एकूण 9 परिणाम
मार्च 24, 2019
नासातर्फे पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या मंगळ मोहिमेत महिलांचा मोठा वाटा असणार आहे. नंतर होणाऱ्या मंगळावरच्या मानवी मोहिमेत तर पहिलं पाऊल कदाचित महिलेचं असू शकतं, असं नासानं सूचित केलं आहे. त्याच वेळी येत्या शुक्रवारी (ता. 29 मार्च) एक वेगळी घटना घडणार आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या डागडुजीसाठी...
मार्च 03, 2019
सेन्सर म्हणजे कुठलीही गोष्ट ओळखण्याची किंवा मोजण्याची म्हणजेच "सेन्स' करण्याची' यंत्रणा. मग ते तापमान, वजन, हवेचा दाब, एखाद्या द्रव्याची पातळी, प्रकाश, विजेचा प्रवाह किंवा त्याचा रेझिस्टन्स असो किंवा एखाद्या वायूचं किंवा इंधनाचं प्रमाण असो. यांची ते सेन्सर्स मोजमाप तर करतातच; पण यापैकी कशातही...
फेब्रुवारी 07, 2019
म्हसरूळ - सांगलीत नानासाहेब महाडिक महाविद्यालयात राज्यस्तरीय इन्स्पायर ॲवॉर्ड प्रदर्शनात नाशिक जिल्ह्यातून निवड झालेल्या ८९ प्रकल्पांपैकी आठ प्रकल्पांची राष्ट्रीयस्तरावर निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पांमध्ये रोबोटिक फायर फायटर, इंजिन लॉकिंग सिस्टिम, लेबर स्टॅंड, मल्टिपर्पज स्प्रेपंप, मल्टिपर्पज...
जानेवारी 18, 2019
पुणे - शहरात सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्याबरोबरच पाणीपट्टीत १५, तर मिळकतकरात १२ टक्‍क्‍यांनी वाढ सुचविणारा पुढील वर्षीचा (२०१९-२०) ६ हजार ८५ कोटी रुपयांचा प्रारूप अर्थसंकल्प गुरुवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्थायी समितीला सादर केला. चालू वर्षापेक्षा पुढील वर्षी उत्पन्नात...
जानेवारी 18, 2019
आणखी तीन रुग्णालयांत डायलिसिस सुविधा मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने गरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी महापालिकेच्या तीन रुग्णालयांत डायलिसिस सेंटर सुरू करण्यात येणार आहे. तसेच, बालक आजार निदान आणि उपचार केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी डे-केअर सेंटर, पालकांसाठी समुपदेशन केंद्रही...
मार्च 25, 2018
दूरसंचार प्रणाली आता केवळ मोबाईलपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. संवाद-तंत्रज्ञानातली क्रांती पुढच्या काही वर्षांत आणखी काही महत्त्वाचे टप्पे घेईल आणि थक्क करायला लावणारे बदल घडतील. शिक्षकरहित वर्गांपासून यंत्रमानवाद्रारे शेती करण्यापर्यंत अनेक संकल्पना हळूहळू विकसित होत आहेत. इन्फॉर्मेशन अँड...
मार्च 12, 2018
लोणी काळभोर (पुणे) : ऐपिलेप्सि या न्युरॉलॉजिक समस्येसाठी सध्या वापरण्यात असलेल्या पद्धतीत खूप वेळ जातो, त्यामुळे रुग्ण दगावण्याची संख्या वाढते. तसेच रुग्णांवर न्युरॉलॉजिकल उपचारांसाठी कृत्रिम बुद्धीमतेच्या वापराचे संशोधन पूर्ण झाले असून, लवकर मुंबई आणि पुण्यातील अनेक हॉस्पीटलमध्ये याचा उपयोग केला...
मार्च 09, 2018
आपण मुलीहून स्त्री होतो. प्रेयसीहून बायको होतो. माहेरवासीनहून सासूरवासीन होतो. पत्नीहून आई होतो. आईहून सासू होतो. सासूहून आजी होतो. पण एक माणूस म्हणून जगायला आपल्या सगळ्यात जास्त संघर्ष करावा लागतो. आजच्या फॉरवर्ड विचारांच्या समाजातही हे घडत आहे. मुळात 'शिवाजी जन्मावा पण तो शेजारच्या घरी' या...
फेब्रुवारी 25, 2018
मानवाला आरोग्यसंपन्न बनवण्यासाठी, विविध आजारांना पळवून लावण्यासाठी वैद्यकीय आणि औषधशास्त्रात महत्त्वाचं संशोधन सुरू आहे. आगामी काळात वेगवेगळ्या गोष्टी पूर्णत्वाला जाऊन उपचारपद्धती विकसित होतील आणि वैद्यकीय क्षेत्राचं परिमाणच बदलून जाईल. कल्पनेच्याही पलीकडच्या, थेट मुळापर्यंत जाऊन आजार बरे करू...