एकूण 13 परिणाम
मे 18, 2019
मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, दवाखान्यांमध्ये, कार्यालयांत आणि प्रयोगशाळांत विविध शारीरिक कामे करणारे यंत्रमानव (रोबोट) आपण पाहिले असतील. पण याच यंत्रमानवांची पुढची पिढी आता आपल्या शरीरामध्ये जाऊन रोगांवर उपचार आणि शस्त्रक्रियाही करणार आहे! औषधोपचार पद्धतींमध्ये ‘मेडिकल नॅनोरोबो’या शाखेचा समावेश झाला...
मार्च 24, 2019
कुठल्याही कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये अनेक कॉम्प्युटर्स एकमेकांना जोडलेले असतात; तर इंटरनेटमध्ये अशी अनेक नेटवर्क्‍स एकमेकांना जोडलेली असतात. इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये (आयओटी) मात्र या इंटरनेटला कॉम्प्युटर्स किंवा नेटवर्क्‍स यांच्याबरोबर अनेक उपकरणंही जोडलेली असतात. अर्थात आयओटीमध्ये जी उपकरणं इंटरनेटला...
मार्च 03, 2019
सेन्सर म्हणजे कुठलीही गोष्ट ओळखण्याची किंवा मोजण्याची म्हणजेच "सेन्स' करण्याची' यंत्रणा. मग ते तापमान, वजन, हवेचा दाब, एखाद्या द्रव्याची पातळी, प्रकाश, विजेचा प्रवाह किंवा त्याचा रेझिस्टन्स असो किंवा एखाद्या वायूचं किंवा इंधनाचं प्रमाण असो. यांची ते सेन्सर्स मोजमाप तर करतातच; पण यापैकी कशातही...
जून 10, 2018
एखाद्या वस्तूचं डिझाइन पाहिल्यावर "सुंदर' अशी उत्स्फूर्त दाद येते ती केवळ भावनेतून. त्या वेळी ही वस्तू उपयोगाची आहे का, तिची किंमत काय असेल, ती टिकाऊ असेल का असे तर्कशुद्ध प्रश्न नंतर जरी पडले तरी हृदयाची पहिली पसंती कायम राहते. वस्तूंची अशी भावपूर्ण डिझाईन योजण्याची कल्पना योग्य असली तरी ती अद्याप...
मे 25, 2018
पुणे - विद्यार्थ्यांना आधुनिक तांत्रिक ज्ञान मिळण्याबरोबरच त्यांची रोजगारक्षमता वाढविण्यासाठी औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) ‘मॅकॅट्रॉनिक्‍स’ आणि ‘रोबोटिक्‍स’ हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी ९३ लाख रुपये खर्च करून संस्थेने रोबोटही घेतला आहे. औंध आयटीआयमध्ये...
एप्रिल 22, 2018
जळगाव : केसीई तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्याने स्मार्ट फोनद्वारे स्वयंचलित रोबोटची निर्मिती केली आहे. हा रोबोट कोणत्याही जागेवर सहज चालू शकत असून यात विविध उपकरणांचा वापर करण्यात आला आहे. स्मार्टफोनमधील ऍपद्वारे रोबोट सहज नियंत्रित करू शकता येणार आहे.  केसीई सोसायटीच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयातील...
एप्रिल 03, 2018
मॉस्को : उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची विविध पदांसाठी निवड करण्याचे कौशल्य असलेल्या यंत्रमानवाची (रोबो) निर्मिती रशियातील स्टॅफोरी या स्टार्टअपकडून करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या रोबोचे नाव "व्हेरा' असे आहे. या "व्हेरा' ने आत्तापर्यंत दोन...
एप्रिल 01, 2018
कऱ्हाड : शाळा म्हटल की, वेगळा प्रयोग अन् त्या प्रयोगाच प्रात्याक्षिक इथपर्यंतच सगळ होत. मात्र येथील टिळक हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी एक दोन नव्हे तर चक्क दहा रोबोट तयार केले आहेत. केंद्राच्या निती आयोगतर्फे राबवण्यात आलेल्या अटल टिंकरिंग लॅब योजनेतंर्गत जिल्ह्यातून टिळक हायस्कूलची निवड झाली आहे....
मार्च 16, 2018
नाशिकः रॅंचो हा शब्द ऐकल्यावर झटकन आठवण येते ती "थ्री इडियट' चित्रपटाची. या चित्रपटात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून तंत्रज्ञानाचा केलेला अफलातून वापर विचार करायला लावणारा होता. सामाजिक प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी आरडाओरड न करता आपल्या पद्धतीने संशोधन करत भन्नाट प्रकल्पांचे सादरीकरण नाशिकच्या...
जानेवारी 18, 2018
तलावाची निगा राखण्यासाठी सिंगापूरच्या प्रशासनाने एक नामी युक्ती केली आहे. तलावाचं पाणी स्वच्छ आहे की नाही, हे तपासण्यासाठी येथे पाच राजहंसांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे राजहंस खरे राजहंस नसून, ते चक्क रोबो आहेत. अगदी हुबेहूब राजहंसासारखे दिसणारे हे रोबो तलावात फिरत...
जानेवारी 09, 2018
कथा क्र. 1 - मारी सॅम्ब्रेल ही "सिंगल मदर'. तिची मुलगी सारा. ती तीन वर्षांची असताना मांजरीच्या मागे धावताना हरवते. तेव्हा, काळजीपोटी "अरकांजेल' नावाचं नवं, प्रयोगाच्या पातळीवरचं तंत्रज्ञान मारी स्वीकारते. ती "फ्री ट्रायल' असते. साराच्या मज्जासंस्थेत आईच्या हाती नियंत्रण असलेल्या एका चिपचं...
डिसेंबर 29, 2017
मुंबई - घातपात, अनुचित प्रकार रोखण्यासाठी गृहविभागाने आधुनिकीकरणावर भर दिला असून, त्याचाच भाग म्हणून अशा गर्दीच्या ठिकाणांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर दोन ड्रोन खरेदी करण्यात आले आहेत, तर आणखी सात ड्रोनसाठी निविदा मागवण्यात येणार आहेत. त्यामधील एक मुंबई...
नोव्हेंबर 05, 2017
सोफिया या यंत्रमानवाला सौदी अरेबियानं नागरिकत्व प्रदान केल्यामुळं जगभरात ती चर्चेचा विषय ठरली आहे. एकीकडं ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’चं प्राबल्य वाढत असताना या यंत्रमानवाला नागरिकत्व मिळाल्यानं त्याचे पुढं काय पडसाद उमटत राहतील, याबाबत उत्सुकता आहे. ही सोफिया नक्की आहे कशी, तिला मिळालेली ‘बढती’...