एकूण 3 परिणाम
एप्रिल 17, 2018
बडनेरा (ता. जि. अमरावती) येथील दारोकार कुटुंबाची सुमारे चार एकर शेती. शेतीमध्ये भाजीपाला पिके घेण्यावर त्यांचा भर असतो. शेतीला पूरक व्यवसायाची जोड म्हणून दारोकार कुटुंबातील अाशिष अाणि पंकज या उच्चशिक्षित तरुण भावंडांनी नंतर कुक्कुटपालनामध्ये अधिक लक्ष घातले. अार्थिक स्थैर्य मिळावे म्हणून त्यांनी...
मार्च 29, 2018
अजनीतील धवलक्रांती अमरावती शहरापासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर आडवळणावर अजनी गाव वसले आहे. सुमारे सहाशे लोकवस्तीच्या या गावात आज घरटी गाय आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शेती एवढाच पूरक व्यवसायासाठी पुढाकार घेणाऱ्या या गावाने दुग्ध व्यवसायातून आर्थिक समृद्धीकडे वाटचाल केली आहे. अर्जुन किसन...
जानेवारी 21, 2018
अमरावती जिल्ह्यातील बोपी गावातील महिलांनी ६ मार्च २०१५ रोजी रिद्धीसिद्धी स्वयंसहायता महिला समूहाची स्थापना केली. यामध्ये मंगला खराबे (अध्यक्षा), पुष्पा शेटे, वनिता साखरकर (सचिव), बेबी ढेरे, हर्षा खराबे, विजया खराबे, कांता गणवीर, मीरा जाधव, मंजुराबाई खराबे यांचा समावेश आहे. गटातील महिला दरमहिना शंभर...