एकूण 13 परिणाम
नोव्हेंबर 10, 2019
मार्केट यार्ड : पुणेकर रसिकांनी एक रम्य, अविस्मरणीय अशी "सप्तसुरांच्या जादू'ने भारलेली संध्याकाळ अनुभवली. बालगायकांनी सादर केलेल्या या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद रसिकांनी घेतला. निमित्त होते दारिद्य्र रेषेखालील कुटुंबातील मुला-मुलींसाठी हृदय शस्त्रक्रियेच्या निधी संकलनाचे. "लिट्‌ल चॅंप्स फॉर लिट्‌ल...
ऑगस्ट 04, 2019
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सप्टेंबर महिना संपायच्या आत सर्व राज्य संघटनांनी आपापल्या घटनेत सुचवलेले बदल करून स्थानिक निवडणुका घेणं बंधनकारक आहे. त्यानंतर १८ ऑक्टोबर २०१९ या तारखेच्या आत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची बैठक होऊन नवीन कार्यकारिणी निवडली जाऊन नव्यानं कारभार सुरू होणं गरजेचं आहे...
जुलै 28, 2019
  ज्येष्ठ साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी येत्या ता. एक ऑगस्टपासून सुरू होत आहे, त्यानिमित्त्त त्यांच्या आठवणींना उजाळा...   अण्णा भाऊ साठे हे कुण्या व्यक्तीचं नाव नाही, तर ते साहित्यातलं एक विद्यापीठ आहे. विद्यापीठ जसं सर्व शाखांचं असतं तसंच वाङ्‌मयातल्या सर्वच प्रकारांत आपलं नाव कोरून...
जानेवारी 11, 2019
पुणे - ‘सध्याची मुलं सायबरची गुलाम झाली आहेत. आता या गुलामीविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांना आठवड्यातील एक संध्याकाळ घरी कोणत्याही गॅझेटविना कुटुंबाबरोबर घालवण्यासाठी प्रवृत्त करा, अशा सूचना शाळांना दिल्या आहेत,’’ असे शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद...
जानेवारी 10, 2019
पुणे - ‘‘हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं भवितव्य उज्ज्वलच आहे. कारण आताची तरुण पिढी खूप हुशार आहे. रियाजासाठी असंख्य साधनं आणि माध्यमं त्यांच्याकडं आहेत. फक्त तरुणाईचा हा प्रवाह शाळकरी वयातच शास्त्रीय संगीताकडे वळविला पाहिजे. त्यासाठी शाळेपासून संगीत आणि कला विषय सक्तीचा केला पाहिजे,’’ अशी अपेक्षा...
डिसेंबर 28, 2018
पिंपरी - श्री मोरया गोसावी समाधी महोत्सवाची गुरुवारी (ता. २७) विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाने सांगता झाली. चिंचवडगाव येथील देऊळमळा प्रांगणात सुमारे ६० हजार भाविकांनी या वेळी महाप्रसादाचा लाभ घेतला; तसेच समाधी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. चिंचवड देवस्थान ट्रस्ट, महापालिका व...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई - भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ बासरीवादक पं. केशव गिंडे यांची निवड झाली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी या पुरस्काराची घोषणा केली. दर वर्षी राज्य सरकारतर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रांत...
ऑगस्ट 24, 2018
न्युयॉर्क - भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने यावर्षी १९ ऑगस्टला इंडिया डे परेडचे आयोजन न्युयॉर्क मध्ये यावेळी प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज यांचा कीर्तिरथ छत्रपती फाऊंडेशनच्या वतीने सादर करण्यात आला. अमेरिकेत वास्तव्यास असलेले सर्व प्रांतातील भारतीय लोक या परेडमध्ये मोठ्या उत्साहात सहभागी होतात...
ऑगस्ट 21, 2018
न्यूयॉर्कः भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये 19 ऑगस्ट रोजी 'इंडिया डे' परडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती फाऊंडेशनच्या वतीने प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांचा किर्तीरथ तयार करून मिरवणूक काढण्यात आली होती. अमेरिकेत वास्तव्यास असलेले सर्व प्रांतातील भारतीय यामध्ये मोठ्या...
सप्टेंबर 07, 2017
पारंपरिक वाद्यांच्या थाटात विरला डॉल्बीचा आवाज  कोल्हापूर - तब्बल तेवीस तास चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणूकीला यंदाही तालबध्द लेझीमने चैतन्य दिले. ढोल- ताशाच्या कडकडाटाने ताल दिला तर हलगी घुमक्‍याच्या कडकडाटाने स्फुर्ती दिली. सूरमयी व तालबध्द वाद्यांनी प्रसन्नतेने सारी मिरवणूक भारावून टाकली आणि...
जून 18, 2017
पं. दसककर, विद्या देशपांडे, करंजीकर यांना जनस्थान आयकॉन; प्रमोद भडकमकर यांना मरणोत्तर पुरस्कार नाशिक - येथील जनस्थान व्हॉट्‌सॲप ग्रुपतर्फे तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त २२ ते २४ जूनदरम्यान सांस्कृतिक, पुरस्कार वितरण व चित्रशिल्प प्रदर्शन आदी कार्यक्रम होणार आहेत. या जनस्थान फेस्टिव्हलअंतर्गत प्रमोद...
मे 07, 2017
सायरिल डेमियन यांनी सहा मे १८२९ मध्ये अकॉर्डियन या वाद्यासाठीचं पेटंट दाखल केलं होतं. त्या घटनेच्या स्मरणार्थ तो दिवस ‘जागतिक अकॉर्डियन दिवस’ म्हणून साजरा केला जातो. तसा तो काल साजरा झाला. त्यानिमित्त या अनोख्या वाद्याची माहिती आणि हे वाद्य भारतीय चित्रपटसंगीतात कुठं कुठं वापरलं गेलं आहे,...
जानेवारी 15, 2017
खरंतर ‘ॲब्स्ट्रॅक्‍ट’ला पर्यायी शब्द म्हणून आपण ‘अमूर्त’ हा शब्द स्वीकारला. अर्थातच ‘जे मूर्त नाही असे जे, ते अमूर्त’ ही व्याख्या यात अनुस्यूत आहे. शब्दशः किंवा अर्थाच्या अंगानंही हे दोन्ही शब्द तसे पुरेसे समानार्थी किंवा पुरेसे पर्यायी आहेत, असं म्हणता येत नाही, इतका अमूर्त कलेचा पसारा विखुरलेला,...