एकूण 8 परिणाम
एप्रिल 10, 2018
नाशिक : वादळापूर्वी सोसाट्याच्या वाऱ्याने झाडाचे पिकले पान अंगावर पडल्याने, "पळा पळा, आभाळ पडलं, आभाळ पडलं...' म्हणत भीतीने सैरावैरा धावणाऱ्या सशासारखी गत राज्यातील क्‍लासचालकांची झाली आहे. महाराष्ट्र सरकार खासगी क्‍लासेसवर नियंत्रणासाठी आणत असलेल्या कायद्याची भीती दाखवून, "संघटनेचे सदस्य व्हा,...
जानेवारी 04, 2018
"जेथे नवनवी योजना फुले, विकसोनी देतील गोड फळे  ग्रामराज्याचे स्वप्नही भले, मूर्त होईल त्या गावी''  - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  खरे काम निष्काम ही ग्रामसेवा झटू सर्व भावे करु स्वर्ग गावा... राष्ट्रसंतांच्या याच विचारांचा वारसा जपत सामूहिक प्रयत्नांतून माहूली जहाॅंगीर (ता. जि. अमरावती) गावाने...
जुलै 24, 2017
जालनाः "महिको'च्या माध्यमातून भरपूर उत्पादन देणारे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत एकहाती क्रांती घडवून आणणारे उद्योजक आणि स्वातंत्र्यसैनिक बद्रीनारायण बारवाले (वय 87) यांचे आज (सोमवार) मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर रात्री साडेआठला अंत्यसंस्कार करण्यात...
जुलै 24, 2017
पुणे: 'सर्वसामान्य लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणे हे कुठल्याही तत्वनिष्ठ पत्रकाराचे कर्तव्यच असते,' असे वाक्य बोलून भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पत्रकारांच्या कर्तव्याची जाणीव पत्रकारांना करून दिली. मात्र, याचवेळी 'पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांवर सरकार काय उपाययोजना करू शकेल?' या...
जून 26, 2017
नागपूर - ऑनलाइन माध्यम व सोशल मीडिया यांचा भर बातम्यांऐवजी ‘गॉसिप्स’वर दिसून येत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या या प्रवृत्तीमुळे पत्रकारितेची विश्‍वासार्हता कमी होत चालल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र पत्रकार परिषदेतर्फे रविवारी (ता. २५) पत्रकारिता पुरस्कार सोहळा...
जून 23, 2017
प्रयोगशील वडिलांचा आदर्श कायम ठेवत हिंगणा (जि. नागपूर) येथील विठ्ठलदास मणियार आपल्या १४ एकर शेतीचे उत्कृष्ट व्यवस्थापन सांभाळले आहे. पेरू व सीताफळ ही मुख्य पिके व त्यात पपईचे आंतरपीक ही पीकपद्धती यशस्वी केली आहे. जोडीला थायलंडचा पेरू व लिंबू यांचाही प्रयोग करीत नव्या पिकाच्या वाटा चोखाळल्या आहेत. ...
मार्च 09, 2017
शासकीय कार्यालयांसह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय संस्थांतर्फे महिला दिनानिमित्त कार्यक्रम जळगाव - जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील शैक्षणिक, सामाजिक, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष- संघटनांसह शासकीय- निमशासकीय कार्यालयांत आज विविध कार्यक्रम घेण्यात आले. शासकीय कार्यक्रमांसह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय...
डिसेंबर 09, 2016
नागपूर - उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत मांडलेल्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयकास आज एकमताने संमती देण्यात आली. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या विद्यापीठांच्या विविध निवडणुका, अभ्यास मंडळांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे...