एकूण 9 परिणाम
नोव्हेंबर 01, 2018
रुपयाची सध्या होत असलेली घसरण थांबवायची असेल, तर देशांतर्गत आर्थिक सुधारणा, जनतेची मानसिकता, उद्योजक-व्यापाऱ्यांचा दृष्टिकोन, सरकारी धोरणांची अधिक कार्यक्षमपणे अंमलबजावणी यांसारख्या असंख्य गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस रुपया घसरत चालला आहे. केवळ तो घसरतो आहे, असे नाही तर...
ऑक्टोबर 09, 2018
पुणे : "स्मार्ट पोलिसिंग'वर भर देणाऱ्या पुणे पोलिस दलाने बॉम्ब शोधक व नाशक पथकासाठी अद्ययावत तंत्रज्ञानानेयुक्त "दक्ष' हा रोबोट घेतला आहे. आगामी सहा 6 महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर "दक्ष' पुणे पोलिस दलामध्ये दाखल होणार आहे. याबाबत "टेक्‍नॉलॉजी ऑन ड्युटी' येणार असल्याची माहिती खुद्द पोलिस आयुक्त...
जून 25, 2018
सोमेश्वरनगर - जगात व्यापरयुध्द सुरू आहे आणि जगापुढे कृत्रीम बुध्दमत्तेचा धोका आहे. ड्रोन, रोबोट, विनावाहक गाड्या, महासंगणक याचे युग आहे. किती नोकऱ्या जातील आणि नवीन किती होतील याबाबत जगभर चिंता आहे. असे संशोधनही भारतात होत नाही. जागतिक दर्जाची गुणवत्ता निर्माण झाली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टीकोन...
जानेवारी 06, 2018
अलीकडील काळात झपाट्याने होणाऱ्या बदलांचे स्वागत केले पाहिजेच; पण जेवढ्या प्रमाणात हे बदल होत आहेत आणि ज्या वेगाने विकासाला गवसणी घालण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत, त्यासाठी मोठा गृहपाठ करावा लागणार आहे. अलीकडेच मुंबईत घडलेल्या आगीच्या दोन दुर्घटनांनी पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत आपण किती अपरिपक्‍व...
नोव्हेंबर 05, 2017
करमाळा : राज्य परिवहन महामंडळाची करमाळा - कुर्डुवाडी बस सकाळी साडेदहाच्या सुमारास फिसरे (ता. करमाळा) जवळ रस्ता सोडून खड्ड्यात गेल्याने सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये चालक व वाहक या दोंघाचाही समावेश आहे. अपघात घडल्याच्या ठिकाणापासुन फक्त दहा फुट अंतरावर अंरूद पुल आहे. त्यामुळे मोठा...
जून 26, 2017
संगणकावर हल्ला करून सर्व फाइल्स लॉक करणाऱ्या रॅन्समवेअर व्हायरसबद्दल गेल्या महिन्यात मोठी चर्चा होती. तुमचा सर्व डाटा लॉक करून खंडणी मागणाऱ्या या व्हायरसने तुमच्या डेटाचा बॅकअप किती गरजेचा आहे, हे अधोरेखित केले. मात्र, आपली पृथ्वीच नष्ट झाल्यास तिचा बॅकअप घेतलेला आहे का? हा भयंकर प्रश्‍न...
मे 29, 2017
सध्या "बाहुबली- द कन्क्‍लूजन' या चित्रपटातील प्रत्येक गोष्टीचं कौतुक होतंय. त्यातल्या अगदी छोट्यात छोट्या घटनाही चर्चेत आहेत. यातली गाणी तर अनेकांच्या ओठांवर आहेत. ही गाणी चार भाषांमध्ये भाषांतरित झाली आहेत. त्यातल्या हिंदी भाषेतील गाण्यांचाही खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्यात खास करून "कान्हा सोजा...
जानेवारी 18, 2017
पोलिसांची ताकद वाढणार; श्‍वानपथकावरील ताण होणार कमी मुंबई - दहशतवाद्यांच्या नेहमीच रडारवर असलेल्या मुंबईला आणखी सुरक्षित ठेवण्यासाठी गृह विभागाने पावले उचलली आहेत. बॉंब निकामी करणारा बिनतारी रोबो लवकरच मुंबई पोलिसांच्या ताफ्यात दाखल होणार आहे. हा रोबो तीव्र...
डिसेंबर 31, 2016
सरत्या वर्षात प्रत्येक क्षेत्रातील आढावा घेताना क्रीडा क्षेत्रातील अनेक घडामोडींपैकी दोन घटना अशा घडल्या, की ज्या जगाच्या कानाकोपऱ्यातील व्यक्तींना प्रेरणा देत राहतील. आपल्या ध्येयासक्तीपर्यंत पोचण्यासाठी लागणारी दुर्दम्य इच्छाशक्ती कशी असावी, हे क्रीडा क्षेत्रातील मायकेल फेल्प्स आणि युस्रा...