एकूण 10 परिणाम
सप्टेंबर 23, 2019
विधानसभा  2019 : पिंपरी : तृतीयपंथीयांच्या हक्‍कासाठी जनहित लोकशाही पक्षाकडून तृतीयपंथी उमेदवार नताशा उर्फ नितीश लोखंडे हे चिंचवड विधानसभा मतदार संघातून रिंगणात उतरले आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे संस्थापक अशोक आल्हाट, मावळमधून पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष चौधरी, भोसरीतून पक्षाचे...
जुलै 11, 2019
रत्नागिरी - देशातील लोकसंख्या वाढत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील लोकसंख्या घटत आहे. 70 ते 80 हजारांनी लोकसंख्या घटल्याचे पुढे आले आहे. ग्रामीण भागातील तरुण मुलांचे नोकरीच्या निमित्ताने स्थलांतर हा एक भाग यासाठी परिणामकारक असून कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचे प्रमाणही चांगले आहे, अशी माहिती प्रभारी...
मार्च 15, 2019
पुणे - किर्लोस्कर वसुंधरा संस्थेने राम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा कृती आराखडा तयार केला आहे. जागतिक नदीसंवर्धन दिनानिमित्त गुरुवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. पर्यावरणस्नेही संस्थांच्या मदतीने हा आराखडा तयार केला असून, त्याच्या बोधचिन्हाचे अनावरणही झाले. किर्लोस्कर वसुंधराचे अध्यक्ष...
एप्रिल 17, 2018
बडनेरा (ता. जि. अमरावती) येथील दारोकार कुटुंबाची सुमारे चार एकर शेती. शेतीमध्ये भाजीपाला पिके घेण्यावर त्यांचा भर असतो. शेतीला पूरक व्यवसायाची जोड म्हणून दारोकार कुटुंबातील अाशिष अाणि पंकज या उच्चशिक्षित तरुण भावंडांनी नंतर कुक्कुटपालनामध्ये अधिक लक्ष घातले. अार्थिक स्थैर्य मिळावे म्हणून त्यांनी...
नोव्हेंबर 08, 2017
पुणे - नोटाबंदीला आज (ता. ८) एक वर्ष पूर्ण होत आहे. एक वर्षानंतरही नोटाबंदीचे व्रण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आजही कायम आहेत.  या तळतळणाऱ्या हिरव्या पिकांची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, तुम्ही नोटाच थोडी बंद केल्या, काही दिवसांसाठी का होईना शेतकऱ्यांच्या जगण्याच्या वाटाच बंद केल्या. सुखाच स्वप्न दाखवून...
सप्टेंबर 15, 2017
स्वप्न, आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक. ते पाहणंही काही वाईट नाही. मोठी स्वप्न प्रत्येकांनीच पाहिली पाहिजे. ते पाहणंही गैर नाही. मात्र ती स्वप्न साकार करण्यासाठी धडपड, प्रयत्नांची पराकाष्ठा करणे गरजेचे आहे. नवउद्योजक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्या पद्धतीचे शिक्षण घेणाऱ्या युवक-युवतींना आज ‘...
जून 28, 2017
शासकीय नोकरीचे आमिष - हजारो उमेदवारांना फसविले  नागपूर - शासकीय नोकरी लागल्याचे कॉल लेटर पाठवून महाराष्ट्रासह विविध राज्यांतील हजारो बेरोजगार उमेदवारांना फसविणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा सायबर क्राइम विभागाने भंडाफोड केला. आंतरराज्य स्तरावर कार्यरत असलेल्या या रॅकेटमधील दोन मास्टर माइंड आरोपींना अटक...
मे 10, 2017
विज्ञान भारतीतर्फे ‘सायन्स एक्‍स्पो’चे आयोजन  पुणे - राज्य सरकार, विज्ञान भारती आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने पाचवे भारतीय विज्ञान संमेलन आणि ‘सायन्स एक्‍स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात ११ ते १४  मे या कालावधीमध्ये हे कार्यक्रम होणार आहेत. ‘एक्‍स्पो’चे उद्‌घाटन...
डिसेंबर 18, 2016
पुणे - ‘‘प्रभागातल्या आरक्षणामुळं महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत उभी राहिले नाही, पार्टीनं दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करून त्यांना निवडूनही आणलं. विधानसभेला गटबाजी झाली, तरी मी पार्टीचंच काम केलं. पुढच्या निवडणुकीपर्यंत तब्येत साथ देईल याचा भरवसा नाही. पक्षावर माझी निष्ठा आहे, त्यामुळे आता मला संधी...
डिसेंबर 06, 2016
पुणे - केंद्र सरकारच्या आगामी वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) मराठी, गुजराती, बंगालीसह देशाच्या सर्वच प्रादेशिक चित्रपटसृष्टींना मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे. हिंदी चित्रपटांइतका म्हणजेच अधिकचा ‘जीएसटी’ मराठीसह अन्य प्रादेशिक चित्रपटांना लागण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास सध्या ‘टॅक्‍स फ्री’ असणाऱ्या...