एकूण 9 परिणाम
मार्च 15, 2019
पुणे - किर्लोस्कर वसुंधरा संस्थेने राम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा कृती आराखडा तयार केला आहे. जागतिक नदीसंवर्धन दिनानिमित्त गुरुवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. पर्यावरणस्नेही संस्थांच्या मदतीने हा आराखडा तयार केला असून, त्याच्या बोधचिन्हाचे अनावरणही झाले. किर्लोस्कर वसुंधराचे अध्यक्ष...
फेब्रुवारी 06, 2019
नवापूर - तळागळातील समाजबांधवांना व्यवसायवृद्धीसाठी जमेल तेवढी मदत केल्यास नक्की समाजाची आर्थिक प्रगती उंचावल्याशिवाय राहणार नाही. मात्र, त्यासाठी समाजातील नेतृत्व सक्षम आणि भविष्याचा विचार करणारे पाहिजे, याच उद्देशाने नंदुरबार जिल्हा नाभिक समाज कर्मचारी संस्थेमार्फत जिल्ह्यातील नाभिक व्यवसाय...
जानेवारी 28, 2019
नाशिक - राज्यात मराठा समाजाला सीईबीसी प्रवर्गअंतर्गत १६ टक्के आरक्षण जाहीर झाले तदनंतर श्री. तावडे यांनी शिक्षकभरतीमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण लागू होईल, ही घोषणा केली. १९ डिसेंबर २०१८ मध्ये मराठा आरक्षणनुसार बिंदुनामावली अद्ययावत करण्यासाठीचा शासन निर्णय प्रसिद्ध केला....
जुलै 27, 2018
कबनूर - येथील साखर कारखाना रस्त्याजवळील स्वामी ग्रुपच्या सदस्यांनी वाढदिवस गाजावाजा करून साजरा न करता, तोच निधी वर्षभर संकलित केला. त्या निधीतून विविध सामाजिक उपक्रम राबविले. पाच वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवून स्वामी ग्रुपने समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. स्वामी ग्रुपचे संस्थापक विवेकानंद...
जून 30, 2018
शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर हे मराठी शिक्षकांचे कोल्हापुरातील कृतीशील संघटन. मराठी भाषा, तिच्या बोली, मराठीचा अभ्याक्रम, विविध विषयांची चर्चासत्रे, कार्यशाळा आणि स्वत:ची त्रैमासिक संशोधन पत्रिका असे या संस्थेचे कार्य. या संस्थेला यावर्षी दहा वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने...
एप्रिल 29, 2018
पाली (जि. रायगड) - रायगड पोलिस दल व वीर योध्दा आदिवासी कातकरी सामाजिक संस्थेच्या वतीने आदिवासी समाज बांधवांचा मेळावा नुकताच संपन्न झाला. परळीतील रुता गावंड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे हे मेळावा झाला. नागरी हक्क संरक्षण पोलीस अधिक्षक सुरेश मेंगडे हे या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक होते. या मेळाव्यात...
एप्रिल 16, 2018
स्वातंत्रपूर्व काळात परकीय साम्राज्याविरूध्द लढणे, देशाला स्वातंत्र मिळण्यासाठी जे जे करणे शक्‍य आहे ते प्रामाणिकपणे करणे म्हणजे जाज्वल्य देशभक्ती. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशातील सर्वकष प्रश्‍नांवर राष्ट्र उभारणीच्या कामात मोलाचा हातभार लावणारे नक्कीच आदरास पात्र आहेत. ते सुध्दा महान देशभक्तच...
जानेवारी 04, 2018
"जेथे नवनवी योजना फुले, विकसोनी देतील गोड फळे  ग्रामराज्याचे स्वप्नही भले, मूर्त होईल त्या गावी''  - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  खरे काम निष्काम ही ग्रामसेवा झटू सर्व भावे करु स्वर्ग गावा... राष्ट्रसंतांच्या याच विचारांचा वारसा जपत सामूहिक प्रयत्नांतून माहूली जहाॅंगीर (ता. जि. अमरावती) गावाने...
मार्च 09, 2017
शासकीय कार्यालयांसह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय संस्थांतर्फे महिला दिनानिमित्त कार्यक्रम जळगाव - जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील शैक्षणिक, सामाजिक, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष- संघटनांसह शासकीय- निमशासकीय कार्यालयांत आज विविध कार्यक्रम घेण्यात आले. शासकीय कार्यक्रमांसह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय...