन जगता यावे. म्हणून मंचर येथील अभियांत्रिकी विद्यार्थी जिग्नेश ललित राठोड व निनाद प्रमोद निजामपूरकर (पुणे) या दोघांनी व्हीलचेअरचे...
जून 01, 2018
औरंगाबाद : छत्रपती शाहू अाभियांत्रिकी महाविद्यालय आणि परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यामध्ये कृषी तंत्रज्ञानाबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. याद्वारे शेती अभियांत्रिकी, शेती रोबोटिक्‍समध्ये संशोधन तसेच, शेती प्रकल्पामध्ये स्वयंचलित तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी प्रोत्साहन...
मे 25, 2018
पुणे - विद्यार्थ्यांना आधुनिक तांत्रिक ज्ञान मिळण्याबरोबरच त्यांची रोजगारक्षमता वाढविण्यासाठी औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) ‘मॅकॅट्रॉनिक्‍स’ आणि ‘रोबोटिक्‍स’ हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी ९३ लाख रुपये खर्च करून संस्थेने रोबोटही घेतला आहे. औंध आयटीआयमध्ये...
मे 16, 2018
नवी मुंबई - भविष्यातील शिक्षणाच्या तसेच करिअरच्या संधी, बदलत्या तंत्रज्ञानाबाबत महाविद्यालयीन विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने ‘डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशन’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या युवा व्यासपीठातर्फे १६ ते १८ मे या कालावधीत नवी मुंबईतील वाशी येथील...
मे 05, 2018
पुणे - भविष्यातल्या शिक्षणाच्या संधी, बदललेले अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, करिअरच्या विविध संधी आणि बदलत्या तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थी आणि पालकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या युवा व्यासपीठाने १६ मे ते १६ जूनदरम्यान राज्यातल्या बारा...
मार्च 16, 2018
नाशिक : माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी 2020 मध्ये भारत जगातील पाच शक्तीशाली राष्ट्रांमध्ये समाविष्ट होईल असा आत्मविश्‍वास मांडला. त्यासाठी त्यांनी दिशादर्शनही केले होते. नेमका हाच विचार तरुणाईने गच्च पकडला असून मार्गक्रमण करत असल्याचे आशादायी वास्तव "नाशिक इनोव्हेशन फेस्ट'च्या...
मार्च 16, 2018
नाशिकः रॅंचो हा शब्द ऐकल्यावर झटकन आठवण येते ती "थ्री इडियट' चित्रपटाची. या चित्रपटात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून तंत्रज्ञानाचा केलेला अफलातून वापर विचार करायला लावणारा होता. सामाजिक प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी आरडाओरड न करता आपल्या पद्धतीने संशोधन करत भन्नाट प्रकल्पांचे सादरीकरण नाशिकच्या...
मार्च 16, 2018
नाशिक - सामाजिक जीवनातील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक- प्राध्यापक, शेतकरी आणि व्यावसायिकांनी साकारलेल्या बौद्धिक संकल्पनांचे आविष्कार अन्‌ प्रकल्पांचे दालन नाशिककरांसाठी आजपासून खुले झाले आहे. ‘सकाळ’च्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त येथील ॲड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी...
मार्च 14, 2018
नाशिक : आपल्या अवतीभोवतीच्या सगळ्या समस्यांचे उत्तर विज्ञान-तंत्रज्ञानात आहे. त्यासंदर्भातील नावीन्यपूर्ण संकल्पना, आविष्कार जगापुढे यावे आणि त्यांचे भविष्यात उद्योगात रुपांतर व्हावे,या भूमिकेतून "सकाळ'च्या 29 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून "नाशिक इनोव्हेशन फेस्ट' होत आहे. मराठा विद्या प्रसारक...
जानेवारी 19, 2018
पुणे - कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत असल्यामुळे स्टार्टअप्सने संगणक अभियंत्यांसाठी नव्या तंत्रज्ञानाचे कौशल्य प्रशिक्षणाचे कोर्स सुरू केले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा, ब्लॉकचेन अशा विविध तंत्रज्ञानाच्या वापराचे प्रशिक्षण अभियंत्यांना देण्यात येत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात असलेल्या ‘आयटी...
जानेवारी 14, 2018
पुणे : ''देशातील 130 कोटी लोकसंख्येला उपजीविका देण्याचे काम पारंपरिक शिक्षणपद्धतीतून साध्य झालेले नाही. उच्चशिक्षण घेणाऱ्या लोकांचे प्रमाण आपल्याकडे फक्त 18 टक्के आहे, तर चीनमध्ये ते 47 टक्के आणि अन्य विकसित देशांमध्ये 80 टक्के एवढे आहे. समाजाला आवश्‍यक असलेले शिक्षण देण्याची गरज आहे आणि ती...
जानेवारी 10, 2018
पिंपरी - निती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘अटल टिंकरिंग लॅब’ या अभिनव योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड शहरातील दोन शाळांचा समावेश करण्यात आला आहे. यात महापालिकेची पिंपळे गुरव माध्यमिक शाळा व खासगी विद्यादीप माध्यमिक विद्यालय, काळेवाडी यांचा समावेश आहे. या...
सप्टेंबर 20, 2017
पुणे - "स्मार्ट सिटी', "स्मार्ट मोबिलिटी' आणि "इंटरनेट ऑफ थिंग्ज' (आयओटी) या क्षेत्रातील स्टार्टअप्सला तंत्रज्ञानासह सर्व प्रकारची मदत करण्यासाठी पिनॅकल इंडस्ट्रीज आणि इस्रायलच्या तेल अविव युनिव्हर्सिटीच्या "कॅप्स्युला स्टुडिओ'शी करार झाला आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीओईपी) "भाऊ...
जुलै 26, 2017
राज्यात गोइंधनावर वाहने कधी धावणार? याची मागणी झाली तरच देशी गोवंशाबाबत कृतीतून सद्भावना दिसू शकेल. केवळ वंदनासाठी गाय नको, तिची क्षमता वीजनिर्मिती, ऊर्जाशक्ती, इंधन पुरवठा यादृष्टीने पडताळणे गरजेचे आहे. विज्ञान युगात देशी गोवंश भावनिक, धार्मिक, पुजनीय स्वरुपात पडळताना ऊर्जास्त्रोत म्हणून अधिक...
जुलै 25, 2017
पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतले तरी त्यातून बाजारपेठेला आवश्‍यक पूरक कौशल्ये आत्मसात होतातच असे नाही. म्हणून पदवी घेतल्यानंतरही वेगवेगळी कौशल्ये मिळवण्यासाठी अल्पमुदतीचे कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. त्यातून करिअरला चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात...  वाणिज्यविषयक सर्टिफिकेट कोर्सेस ...
एप्रिल 15, 2017
अल्बर्ट आइनस्टाइन यांचं एक प्रसिद्ध वाक्‍य आहे, "भारतीयांना आम्ही खूप मोठं देणं लागतो. त्यांनी मोजायचं कसं ते जगाला शिकवलं, त्याशिवाय कोणतंच फायदेशीर संशोधन होऊ शकलं नसतं.' मानवाला ज्ञात असलेले सुरवातीच्या काळातील काही महत्त्वाचे गणितीय व शास्त्रीय शोध भारतानेच लावले. भारतीयांनी शून्याचा शोध,...
मार्च 22, 2017
पुणे - विज्ञानाधारित खेळणी बनविणे.. रासायनिक पदार्थांच्या आधारे बुडबुडे निर्माण करणे... आपल्या घरातल्या फ्रिजमध्ये आणखी वस्तू, पदार्थ कशा बसवता येतील, या दृष्टीने त्याचे ‘रि-डिझायनिंग’ करणे.. प्रत्यक्षात एखादा छोटा रोबोट तयार करणे.. या सर्व गमतीजमती महाविद्यालयांत नाही, तर शाळांमध्ये सहावी ते दहावी...