एकूण 16 परिणाम
फेब्रुवारी 06, 2019
नवापूर - तळागळातील समाजबांधवांना व्यवसायवृद्धीसाठी जमेल तेवढी मदत केल्यास नक्की समाजाची आर्थिक प्रगती उंचावल्याशिवाय राहणार नाही. मात्र, त्यासाठी समाजातील नेतृत्व सक्षम आणि भविष्याचा विचार करणारे पाहिजे, याच उद्देशाने नंदुरबार जिल्हा नाभिक समाज कर्मचारी संस्थेमार्फत जिल्ह्यातील नाभिक व्यवसाय...
ऑक्टोबर 30, 2018
सुधाकर रामटेके यांची बारव्हा शिवारात (जि. नागपूर) ३६ एकर शेती आहे. यातील सुमारे २५ एकरांवर रब्बी हंगामात सूर्यफूल लागवड असते. सूर्यफुलामध्ये परागीकरणाला फार महत्त्व आहे. यासाठी शेती परिसरात मधमाश्या असणे गरजेचे आहे. परागीकरणासोबतच उत्पन्नात वाढ होण्यासाठी सुधाकर रामटेके यांनी २०१४ मध्ये शेतीला...
जुलै 05, 2018
सोलापूर : गाळ्याच्या ई लिलावावर आयुक्त ठाम राहिल्याने व्यापाऱ्यांनी गुरुवारी (ता. १२) सोलापूर बंदची हाक दिली आहे. महापालिका मेजर व मिनी गाळे संघर्ष समितीच्या वतीने गाळे ई लिलावाच्या विरोधात पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पालिकेच्या मेजर व मिनी गाळ्यांच्या भाड्याबाबत महापालिका सभेने केलेला ठराव...
मे 17, 2018
वर्धा जिल्ह्यातील डौलापूर (ता. हिंगणघाट) गावाची लोकसंख्या आठशेच्या घरात आहे. शेतीला पूरक म्हणून गावात साधारण १९८४-८५ च्या दरम्यान दुग्ध व्यवसायाची चळवळ सुरू झाली. त्या वेळी सात ते आठ शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला. हिंगणघाट तसेच गावशिवारात भरणाऱ्या बाजारातून जर्सी गायींची खरेदी झाली. दारिद्र्य रेषेखालील...
मार्च 29, 2018
अजनीतील धवलक्रांती अमरावती शहरापासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर आडवळणावर अजनी गाव वसले आहे. सुमारे सहाशे लोकवस्तीच्या या गावात आज घरटी गाय आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शेती एवढाच पूरक व्यवसायासाठी पुढाकार घेणाऱ्या या गावाने दुग्ध व्यवसायातून आर्थिक समृद्धीकडे वाटचाल केली आहे. अर्जुन किसन...
मार्च 19, 2018
विदर्भातील उन्हाळ्यात असणारे जिवाची  काहिली करणारे तापमान हीच पोल्ट्री व्यवसायाच्या दृष्टीने अडचणीची बाब ठरते. पूरक व्यवसायामध्ये पोल्ट्री उद्योग सुरू करण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी झाल्याची उदाहरणे आहेत. अगदी अकोला जिल्ह्यातील ९९ टक्के पोल्ट्री बंद झाल्या, पर्यायाने शेतकऱ्यांच्या आशा- आकांक्षांना...
जानेवारी 15, 2018
चंद्रपूर जिल्ह्यातील चारगाव (धरण, ता. वरोरा) येथील मधुकर भलमे यांनी अल्पभूधारक असतानाही आपल्या उत्तम आर्थिक नियोजनातून यशाचे शिखर गाठले आहे. तुरीसारख्या कोरडवाहू मानल्या जाणाऱ्या पिकाची १०८ एकर क्षेत्रावर लागवड करीत, उत्तम नफा मिळविण्याचे मजूरविरहित तंत्रज्ञान विकसित केले आहे. वाटणीनंतर केवळ दोन...
जानेवारी 09, 2018
घरची बिकट आर्थिक परिस्थिती. त्यामुळे कधीकाळी वृत्तपत्रविक्रीचे काम केले. मात्र सकारात्मकता व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अमरावती येथील विवेक गुल्हाने यांनी कष्ट करीत स्वतःला त्या परिस्थितीतून बाहेर काढले. शेळीपालन, दुग्धव्यवसाय व पोल्ट्री व जोडीला शेती अशी कमान बांधत शेतीत आपला ठसा निर्माण केला आहे...
नोव्हेंबर 27, 2017
पाली : स्वयं. सहाय्यता बचत गटातील पदाधिकार्‍यांचा महिला सशक्तीकरण मेळावा नुकताच पाली पंचायत समितीच्या स्व. नामदेववशेठ खैरे सभागृहात संपन्न झाला. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पाली व राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे अायोजन करण्यात आले होते...
नोव्हेंबर 01, 2017
मुंबई - मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करता यावे, यासाठी तीन योजना तयार करण्यात आल्या आहेत. या योजनांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने प्रस्ताव तयार करून उपसमितीसमोर मंजुरीसाठी ठेवावेत आणि त्वरित कर्ज वाटप सुरू करावे, असे निर्देश मराठा...
सप्टेंबर 01, 2017
गडचिरोली जिल्ह्यातील वडधा बोरी (ता. आरमोरी) येथील लंकेश भोयर यांचे भात हेच मुख्य पारंपरिक पीक आहे. मात्र शेतीत नव्या वाटा चोखाळल्या तरच प्रगती होते हे जाणून त्यांनी मत्स्यपालनाकडे आपला कल वळवला आहे. मागील वर्षी त्यांनी २५ क्विंटल माशाची विक्रीही साधली. जोडीला राईस मीलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना...
ऑगस्ट 29, 2017
सरकारी बॅंकांच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी अलीकडेच सरकारने मंत्र्यांचा गट नेमण्याचे ठरविले. प्रथमतः सरकारी बॅंकांच्या एकत्रीकरणाची गरज का निर्माण झाली ते पाहू या. स्टेट बॅंक वगळता एकूण 21 बॅंकांमध्ये सरकारचा हिस्सा 51% पेक्षा अधिक आहे. पैकी बहुतांश बॅंकांचे भांडवल आंतरराष्ट्रीय...
जून 12, 2017
प्रश्‍न: बॅंकिंग व्यवहारात इंग्रजीमधूनच स्वाक्षरी करण्याचे बंधन असते काय? हा माझा मूळ प्रश्‍न आहे. कर्जमंजुरीनंतर बॅंकेच्या कागदपत्रांवरील माझी स्वाक्षरी मराठीत असल्याने मला इंग्रजी समजते, अशा प्रकारचे "डिक्‍लरेशन' देण्यास मला सांगण्यात आले. एका भारतीय बॅंकेने मराठीतील (देवनागरी) सही नाकारावी आणि...
एप्रिल 01, 2017
चोपडा - अनेक व्यक्‍ती बॅंकांमध्ये कर्ज मागणीसाठी येतात. मात्र, कोणत्या योजनेकडून कर्ज पाहिजे, त्या योजनेचे नावही माहीत नसते. कर्ज घेणारा ग्राहक येतो. मात्र, कोणत्या व्यवसायावर कर्ज घेणार आहे, याचे नावही सांगता येत नाही. यासाठी आपण जो व्यवसाय सुरू करणार आहे, त्या व्यवसायाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्‍...
जानेवारी 29, 2017
तरुणांच्या चमूला मी सांगू लागलो ः ‘‘इतरांनी सांगितलेल्या गोष्टींपेक्षा स्वतःच्या अनुभवावरून तुमचं मत बनवा. इतरांचं म्हणणं अमान्य करायला घाबरू नका आणि स्वतःच्या मतावर ठाम राहा. जर घाबरून किंवा संघर्ष टाळण्यासाठी तुम्ही गर्दीबरोबर वाहत गेलात तर तुम्ही सगळ्यांचं; विशेषतः स्वतःचं नुकसान करून घ्याल.’’...
जानेवारी 10, 2017
पाच वर्षे मुदतीच्या कर्जावरील व्याज सरकार देणार; वीज बिलात सूट देण्यावर चर्चा मुंबई - राज्यातील सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्था किंवा राष्ट्रीय सहकारी विकास निगम यांच्याकडून पाच वर्षे मुदतीसाठी घेण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याज सरकारकडून देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या...