एकूण 18 परिणाम
फेब्रुवारी 24, 2019
पुणे - मुलांमध्ये प्रचंड कल्पनाशक्ती असते. ती कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी व्यासपीठाची गरज असते. यासाठीच ‘कोड टू लर्न, कोड फॉर फन’च्या माध्यमातून ८ ते १४ वयोगटातील मुलांनी बनविलेल्या मोबाईल ॲप, वेबसाइट, इलेक्‍ट्रॉनिक गॅझेटचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे :  प्रत्येक मुलामध्ये कल्पकता असतेच, गरज असते केवळ त्यांच्या कल्पनांना वाव देण्याची. मोबाईल अॅप वर तासंतास वेळ वाया घालवत यामुळे हैराण झालेले पालक आपण पाहिले आहेत. पण हिच मुलं या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून जेव्हा स्वतः नविन अँप, वेबसाईट, इनोव्हेशन बनवतात तेव्हा....सारे कल्पनाशक्तीच्या...
डिसेंबर 02, 2018
नागपूर - विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ शेतीच्या एका तर काही वेळाने दुसऱ्या भागात अतिशय शिस्तबद्धपणे मधमाश्‍यांचे परागसिंचन सुरू आहे. शिवारात फुला-फुलांवर हजारो मधमाश्‍या रुंजन घालताहेत. डोळ्यांना दिसेल तेवढ्या भागात एकाचवेळी ही असल्याची कल्पना करा. अविश्‍वसनीय, अवर्णनीय आनंद देणारी ही प्रक्रिया...
ऑक्टोबर 04, 2018
पुणे : ''राफेलवरून निर्माण झालेला वाद हा राजकीय वाद असून विरोधकांनी निवडणुकीचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून उभा केलेला हा वाद आहे. युपीए सरकारपेक्षा आम्ही राफेलसाठी मोजलेली किंमत 9 % कमी आहे.विरोधकांनी केलेल्या राजकीय प्रपोगंडाला बळी पडू नये, अशी माध्यमांना विनंती मी करतो. राफेल लढाऊ विमानांमुळे आपली...
ऑगस्ट 18, 2018
पुणे - राजाराम पुलालगत असलेल्या डीपी रस्त्यावर खचलेल्या ड्रेनेजचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. जुनी वाहिनी खचली असून, वाहिन्यांची तपशीलवार माहितीच उपलब्ध नसल्याने नवीन वाहिनी टाकण्याची वेळ आली आहे. यामुळे शहरातील सर्व प्रकारच्या वाहिन्यांचे सर्वेक्षण करण्याची आवश्‍यकता आहे, ते काम महापालिकेने हाती...
जून 10, 2018
एखाद्या वस्तूचं डिझाइन पाहिल्यावर "सुंदर' अशी उत्स्फूर्त दाद येते ती केवळ भावनेतून. त्या वेळी ही वस्तू उपयोगाची आहे का, तिची किंमत काय असेल, ती टिकाऊ असेल का असे तर्कशुद्ध प्रश्न नंतर जरी पडले तरी हृदयाची पहिली पसंती कायम राहते. वस्तूंची अशी भावपूर्ण डिझाईन योजण्याची कल्पना योग्य असली तरी ती अद्याप...
जून 07, 2018
कोल्हापूर - लहान मुलांची स्वप्ने मोठी असतात. भविष्यात कोण होणार ? असे विचारले असता अनेक पर्याय सांगतात. यातील एक वैज्ञानिक होणार असा पर्याय नक्कीच असतो. आता मात्र ते शक्‍य होणार आहे. शाळांत रोबोट बनवण्याची प्रयोगशाळा व त्याचे तंत्रशुद्ध शिक्षण देण्याची व्यवस्था पूर्ण झाली आहे. नीती आयोगाच्या अटल...
जून 05, 2018
भोर (पुणे) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भोर पोलिस ठाण्याच्या  परिसरात वृक्षलागवड करण्यात आली. भोर पोलिस ठाणे आणि एम. एस. सी. आय. टी. अधिकृत प्रशिक्षण केंद्र असलेल्या 'रोबोकॉब कॉम्प्युटर्स' यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षलागवड कार्यक्रम घेण्यात आला. पोलिस ठाण्याशेजारील मौदानाच्या सभोवताली दीडशे...
मे 31, 2018
पाली - मराठी तरुणांचीच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या तरुण साइंटिस्ट अॅस्ट्रॉनॉट प्रणित पाटिलचा अभुतपुर्व प्रवास सगळ्यांसाठीच प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमात झालेले. घरात सोडाच पण दूर-दूर कोणाचीच अवकाश संशोधनाची पार्श्वभूमी नसलेला हा तरुण आपली...
मे 01, 2018
उद्योगविकास आणि रोजगारनिर्मितीच्या बाबतीत बुद्धिवंतांना हाताशी धरून सर्वंकष संकल्पचित्र उभारण्याची आवश्‍यकता आहे. पर्यटन, शेतीचे अनोखे प्रयोग व पारंपरिक उद्योग यांची सांगड घातल्यास महाराष्ट्रात खूप चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. उ द्योग म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो भलामोठा कारखाना,...
मार्च 15, 2018
पुणे - ‘‘कुशल मनुष्यबळ, नावीन्यपूर्ण संकल्पना व उत्पादन प्रक्रियेसाठी पाश्‍चिमात्य देशांनी भारताकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे आगामी काळात उत्पादन क्षेत्रात भारत प्रगतीच्या टप्प्यावर असेल. कंपन्यांनी देखील नवनिर्मितीच्या दृष्टीने ‘सीओईपी’, ‘एआरएआय’ यासारख्या संस्थांचे सहकार्य घ्यावे,’’ असे मत...
मार्च 14, 2018
नाशिक : आपल्या अवतीभोवतीच्या सगळ्या समस्यांचे उत्तर विज्ञान-तंत्रज्ञानात आहे. त्यासंदर्भातील नावीन्यपूर्ण संकल्पना, आविष्कार जगापुढे यावे आणि त्यांचे भविष्यात उद्योगात रुपांतर व्हावे,या भूमिकेतून "सकाळ'च्या 29 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून "नाशिक इनोव्हेशन फेस्ट' होत आहे. मराठा विद्या प्रसारक...
मार्च 12, 2018
लोणी काळभोर (पुणे) : ऐपिलेप्सि या न्युरॉलॉजिक समस्येसाठी सध्या वापरण्यात असलेल्या पद्धतीत खूप वेळ जातो, त्यामुळे रुग्ण दगावण्याची संख्या वाढते. तसेच रुग्णांवर न्युरॉलॉजिकल उपचारांसाठी कृत्रिम बुद्धीमतेच्या वापराचे संशोधन पूर्ण झाले असून, लवकर मुंबई आणि पुण्यातील अनेक हॉस्पीटलमध्ये याचा उपयोग केला...
मार्च 09, 2018
आपण मुलीहून स्त्री होतो. प्रेयसीहून बायको होतो. माहेरवासीनहून सासूरवासीन होतो. पत्नीहून आई होतो. आईहून सासू होतो. सासूहून आजी होतो. पण एक माणूस म्हणून जगायला आपल्या सगळ्यात जास्त संघर्ष करावा लागतो. आजच्या फॉरवर्ड विचारांच्या समाजातही हे घडत आहे. मुळात 'शिवाजी जन्मावा पण तो शेजारच्या घरी' या...
फेब्रुवारी 23, 2018
पुणे : फर्स्ट टेक चालेंज व इंडस रोबोटिक्स सोसायटी वतीने ‘इंडिया रोबोटिक्स चॅम्पिअनशिप’ या दोन दिवसीय स्पर्धेचे आयोजन २४ व २५ फेब्रुवारी रोजी बॉक्सिंग स्टेडीयम, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन खा. अनिल शिरोळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी...
फेब्रुवारी 05, 2018
पिंपरी (जि. पुणे) - सौदी अरेबियाने नागरिकत्व दिलेल्या ‘सोफिया’ रोबो गेल्या काही दिवसांत संपूर्ण जगभरात चर्चेत असला, तरी पिंपरी-चिंचवडमधील अनिल जैन यांनी ‘रिअलिस्टिक ह्यूमनॉइड रोबो’ तयार केला आहे. रिअलिस्टिक प्रकारातील भारतातील पहिला ‘रोबो’ असल्याचा दावा...
जुलै 26, 2017
राज्यात गोइंधनावर वाहने कधी धावणार? याची मागणी झाली तरच देशी गोवंशाबाबत कृतीतून सद्भावना दिसू शकेल. केवळ वंदनासाठी गाय नको, तिची क्षमता वीजनिर्मिती, ऊर्जाशक्ती, इंधन पुरवठा यादृष्टीने पडताळणे गरजेचे आहे. विज्ञान युगात देशी गोवंश भावनिक, धार्मिक, पुजनीय स्वरुपात पडळताना ऊर्जास्त्रोत म्हणून अधिक...
जून 23, 2017
तुम्हाला वैद्यकीय मदतीची गरज आहे व अशा वेळी आवश्‍यक सुविधांनी सज्ज असे छोटे क्‍लिनिक तुमच्या मदतीला धावून आल्यास आश्‍चर्य वाटायला नको! संशोधक अशा पद्धतीचे सेल्फ ड्रायव्हिंग रोबोटिक हेल्थ क्‍लिनिक विकसित करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याद्वारे लवकरच रस्त्यावर किंवा आपल्या दारात अशा प्रकारची रोबोटिक क्...