एकूण 5 परिणाम
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
नोव्हेंबर 04, 2018
सातारा जिल्ह्यातील एकसळ (ता. कोरेगाव) येथील सुरेश, तुळशीदास व अशोक या शेलार बंधूंचे संयुक्त कुटुंब आहे. त्यांची २६ एकर जमीन असून बहुतांशी क्षेत्र बागायत आहे. ऊस, आले, हळद, डाळिंब व हंगामनिहाय पिके होतात.  दुग्धव्यवसायाचे मार्केट जाणले   सुरेश यांचा मुलगा विनोद यांनी मुंबईत खासगी कंपनीत...
मे 17, 2018
वर्धा जिल्ह्यातील डौलापूर (ता. हिंगणघाट) गावाची लोकसंख्या आठशेच्या घरात आहे. शेतीला पूरक म्हणून गावात साधारण १९८४-८५ च्या दरम्यान दुग्ध व्यवसायाची चळवळ सुरू झाली. त्या वेळी सात ते आठ शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला. हिंगणघाट तसेच गावशिवारात भरणाऱ्या बाजारातून जर्सी गायींची खरेदी झाली. दारिद्र्य रेषेखालील...
मार्च 29, 2018
अजनीतील धवलक्रांती अमरावती शहरापासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर आडवळणावर अजनी गाव वसले आहे. सुमारे सहाशे लोकवस्तीच्या या गावात आज घरटी गाय आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शेती एवढाच पूरक व्यवसायासाठी पुढाकार घेणाऱ्या या गावाने दुग्ध व्यवसायातून आर्थिक समृद्धीकडे वाटचाल केली आहे. अर्जुन किसन...
जानेवारी 21, 2018
अमरावती जिल्ह्यातील बोपी गावातील महिलांनी ६ मार्च २०१५ रोजी रिद्धीसिद्धी स्वयंसहायता महिला समूहाची स्थापना केली. यामध्ये मंगला खराबे (अध्यक्षा), पुष्पा शेटे, वनिता साखरकर (सचिव), बेबी ढेरे, हर्षा खराबे, विजया खराबे, कांता गणवीर, मीरा जाधव, मंजुराबाई खराबे यांचा समावेश आहे. गटातील महिला दरमहिना शंभर...