एकूण 9 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
कोल्हापूर - शहर आणि उपनगरातील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्‍नच निकालात काढला आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आपले सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू होते. त्यामुळे ९० हजार लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळेल. त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार असल्याची ग्वाही  कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी...
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
जुलै 17, 2018
यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता. महागाव) येथील सुरेश पतंगराव यांच्या कुटूंबियांची बारा एकर शेती आहे. यातील सात एकर वडिलोपार्जीत अाहे. पूरक व्यवसायातील उत्पन्नाच्या बळावर २००२ पासून टप्याटप्प्याने त्यांनी शेती खरेदी केली.   रुजवलेली शेती पद्धती  हळद, कापूस, सोयाबीन, हरभरा अशी पीकपद्धती अंबोडा शिवारात...
एप्रिल 29, 2018
पाली (जि. रायगड) - रायगड पोलिस दल व वीर योध्दा आदिवासी कातकरी सामाजिक संस्थेच्या वतीने आदिवासी समाज बांधवांचा मेळावा नुकताच संपन्न झाला. परळीतील रुता गावंड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे हे मेळावा झाला. नागरी हक्क संरक्षण पोलीस अधिक्षक सुरेश मेंगडे हे या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक होते. या मेळाव्यात...
एप्रिल 16, 2018
गुहागर - पर्यटकांनी सायंकाळी समुद्रावर जावे. सुर्यास्तानंतर समुद्रकिनार्‍यावरील खुल्या रंगमंचावर लोककला पहावी. रात्रीचे भोजन आणि निवास गुहागरात करावे. या संकल्पनेतून सांस्कृतिक कट्टाचा जन्म झाला आहे. अक्षयतृतीयेपासून याची सुरवात होत आहे असे डाॅ. विनय नातू यांनी सांगितले.  पर्यटनवृद्धीतून आर्थिक...
एप्रिल 16, 2018
स्वातंत्रपूर्व काळात परकीय साम्राज्याविरूध्द लढणे, देशाला स्वातंत्र मिळण्यासाठी जे जे करणे शक्‍य आहे ते प्रामाणिकपणे करणे म्हणजे जाज्वल्य देशभक्ती. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशातील सर्वकष प्रश्‍नांवर राष्ट्र उभारणीच्या कामात मोलाचा हातभार लावणारे नक्कीच आदरास पात्र आहेत. ते सुध्दा महान देशभक्तच...
जानेवारी 04, 2018
"जेथे नवनवी योजना फुले, विकसोनी देतील गोड फळे  ग्रामराज्याचे स्वप्नही भले, मूर्त होईल त्या गावी''  - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  खरे काम निष्काम ही ग्रामसेवा झटू सर्व भावे करु स्वर्ग गावा... राष्ट्रसंतांच्या याच विचारांचा वारसा जपत सामूहिक प्रयत्नांतून माहूली जहाॅंगीर (ता. जि. अमरावती) गावाने...
जून 23, 2017
प्रयोगशील वडिलांचा आदर्श कायम ठेवत हिंगणा (जि. नागपूर) येथील विठ्ठलदास मणियार आपल्या १४ एकर शेतीचे उत्कृष्ट व्यवस्थापन सांभाळले आहे. पेरू व सीताफळ ही मुख्य पिके व त्यात पपईचे आंतरपीक ही पीकपद्धती यशस्वी केली आहे. जोडीला थायलंडचा पेरू व लिंबू यांचाही प्रयोग करीत नव्या पिकाच्या वाटा चोखाळल्या आहेत. ...
जानेवारी 08, 2017
साकोलीपासून अकरा किलोमीटर अंतरावरील शिवणी बांध हे झोडे कुटुंबीयांचे मूळ गाव. या गावालगत त्यांची शेती आहे. झोडे कुटुंबीयांनी वडिलोपार्जित अकरा एकर शेतीत भर घालीत हे क्षेत्र अठरा एकरांवर नेले आहे. रमेश झोडे हे शासकीय नोकरीत आहेत. त्यामुळे शेतीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी रमेश यांच्या पत्नी...