एकूण 10 परिणाम
मार्च 06, 2019
नागपूर - मेडिकलच्या अधिष्ठातापदाचा कार्यभार नुकतेच अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. सजल मित्रा यांनी स्वीकारला. अधिष्ठात्यांच्या खुर्चीत विराजमान होताच, येथील डॉक्‍टरांनी माणूस बनायला हवं, हा संदेश दिला. मेडिकल रुग्णासाठी लाइफलाइन आहे. रुग्णहितासह एमबीबीएस, एमडी वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या...
फेब्रुवारी 07, 2019
सटाणा - येथील बागलाण एज्युकेशन सोसायटी संचलित बेस्ट इंग्लिश मिडियम स्कूलच्या रिद्धी रमाकांत भामरे या विद्यार्थिनीच्या उपकरणास आज बुधवार (ता.६) रोजी सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यामुळे तिची दिल्ली येथे होणार्‍या आगामी राष्ट्रीय...
जानेवारी 13, 2019
टाकवे बुद्रुक : वाहनगाव येथील भैरवनाथ विद्यालयाच्या काजल ठाकर या विद्यार्थ्यांनीने सादर केलेल्या मानव व संगणक परस्पर संवाद या प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. काजलच्या या यशाने आंदर मावळातील पहिला प्रकल्प राज्य पातळीवर पोहचणार आहे. जिल्हा पातळीवर झालेल्या आठव्या इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान...
डिसेंबर 20, 2018
पुणे - सकाळ एनआयई, अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन व आयसरमधील सेंटर ऑफ एक्‍सलन्स इन सायन्स अँड मॅथेमॅटिक्‍स एज्युकेशन यांच्या वतीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला पुणे शहर व जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी भेट देऊन विविध प्रयोगांची माहिती घेतली.  या प्रदर्शनाचे उद्‌...
सप्टेंबर 05, 2018
धुळे : मल्टीपर्पज शैक्षणिक साधन निर्मिती स्वतः करायची. त्यासाठी टाकाऊपासून टिकावू साधनांची निर्मिती करायची, विद्यार्थ्यांना  अध्ययनात रमवून ठेवायचे. शैक्षणिक उपक्रमांपासून थेट समाजोपयोगी उपक्रमांमध्येही विद्यार्थ्यांना सहभागी करून घेता येते.  वृक्षारोपनापासून हर्बल गार्डन निर्मिती केली. नियमित...
एप्रिल 01, 2018
कऱ्हाड : शाळा म्हटल की, वेगळा प्रयोग अन् त्या प्रयोगाच प्रात्याक्षिक इथपर्यंतच सगळ होत. मात्र येथील टिळक हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी एक दोन नव्हे तर चक्क दहा रोबोट तयार केले आहेत. केंद्राच्या निती आयोगतर्फे राबवण्यात आलेल्या अटल टिंकरिंग लॅब योजनेतंर्गत जिल्ह्यातून टिळक हायस्कूलची निवड झाली आहे....
फेब्रुवारी 18, 2018
सटाणा  : येथील मविप्र संचलित जिजामाता गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील यशश्री जाधव व अनुष्का अहिरे या दोन विद्यार्थिनींनी जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला आहे. यामुळे त्यांची राज्यस्तरीय इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनासाठी निवड...
जून 02, 2017
सातारा - जागतिकीकरणाच्या युगात बुद्धीला किंमत आली आहे. तुम्ही ‘डिजिटल चाईल्ड’ आहात. गुणवत्ता दाखवा आणि मागेल ते मिळवा, ही परिस्थिती सध्या आहे. पुढील काही वर्षांत जगाला काम करण्यास हात देणारा भारत देश असेल. त्यामुळे जग तुमच्या हातात आहे. तुम्हाला पाहिजे, त्या जागेवर जाऊन तुम्ही राज्य करू शकता....
मार्च 22, 2017
पुणे - विज्ञानाधारित खेळणी बनविणे.. रासायनिक पदार्थांच्या आधारे बुडबुडे निर्माण करणे... आपल्या घरातल्या फ्रिजमध्ये आणखी वस्तू, पदार्थ कशा बसवता येतील, या दृष्टीने त्याचे ‘रि-डिझायनिंग’ करणे.. प्रत्यक्षात एखादा छोटा रोबोट तयार करणे.. या सर्व गमतीजमती महाविद्यालयांत नाही, तर शाळांमध्ये सहावी ते दहावी...
नोव्हेंबर 14, 2016
सध्याच्या शिक्षणव्यवस्थेविषयी अधिकारवाणीने लिहू शकणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे. बालवाडी ते पदव्युत्तर वर्गांना अध्यापन करण्याचं कौशल्य आणि भाग्य लाभलेले उपक्रमशील शिक्षक म्हणून संपूर्ण राज्यात त्यांचा लौकिक आहे. ‘नवे शिक्षण, नवे शिक्षक’ हे नावीन्याचा ध्यास घेऊन त्यांनी...