एकूण 23 परिणाम
मे 18, 2019
मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, दवाखान्यांमध्ये, कार्यालयांत आणि प्रयोगशाळांत विविध शारीरिक कामे करणारे यंत्रमानव (रोबोट) आपण पाहिले असतील. पण याच यंत्रमानवांची पुढची पिढी आता आपल्या शरीरामध्ये जाऊन रोगांवर उपचार आणि शस्त्रक्रियाही करणार आहे! औषधोपचार पद्धतींमध्ये ‘मेडिकल नॅनोरोबो’या शाखेचा समावेश झाला...
एप्रिल 10, 2018
वॉशिंग्टन : मानवाची सूर्यावरील पहिली अंतराळ मोहीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नासाच्या "पार्कर सोलर प्रोब' या रोबोटिक अवकाश यानाची तयारी अंतिम टप्प्यात असून, हे यान 31 जुलै रोजी फ्लोरिडातील केनेडी अंतराळ केंद्रावरून अवकाशामध्ये झेप घेणार आहे. सध्या फ्लोरिडातील हवाई तळावर या अवकाश यानाच्या चाचण्या सुरू...
फेब्रुवारी 16, 2018
अन्नाशिवाय एकवेळ माणूस राहू शकतो पण पाणी हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेबाबत सजग असण्याची गरज असते. त्यासाठी पाणी देखील तपासून पहावे लागते. सिंगापूरच्या प्रशासनाने यासाठी एक नामी युक्ती केली आहे. तलावाचे पाणी स्वच्छ आहे की नाही, हे तपासण्यासाठी येथे पाच राजहंसांची नियुक्ती...
जानेवारी 18, 2018
तलावाची निगा राखण्यासाठी सिंगापूरच्या प्रशासनाने एक नामी युक्ती केली आहे. तलावाचं पाणी स्वच्छ आहे की नाही, हे तपासण्यासाठी येथे पाच राजहंसांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे राजहंस खरे राजहंस नसून, ते चक्क रोबो आहेत. अगदी हुबेहूब राजहंसासारखे दिसणारे हे रोबो तलावात फिरत...
डिसेंबर 02, 2017
ढाका (बांगलादेश)- येथील एक हॉटेलचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. 'सिंपली रोबोट रोबोट रेस्टॉरंट' असे या हॉटेलचे नाव असून, यामध्ये चक्क रोबोट वेटरचे काम करतात.  सध्या असे दोन रोबोट वेटर या हॉटेलमध्ये आहेत. ते बॅटरीवर चालणारे आहेत. साधारणत: एकदा चार्ज केल्यानंतर ते 30 किमी चालतात. 1.6 मीटर...
नोव्हेंबर 30, 2017
फेसबुकचे वाटते युझर्सची वाढती संख्या यामुळे त्यांच्या अकाऊंटचा सुरक्षेचा प्रश्न वाढला आहे. यासाठी फेसबुकनी अगदी प्रोफाईल फोटोही लॉक करायची सुविधा दिली आहे. आता फेसबुक अकाऊंट व्हेरिफिकेशनसाठी फेसबुक तुमच्या फोटोची मागणी करणार आहे. वायर्ड डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकचा युजर हा रोबोट नसून...
नोव्हेंबर 29, 2017
मानवसदृश रोबो बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हाँगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्स नावाच्या कंपनीने सोफिया रोबोची निर्मिती केली. या सोफिया रोबोटला नागरिकत्त्व देणारा सौदी अरेबिया हा पहिलाच देश ठरला. या निर्णयाची जगभर खूपच चर्चा झाली होती. आता ही सोफिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण एका...
नोव्हेंबर 28, 2017
माणसाला अचाकन चार हात आले तर..? काल्पनिक वाटतयं ना..? परंतु, आता लवकरच माणसाला चार हातांचा वापर करता येणार आहे. यूबायोनिक या इटलीतील रोबोटिक्स कंपनीने हे नवे तंत्रज्ञान शोधले आहे.  कंपनीच्या फेदेरिको सिकार्से यांनी हे कृत्रीम हात डिझाईन केले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1993 मध्येच या...
नोव्हेंबर 28, 2017
माणसाला अचाकन चार हात आले तर..? काल्पनिक वाटतयं ना..? परंतु, आता लवकरच माणसाला चार हातांचा वापर करता येणार आहे. यूबायोनिक या इटलीतील रोबोटिक्स कंपनीने हे नवे तंत्रज्ञान शोधले आहे.  कंपनीच्या फेदेरिको सिकार्से यांनी हे कृत्रीम हात डिझाईन केले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1993 मध्येच या...
नोव्हेंबर 27, 2017
वेलिंग्टन- तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रोज नवनवे प्रयोग होत असतात. न्यूझीलंडच्या वैज्ञानिकांनी नुकताच एक रोबोट विकसित केला असुन, न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत या रोबोटला चक्क उमेदवार करण्याची तयारी सुरू आहे. राजकारणात पारदर्शकता आणण्यासाठी वैज्ञानिकांनी हा रोबोट नेता तयार केला आहे.   '...
नोव्हेंबर 23, 2017
'अवतार' या प्रसिद्ध हॉलीवूड चित्रपटातील सैन्य रोबोट वापरते. अफाट ताकदीच्या यंत्रांमध्ये सैनिक बसतात आणि सैनिक जशा हालचाली करतील, तशा हालचाली हा यांत्रिक रोबोट करतो. माणसाच्या एका बोटात ताकद अशी ती किती असणार? मात्र, हीच कृती रोबोटचे बोट करते, तेव्हा लोखंडाच्या तुकड्यालाही छेद जातो. चित्रपटातील...
ऑगस्ट 26, 2017
मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांना त्यांच्या आर्थिक सल्लागारांनी एक रिपोर्ट दिला. या रिपोर्टमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे प्रचंड प्रमाणात नोकऱ्या जाणार असल्याचा उल्लेख आहे. इंग्लंडमधील प्रसिद्ध ऑक्‍सफर्ड विद्यापीठाच्या कार्ल फ्रे आणि मायकल ऑझबॉर्न या दोन...
जुलै 04, 2017
मनुष्य मंगळ ग्रहावर असलेल्या संभाव्य जीवसृष्टीच्या शोधासाठी जंगजंग पछाडतो आहे आणि त्याचा भाग म्हणून मंगळावर अनेक मोहिमा आखल्या जात आहेत. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था "नासा'ने 2020मध्ये अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आखली असून, तिचा उद्देशही अर्थात मंगळावर मानवी अस्तित्वाचा शोध आणि तेथे वस्ती...
जून 26, 2017
संगणकावर हल्ला करून सर्व फाइल्स लॉक करणाऱ्या रॅन्समवेअर व्हायरसबद्दल गेल्या महिन्यात मोठी चर्चा होती. तुमचा सर्व डाटा लॉक करून खंडणी मागणाऱ्या या व्हायरसने तुमच्या डेटाचा बॅकअप किती गरजेचा आहे, हे अधोरेखित केले. मात्र, आपली पृथ्वीच नष्ट झाल्यास तिचा बॅकअप घेतलेला आहे का? हा भयंकर प्रश्‍न...
जून 23, 2017
तुम्हाला वैद्यकीय मदतीची गरज आहे व अशा वेळी आवश्‍यक सुविधांनी सज्ज असे छोटे क्‍लिनिक तुमच्या मदतीला धावून आल्यास आश्‍चर्य वाटायला नको! संशोधक अशा पद्धतीचे सेल्फ ड्रायव्हिंग रोबोटिक हेल्थ क्‍लिनिक विकसित करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याद्वारे लवकरच रस्त्यावर किंवा आपल्या दारात अशा प्रकारची रोबोटिक क्...
जून 16, 2017
"नासा'ने आपल्या सूर्यमालेत सुमारे दहा अशनी फिरत असून, त्या पृथ्वीसाठी धोकादायक असल्याचे नुकतेच म्हटले आहे. त्यांच्यापासून पृथ्वीला नक्की किती धोका पोचेल याबद्दल स्पष्ट नसले, तरी पूर्वी अशाप्रकारच्या अशनी पृथ्वीवर धडकून मोठी हानी झाल्याच्या नोंदी आहेत. पृथ्वीवर 6 कोटी वर्षांपूर्वी धडकलेल्या एका अशनी...
जून 02, 2017
दुबई : गस्त घालण्यासाठी पोलिसांना फेरारी आणि लॅम्बॉर्घिनी यासारख्या महागड्या गाड्या देणाऱ्या दुबई पोलिस प्रशासनाने जगातील पहिला रोबो पोलिस रस्त्यावर तैनात केला आहे. जगातील सर्वाधिक उंच इमारत असलेल्या बुर्झ खलिफाच्या प्रवेशद्वारापाशी हा रोबो पोलिस सध्या कर्तव्य बजावत आहे. ...
मे 09, 2017
ड्रोनच्या मदतीने रुग्णांना मदतीपासून पिझ्झाच्या डिलिव्हरीपर्यंतची कामे केली जातात, हे तुम्हाला माहिती आहेच. मात्र, शास्त्रज्ञांनी एकमेकांशी संवाद साधत हजारोंच्या संख्येने उडणाऱ्या ड्रोनच्या झुंडींचे (स्वॉर्म) तंत्रज्ञान विकसित केले असून, त्याद्वारे शेतीपासून संरक्षणापर्यंतची कामे करता येणार आहेत....
एप्रिल 04, 2017
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्राची झपाट्याने होणारी प्रगती आणि परिणामी दैनंदिन व्यवसायात रोबोटिक्सचा वाढता वापर पाहता, नजिकच्या भविष्यात नोकऱयांमध्ये माणूस नावाच्या कामगारासाठी विशिष्ट कोटा राखून ठेवण्याची वेळ येणार आहे. इंटरनॅशनल बार असोसिएशनने (आयबीए) प्रसिद्ध केलेल्या अहवालात या मुद्द्याकडे लक्ष...
मार्च 06, 2017
आयझॅक असिमोव्ह यांनी 60 वर्षांपूर्वी लिहिलेल्या "रोबो' या कथासंग्रहात यंत्रमानवासंदर्भात वर्तवलेले सात अंदाज तंतोतंत जुळल्याचे समोर आले आहे. मात्र, कर्मचाऱ्यांनी त्यांच्याजागी रोबोंना कामासाठी पाठविण्याचा पुढचा टप्पा आता गाठला जातो आहे. कॅलिफोर्नियातील कंपनीने कर्मचाऱ्यांच्या जागी "बीम...