एकूण 27 परिणाम
जून 13, 2019
नातवाबरोबर खेळताना वेळ अपुरा पडतो. पण परतावे लागतेच पुन्हा भेटीची वाट पाहात. एके दिवशी फोन वाजतो. नातवाचे भरभर बोलणे चालू असते, ""आजी, नाऊ स्नो हॅज मेल्टेड अँड स्प्रिंग इज हिअर, बट यू आर स्टील नॉट विथ मी.'' अशी गोड तक्रार आल्यावर मनाची चलबिचल होतेच. पटापट कॅलेंडर काढून तारखा बघून कोणती कामे मागे...
मार्च 04, 2019
औरंगाबाद - यांत्रिकीकरणामुळे अवघड कामे सोपी झाली आहेत; पण आता देवाची उपासनाही यंत्राद्वारे केली जाणार आहे. औरंगाबादच्या कापसे सन्स रोबोटिक्‍सने यावरही पर्याय उभा करीत देवाच्या दारातही माणसाचे श्रम कमी केले आहेत. महाशिवरात्रीचे औचित्य साधून वाळूजच्या या कंपनीने भगवान शंकराची आरती करणारी यंत्रणा...
मार्च 03, 2019
सोलापूर : स्वत: आनंदी राहणे आणि इतरांना आनंद देणे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. म्युझिकल हिलिंग हा आनंद शोधाचा उत्तम उपाय आहे. 'न्यासा'च्या माध्यमातून आजवर हजारो लोकांना आनंद मिळविण्याचा मार्ग दाखविण्यात यश आले आहे. म्युझिकल हिलिंगच्या माध्यमातून आपण कोणालाही कर्मकांड सांगत नाही. आपण...
जानेवारी 14, 2019
पुणे : वाहतूक नियमन व पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी आता वाहतूक पोलिस रोबोचा वापर करणार आहेत. याबाबतची चाचणी मंगळवारी घेण्यात येणार आहे. वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी वाहतुक नियमनासाठी रोबोट वापरण्यासंदर्भातची संकल्पना मांडली होती. त्यानुसार "एसपी रोबोटीक्‍स मेकर लॅब' च्या...
जानेवारी 13, 2019
टाकवे बुद्रुक : वाहनगाव येथील भैरवनाथ विद्यालयाच्या काजल ठाकर या विद्यार्थ्यांनीने सादर केलेल्या मानव व संगणक परस्पर संवाद या प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. काजलच्या या यशाने आंदर मावळातील पहिला प्रकल्प राज्य पातळीवर पोहचणार आहे. जिल्हा पातळीवर झालेल्या आठव्या इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान...
ऑक्टोबर 09, 2018
पुणे : "स्मार्ट पोलिसिंग'वर भर देणाऱ्या पुणे पोलिस दलाने बॉम्ब शोधक व नाशक पथकासाठी अद्ययावत तंत्रज्ञानानेयुक्त "दक्ष' हा रोबोट घेतला आहे. आगामी सहा 6 महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर "दक्ष' पुणे पोलिस दलामध्ये दाखल होणार आहे. याबाबत "टेक्‍नॉलॉजी ऑन ड्युटी' येणार असल्याची माहिती खुद्द पोलिस आयुक्त...
ऑगस्ट 27, 2018
पिरंगुट- "देशाला कशाची गरज आहे, या विचारातून संशोधन व्हावे . कुतुहलातून समाजाचे कल्याण होण्यासाठी त्याला दिशा असावी.  भारतात शेतीसाठी मजुरांच्या कमतरतेमुळे फार्म रोबोची गरज आहे. जिल्हा शिक्षण मंडळाच्या अटल टिंकरिंग लॅबमधून असा फार्म रोबोट तयार व्हावा. " असे आवाहन एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक डॅा...
ऑगस्ट 18, 2018
पुणे - राजाराम पुलालगत असलेल्या डीपी रस्त्यावर खचलेल्या ड्रेनेजचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. जुनी वाहिनी खचली असून, वाहिन्यांची तपशीलवार माहितीच उपलब्ध नसल्याने नवीन वाहिनी टाकण्याची वेळ आली आहे. यामुळे शहरातील सर्व प्रकारच्या वाहिन्यांचे सर्वेक्षण करण्याची आवश्‍यकता आहे, ते काम महापालिकेने हाती...
जून 11, 2018
जुनी सांगवी, (पुणे) : येथील  करिअम्मा व सिमा उत्तेकर यांना नुकताच कृत्रिम रोबोट हात बसविण्यात आला आहे. कृत्रिम, रोबोट हातामुळे करिअम्मा यांना आता छोटी-मोठी कामे करता येणार आहेत. कष्टकरी मजुर कुटुंबात जन्म घेतलेल्या करीअम्माला शाळेत जावुन शिक्षण घेण्याऐवेजी वयाच्या १५ व्या वर्षापासुन मोलमजुरी करावी...
जून 07, 2018
कोल्हापूर - लहान मुलांची स्वप्ने मोठी असतात. भविष्यात कोण होणार ? असे विचारले असता अनेक पर्याय सांगतात. यातील एक वैज्ञानिक होणार असा पर्याय नक्कीच असतो. आता मात्र ते शक्‍य होणार आहे. शाळांत रोबोट बनवण्याची प्रयोगशाळा व त्याचे तंत्रशुद्ध शिक्षण देण्याची व्यवस्था पूर्ण झाली आहे. नीती आयोगाच्या अटल...
एप्रिल 22, 2018
जळगाव : केसीई तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्याने स्मार्ट फोनद्वारे स्वयंचलित रोबोटची निर्मिती केली आहे. हा रोबोट कोणत्याही जागेवर सहज चालू शकत असून यात विविध उपकरणांचा वापर करण्यात आला आहे. स्मार्टफोनमधील ऍपद्वारे रोबोट सहज नियंत्रित करू शकता येणार आहे.  केसीई सोसायटीच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयातील...
एप्रिल 13, 2018
उमरेड - वहाब शेख २७ वर्षीय तरुण साकारतोय विज्ञानग्राम. उमरेडपासून ५ किलोमीटर अंतरावर धुरखेडा या २५०० लोकवस्तीच्या गावात. यासाठी त्याच्याजवळ भांडवल नाही. आहे फक्त त्या खेडेगावातील चिमुकल्यांची साथ.  कोण हा वहाब शेख? ‘नासा’ या अंतराळ संस्थेत काम करून आलेला तरुण. शिक्षण फक्त ११ अकरावी. ज्ञान मात्र...
एप्रिल 01, 2018
कऱ्हाड : शाळा म्हटल की, वेगळा प्रयोग अन् त्या प्रयोगाच प्रात्याक्षिक इथपर्यंतच सगळ होत. मात्र येथील टिळक हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी एक दोन नव्हे तर चक्क दहा रोबोट तयार केले आहेत. केंद्राच्या निती आयोगतर्फे राबवण्यात आलेल्या अटल टिंकरिंग लॅब योजनेतंर्गत जिल्ह्यातून टिळक हायस्कूलची निवड झाली आहे....
मार्च 16, 2018
नाशिकः रॅंचो हा शब्द ऐकल्यावर झटकन आठवण येते ती "थ्री इडियट' चित्रपटाची. या चित्रपटात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून तंत्रज्ञानाचा केलेला अफलातून वापर विचार करायला लावणारा होता. सामाजिक प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी आरडाओरड न करता आपल्या पद्धतीने संशोधन करत भन्नाट प्रकल्पांचे सादरीकरण नाशिकच्या...
मार्च 16, 2018
नाशिक - सामाजिक जीवनातील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक- प्राध्यापक, शेतकरी आणि व्यावसायिकांनी साकारलेल्या बौद्धिक संकल्पनांचे आविष्कार अन्‌ प्रकल्पांचे दालन नाशिककरांसाठी आजपासून खुले झाले आहे. ‘सकाळ’च्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त येथील ॲड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी...
मार्च 09, 2018
आपण मुलीहून स्त्री होतो. प्रेयसीहून बायको होतो. माहेरवासीनहून सासूरवासीन होतो. पत्नीहून आई होतो. आईहून सासू होतो. सासूहून आजी होतो. पण एक माणूस म्हणून जगायला आपल्या सगळ्यात जास्त संघर्ष करावा लागतो. आजच्या फॉरवर्ड विचारांच्या समाजातही हे घडत आहे. मुळात 'शिवाजी जन्मावा पण तो शेजारच्या घरी' या...
फेब्रुवारी 27, 2018
नागपूर - उन्हाळा आला की, एसी, कुलर आणि डक्‍टिंगची थंड हवा सर्वांनाच  हवीहवीशी वाटते. कुलरची स्वच्छता करताना त्यातून निघणारी घाण सर्वांनाच दिसते. मात्र,  डक्‍टिंग अनेक वर्षे स्वच्छच केले जात नसल्याने या हवेतून शरीरासाठी घातक असलेली प्रदूषित हवा श्‍वासोच्‍छवासाद्वारे शरीरात जाते. डक्‍टिींगचा आकारही...
डिसेंबर 30, 2017
मुंबई : नमस्ते इंडिया. मी सोफिया, सौदी अरेबियाचे नागरिक असलेली रोबोट. भारतातील विविधेतील एकता पाहून भारावून गेली आहे, अशा शब्दांत नारंगी - पांढरी साडी नेसलेल्या सोफियाने भाषणाची सुरुवात केली आणि पवई आयआयटीमध्ये टाळ्यांच्या कडकडाट झाला. यावेळी तिने लग्नाची मागणीही प्रांजळपणे नाकारली.  सोफियाला...
डिसेंबर 10, 2017
विज्ञानात काय काय हाती येत जाईल ते पाहणं जसं महत्त्वाचं; तसंच त्या ज्ञानाचा पुढं तंत्रज्ञानात कसकसा उपयोग होईल, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असतं. काही प्राणी मोजू शकतात... गणिताचा वापर करू शकतात...ते ‘अवजारां’चा वापर करतात... हे आढळून आलं आहे. प्राण्यांच्या या बुद्धिमत्तेचा संबंध आता आपल्याला...
डिसेंबर 02, 2017
ढाका (बांगलादेश)- येथील एक हॉटेलचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. 'सिंपली रोबोट रोबोट रेस्टॉरंट' असे या हॉटेलचे नाव असून, यामध्ये चक्क रोबोट वेटरचे काम करतात.  सध्या असे दोन रोबोट वेटर या हॉटेलमध्ये आहेत. ते बॅटरीवर चालणारे आहेत. साधारणत: एकदा चार्ज केल्यानंतर ते 30 किमी चालतात. 1.6 मीटर...