एकूण 9 परिणाम
डिसेंबर 20, 2018
पिंपरी - यात्रेच्या ठिकाणी नेता येईल आणि चोरांपासून स्वसंरक्षण करेल, अशा बॅटरीवर चालणाऱ्या रोबोला राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात दुसरा, तर पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या काळेवाडी येथील शाळेतील सहावीच्या विद्यार्थ्याने टाकाऊ वस्तूंपासून सौरऊर्जेवर चालणारा हा...
नोव्हेंबर 01, 2018
रुपयाची सध्या होत असलेली घसरण थांबवायची असेल, तर देशांतर्गत आर्थिक सुधारणा, जनतेची मानसिकता, उद्योजक-व्यापाऱ्यांचा दृष्टिकोन, सरकारी धोरणांची अधिक कार्यक्षमपणे अंमलबजावणी यांसारख्या असंख्य गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस रुपया घसरत चालला आहे. केवळ तो घसरतो आहे, असे नाही तर...
ऑक्टोबर 09, 2018
पुणे : "स्मार्ट पोलिसिंग'वर भर देणाऱ्या पुणे पोलिस दलाने बॉम्ब शोधक व नाशक पथकासाठी अद्ययावत तंत्रज्ञानानेयुक्त "दक्ष' हा रोबोट घेतला आहे. आगामी सहा 6 महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर "दक्ष' पुणे पोलिस दलामध्ये दाखल होणार आहे. याबाबत "टेक्‍नॉलॉजी ऑन ड्युटी' येणार असल्याची माहिती खुद्द पोलिस आयुक्त...
जून 25, 2018
सोमेश्वरनगर - जगात व्यापरयुध्द सुरू आहे आणि जगापुढे कृत्रीम बुध्दमत्तेचा धोका आहे. ड्रोन, रोबोट, विनावाहक गाड्या, महासंगणक याचे युग आहे. किती नोकऱ्या जातील आणि नवीन किती होतील याबाबत जगभर चिंता आहे. असे संशोधनही भारतात होत नाही. जागतिक दर्जाची गुणवत्ता निर्माण झाली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टीकोन...
जानेवारी 06, 2018
अलीकडील काळात झपाट्याने होणाऱ्या बदलांचे स्वागत केले पाहिजेच; पण जेवढ्या प्रमाणात हे बदल होत आहेत आणि ज्या वेगाने विकासाला गवसणी घालण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत, त्यासाठी मोठा गृहपाठ करावा लागणार आहे. अलीकडेच मुंबईत घडलेल्या आगीच्या दोन दुर्घटनांनी पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत आपण किती अपरिपक्‍व...
नोव्हेंबर 05, 2017
करमाळा : राज्य परिवहन महामंडळाची करमाळा - कुर्डुवाडी बस सकाळी साडेदहाच्या सुमारास फिसरे (ता. करमाळा) जवळ रस्ता सोडून खड्ड्यात गेल्याने सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये चालक व वाहक या दोंघाचाही समावेश आहे. अपघात घडल्याच्या ठिकाणापासुन फक्त दहा फुट अंतरावर अंरूद पुल आहे. त्यामुळे मोठा...
नोव्हेंबर 05, 2017
कर्जत : कर्जत तालुक्यातील पाली भूतीवली धरणात रविवारी सकाळी सातच्या सुमारास भाईंदर येथील 2 जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अभिषेक जैन वय 27 आणि प्रदीप तावडे (वय 30, दोघे राहणार- भाईंदर, मुंबई) अशी बुडून मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती...
जून 26, 2017
संगणकावर हल्ला करून सर्व फाइल्स लॉक करणाऱ्या रॅन्समवेअर व्हायरसबद्दल गेल्या महिन्यात मोठी चर्चा होती. तुमचा सर्व डाटा लॉक करून खंडणी मागणाऱ्या या व्हायरसने तुमच्या डेटाचा बॅकअप किती गरजेचा आहे, हे अधोरेखित केले. मात्र, आपली पृथ्वीच नष्ट झाल्यास तिचा बॅकअप घेतलेला आहे का? हा भयंकर प्रश्‍न...
जून 16, 2017
"नासा'ने आपल्या सूर्यमालेत सुमारे दहा अशनी फिरत असून, त्या पृथ्वीसाठी धोकादायक असल्याचे नुकतेच म्हटले आहे. त्यांच्यापासून पृथ्वीला नक्की किती धोका पोचेल याबद्दल स्पष्ट नसले, तरी पूर्वी अशाप्रकारच्या अशनी पृथ्वीवर धडकून मोठी हानी झाल्याच्या नोंदी आहेत. पृथ्वीवर 6 कोटी वर्षांपूर्वी धडकलेल्या एका अशनी...