एकूण 675 परिणाम
नोव्हेंबर 18, 2019
शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हे विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासून दररोज चर्चेत राहत आहेत. रविवारी (ता.17) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ते बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क येथे गेले होते. - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा त्यानंतर एका...
नोव्हेंबर 17, 2019
औरंगाबाद : मराठा आरक्षणाचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असून मंगळवारी (ता. 19) सुनावणी होणार आहे. भारताचे मुख्य न्यायाधीश यांच्या खंडपीठासमोर सकारात्मक भुमिका मांडण्यात यावी, यासाठी मुख्य सचिवांना सूचना कराव्यात, अशी विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांना याचिकाकर्ते विनोद पाटील...
नोव्हेंबर 17, 2019
अकोला : वरिष्ठ महिला महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंनी दबदबा निर्माण करीत अकोला संघाने चार सुवर्ण, एक कांस्यपदकासह 26 गुण मिळवित जेतेपद पटकाविले. तर मुंबईने 21 गुणांसह दुसरे, पुणे संघाने 11 गुणांसह तिसरे स्थान पटकाविले. वरिष्ठ महिला महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग...
नोव्हेंबर 16, 2019
सोलापूर ः कोकणी माणूस जसा नाकातून बोलतो, तसाच सोलापुरी माणूसही नाकातून बोलतो, मात्र त्याचा आवाज मोठा असतो. सोलापुरी बोलीवर कन्नड, तेलुगु, हिंदी अशा वेगवेगळ्या भाषांचा प्रभाव आहे, असे मत प्रा. दीपक देशपांडे यांनी "सकाळ'मध्ये बोलताना व्यक्त केले.  सोलापुरी हिंदी, कन्नड आणि तेलुगुवर मराठीचा प्रभाव...
नोव्हेंबर 12, 2019
सोमवार (ता.11) हा दिवस एकूणच महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींचा राहिला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला 48 तासांचा अवधी दिला होता. राज्यात सर्वात जास्त 105 आमदारांचे बळ हाताशी असलेल्या भाजपला मित्रपक्ष शिवसेनेच्या अटी पूर्ण करता न आल्याने 'आम्ही सत्ता...
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : भाजपच्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही जास्त जाहीर सभा घेतलेल्या अमित शहा यांनी सत्ता स्थापनेच्या घडामोडींकडे मात्र दुर्लक्ष केल्याचं दिसतं. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात...
नोव्हेंबर 09, 2019
सोलापूर : वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांचा अहवाल लवकरच शासनाला सादर केला जाईल. तो स्वीकारून त्याची तत्काळ अंमलबजावणी होण्यासाठी संघटनेतर्फे आक्रमक व संघटितपणे पाठपुरावा करू, असा निर्धार महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला...
नोव्हेंबर 09, 2019
नागपूर  : विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा या जिल्ह्यांत मद्यविक्रीस बंदी आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुटीबोरी ते जाम मार्गावरील बामणी येथे केलेल्या कारवाईत तिघांना अटक करून 12 लाख 58 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  वाहनचालक सुदर्शन राजू किन्नाके, हिंगणघाट याच्या ताब्यातील...
नोव्हेंबर 08, 2019
सत्तास्थापनेसाठी भाजपकडून घडामोडी वेगवान झाल्याचं पाहायला मिळतायत. अशातच शिवसेना आणि भाजपातील सत्तास्थापनेचा पेच सोडवण्यासाठी नितीन गडकरी मुंबईत दाखल झालेत. आता नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीमुळे महाराष्ट्रातील महायुतीच्या सत्तास्थापनेचा पेच सुटणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे. यातच, नितीन गडकरींच्या...
नोव्हेंबर 08, 2019
भाई आजोबांनी विविध क्षेत्रांत मुशाफिरी केली. अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल, असे काम करतानाच समाजाची नैतिकता उंचीवर नेण्यासाठीही प्रयत्न केले. जुन्या गोष्टींचा आनंद घ्यावा, मात्र त्यात फार अडकून न पडता नव्या वाटा शोधाव्यात आणि नव्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करत राहावे, ही शिकवण त्यांच्याकडूनच...
नोव्हेंबर 07, 2019
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच अत्यंत क्लिष्ट होत चाललाय. अशात आता निवडून आलेले आमदार राज्यात परत निवडणुका लागणार का ? या शक्यतेने चांगलेच धास्तावले आहेत. दरम्यान 8 तारखेला महाराष्ट्रातील सरकारचा कार्यकाळ संपतोय. त्यानंतर, महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल करेल अशी देखील शक्यता वर्तवली...
नोव्हेंबर 06, 2019
नाशिक : नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव यावर्षीदेखील महाराष्ट्र संघातर्फे फलंदाजांची फिरकी घेण्यास सज्ज झाला आहे. सय्यद मुश्‍ताक अली टी-20 स्पर्धेसाठी सत्यजितची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तर्फे टी-ट्‌वेंटी सामन्यांची सय्यद मुश्‍ताक अली चषक स्पर्धा...
नोव्हेंबर 06, 2019
सोलापूर : शहरात हेल्मेटसक्ती करणे चुकीची आहे. त्याऐवजी शहराबाहेर सक्ती करावी या मागणीसाठी सोलापूर शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने बुधवारी गांधीगिरी करण्यात आली. डोक्‍यावर जर्मनच पातेलं हेल्मेट म्हणून घालून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दुचाकीवर फेरी काढण्यात आली.  प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद...
नोव्हेंबर 05, 2019
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच : राज्यात कुणाचं सरकार येणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान पडद्यामागे अनेक घडामोडी घडतायत असं सूत्रांकडून सांगण्यात येतेय. या घडामोडींमध्ये आता भाजप नेते विनोद तावडे हे राज्यपालांच्या भेटीला गेलेत. महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी...
नोव्हेंबर 04, 2019
नागपूर : देशात 70 वर्षे सत्ता असलेल्या कॉंग्रेसकडे आजही अनेक मातब्बर नेते आहेत. त्यांच्याकडे नेतृत्व आणि वक्‍तृत्व आहे. मात्र, राज्याच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा वापर झाला नाही. प्रियांका गांधी, सोनिया गांधी यांची अनुपस्थितीमुळे अनेक ठिकाणी निवडून येत असलेले उमेदवार पिछाडले. राज्यातील...
नोव्हेंबर 03, 2019
भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दरवर्षी कुस्त्यांचे भव्य मैदान भरवण्यात येते. यावेळी महाराष्ट्रभरातील नामवंत माजी मल्लांचा मानाचा फेटा देऊन सत्कार करण्यात येतो. मामांना मी या मैदानात पहिल्यांदा पाहिले. ज्येष्ठ कुस्ती समालोचक शंकर आण्णा पुजारी यांच्या पहाडी आणि करारी आवाजाने...
नोव्हेंबर 02, 2019
मुंबई : राष्ट्रपती आमच्या मुठीत आहेत किंवा राष्ट्रपतींच्या सहीशिक्क्याचा रबरी स्टॅम्प राज्यातील ‘भाजप’ कार्यालयातच पडून आहे आणि आमचे राज्य आले नाही तर त्या रबरी शिक्क्याचा वापर करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची आणीबाणी लादू शकतो असा या धमकीचा अर्थ आहे असे जनतेने समजायचे का? राष्ट्रपती राजवटीची...
ऑक्टोबर 31, 2019
नाशिक : केवळ राजकीय नेतेच नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही मतदारांना आवाहन केले होते, की नोटाला पसंती देऊन मत वाया घालवू नये. तरीदेखील विदर्भ आणि मुंबई-ठाणे टापूत मतदारांना नोटाला पसंती दिल्याने महाराष्ट्र विधानसभेच्या चौदाव्या निवडणुकीत १.३५ टक्‍के म्हणजे ७ लाख...
ऑक्टोबर 30, 2019
विरार ः नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काही अपवाद वगळता जवळपास सर्वच उमेदवारांची संपत्ती कोट्यवधीच्या घरात निघाली. त्यांनी आयोगाकडे सादर केलेल्या दिलेल्या माहितीवरूनच हे सिद्ध झाले. त्यामुळे निवडणुकीदरम्यान सर्वात श्रीमंत उमेदवारांची चर्चा चांगलीच रंगली. कोट्यवधींची संपत्ती...
ऑक्टोबर 30, 2019
संजय राऊत यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे इशारा  दिलाय. भाजप जर पर्यायांचा विचार करत असेल, तर शिवसेनेकडेही पर्याय उपलब्ध आहे, असं विधान संजय राऊथ यांनी केलंय. संजय राऊतांनी शिवसेना आपल्या मागणीवर ठाम असल्याचं म्हटलंय.  दरम्यान, भाजपला इशारा देतानाच संजय राऊत यांनी शरद पवारांचीही स्तुती केली आहे. इतकंच...