एकूण 10 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
कोल्हापूर - दोन लाख 40 हजाराच्या वसुलीसाठी दोघा तरूणांचे मोटारीतून अपहरण करण्यात आले. तसेच त्यांना खासगी सावकारांनी बेदम मारहाण केली. सोमवारी रात्री नाळे कॉलनी ते कागल परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद प्रदीप प्रकाश संकपाळ (वय 29, रा. जनाई...
सप्टेंबर 16, 2019
कोल्हापूर - शहर आणि उपनगरातील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्‍नच निकालात काढला आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आपले सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू होते. त्यामुळे ९० हजार लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळेल. त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार असल्याची ग्वाही  कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी...
जून 30, 2018
शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर हे मराठी शिक्षकांचे कोल्हापुरातील कृतीशील संघटन. मराठी भाषा, तिच्या बोली, मराठीचा अभ्याक्रम, विविध विषयांची चर्चासत्रे, कार्यशाळा आणि स्वत:ची त्रैमासिक संशोधन पत्रिका असे या संस्थेचे कार्य. या संस्थेला यावर्षी दहा वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने...
मे 20, 2018
गाणारा कलाकार जेव्हा मैफलीत गायला बसतो, तेव्हा तो अनेक कारणांनी रुपयाचा (सोळा आणे) बारा आणे झालेला असतो! याच वेळी गाणं ऐकायला आलेले रसिक-श्रोते मात्र अपेक्षेनं रुपयाचा सव्वा रुपया बनलेले असतात..."बारा आणे ते सव्वा रुपया' हे फरकाचं अंतर जो कलाकार सुवर्णमध्य साधून भरून काढू शकतो त्या कलाकाराची मैफल...
मार्च 29, 2018
कोल्हापूर - शासनाच्या प्लास्टिक बंदी आदेशाच्या अंमलबजावणीस पालिकेने आजपासून सुरवात केली. पहिल्या दिवशी दोन डंपर प्लास्टिक जमा झाले. आदेशानुसार १५ दिवस जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर २४ एप्रिलपासून प्लास्टिक सापडेल त्याच्यावर कारवाई होणार आहे. पूर्वी कमी जाडीच्या प्लास्टिक वापरावर...
जानेवारी 03, 2018
कोल्हापूर - भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पुकारलेल्या बंदचा सार्वजनिक प्रवासी वाहतुकीला फटका बसला. एसटी महामंडळाची वाहतूक बंद राहिल्याने शेकडो प्रवाशांची कोंडी झाली. यातून दिवसभरात सुमारे 40 लाख रूपयांचा महसुल बुडाला आहे. बहुेतक आंदोलनात होणाऱ्या दगडफेकीत गाड्या लक्ष्य होतात आजच्या...
जुलै 26, 2017
अनेकांनी सोडली मळलेली पायवाट - ‘त्यांच्या’ आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश कोल्हापूर - काहींचा बाप चोरी करणारा, आई भीक मागणारी, काही जणांचे कुटुंबच दारू तयार करणारे, काहींचे काच-पत्रा गोळा करणारे, अशा मोतीनगर-राजेंद्रनगर परिसरात १९९० ला एक ज्ञानदीप उभा राहिला. ‘ज्ञानदीप विद्यामंदिर’ असे त्याचे नाव. आज या...
एप्रिल 29, 2017
दुकान स्‍थलांतरासाठी मालकांची पळापळ; रस्‍ते हस्तांतरात प्रचंड अडथळे कोल्हापूर - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेली दारू दुकाने, परमिट रूम, वाइन शॉपसह कंट्री लिकरची दुकाने बंद झाली. यावर अजूनही निर्णय झालेला नाही आणि तो होणारही नाही हे स्पष्ट झाल्याने या बंद...
नोव्हेंबर 23, 2016
पूर्वी विरंगुळ्याची साधनं एवढी नव्हती. जमाना झपाट्यानं बदललायं. एखादा सिनेमा पाहयचा तर केवढं दिव्य करायला लागायचं, याची आठवण झाली. आता घरातल्या पडद्यावर अनेक चॅनेलवर 24 तास सिनेमा पाहता येतोय.  बऱ्याच दिवसांनी मित्राची भेट होणार म्हणून उत्सुकता होती. त्याच्या घरी गेलो. हॉलमध्येच सारी मंडळी बसलेली....
नोव्हेंबर 23, 2016
बऱ्याच दिवसांनी मित्राची भेट होणार म्हणून उत्सुकता होती. त्याच्या घरी गेलो. हॉलमध्येच सारी मंडळी बसलेली. आता गप्पांचा फड रंगणार असे वाटले पण कुणाच्या तरी हाती टीव्हीचा रिमोट लागला आणि त्या 'इडियट बॉक्‍स' समोर सारेच तल्लिन झाले. साऱ्यांना याड लागलयं त्या टीव्हीचं आणि त्यावरच्या मालिकांचं, असं वाटलं...