एकूण 17 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
कोल्हापूर - दोन लाख 40 हजाराच्या वसुलीसाठी दोघा तरूणांचे मोटारीतून अपहरण करण्यात आले. तसेच त्यांना खासगी सावकारांनी बेदम मारहाण केली. सोमवारी रात्री नाळे कॉलनी ते कागल परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद प्रदीप प्रकाश संकपाळ (वय 29, रा. जनाई...
सप्टेंबर 10, 2019
बारामती शहर : तालुका पोलिसांनी तत्परता दाखविल्याने एक अनर्थ टळला व एकाचे प्राणही वाचले. सुपारी घेऊन खून करण्याचा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या. आठ जिवंत काडतूसांसह दोन गावठी पिस्तूल पोलिसांनी या कारवाईत जप्त केली. बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक धन्यकुमार गोडसे...
ऑगस्ट 18, 2019
अमळनेर : शहाद्याच्या एका दातांच्या डॉक्टरचे सहा लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. ही घटना शनिवारी घडली असून अमळनेरच्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर दोन आरोपी फरारी झाले आहेत. शहादा येथील विजय नगरचे रहिवासी दंतवैद्यक विजय रघुवीर गोसावी गावोगावी फिरून आयुर्वेदीक दंतमंजन विक्री, दात सफाई,...
ऑगस्ट 05, 2019
कामठी (जि.नागपूर)  : कामठी तालुक्‍यांतर्गत येणाऱ्या भिलगाव येथील कॅनल कामठी रोडवरील फ्लॅट नंबर 102 सुंदरम अपार्टमेंट रहिवासी एका सुवर्णकार तरुणाने व्यावसायिक कामानिमित्त गावातील एका तरुणाकडून 50 हजार रुपये उधारी स्वरूपात घेतले होते. या रकमेची परतफेड व्याजाच्या स्वरूपात 85 हजार रुपये देणे बाकी होते...
मे 06, 2019
अकोला: खासगी संस्थेच्या कार्यकारिणीच्या वादातून चक्क धर्मदाय आयुक्त कार्यालयातच किसनराव हुंडीवाले यांची हत्या झाली. या घटनेने अकोला व परिसरात एकच खळबळ उडाली असून अकोल्याच्या पहिल्या महापौर सुमनताई गावंडे यांचे पती श्रीराम गावंडे, मुलगा छोटू उर्फ विक्रम गावंडे व इतर प्रवीण गावंडे आणि रणजीत गावंडे...
सप्टेंबर 11, 2018
बाळापूर (अकोला)- तालुक्यातील रिधोरा येथील आठवडी बाजारात विक्री होणाऱ्या भाजीपाला, ईतर वस्तूंच्या माध्यमातून गावातील शेतकरी व युवकांना उदरनिर्वाहाचे साधन मिळाले आहे. येथील आठवडी बाजारात लाखों रुपयांची उलाढाल होत आहे. अकोला जिल्ह्यातील व्यापारी रिधोरा येथील आठवडी बाजारासाठी माल घेऊन येतात. त्यामुळे...
ऑगस्ट 03, 2018
तासगाव - आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर पतीला डांबून ठेवून आठ जणांनी बलात्कार केल्याची प्रकार ३१ जुलैला घडला. या प्रकरणी तासगाव पोलिसांनी संशयित तिघांना ताब्यात घेतले आहे. आणखी संशयितांना शोधण्यासाठी तासगाव पोलिसांचे पथक सातारा जिल्ह्यात गेले आहे. सर्व संशयित येळावी (ता. तासगाव) आणि दहिवडी (जि....
ऑगस्ट 02, 2018
सांगली -  तासगाव तालुक्यात आठ महिन्याच्या गर्भवतीवर तुरची फाटा येथे सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पतीला मोटारीमध्ये डांबून हे कृत्य आठ नराधमांनी केले आहे. या प्रकरणी तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत तासगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ही पिडीत महिला माण तालुक्यातील आहे....
जुलै 12, 2018
नांदेड : येथील महावितरण कंपनीचे काम करणारे शासकीय कंत्राटदार सुमोहन कनगला यांच्या आत्महत्येप्रकरणी चार मोठ्या व्यापाऱ्याविरूद्ध आत्महत्येस परावृत्त केल्या प्रकरणी भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बुधवारी (ता. ११) रात्री आरोपी उद्योगपती चंद्रकांत गव्हाणे यांना अटक केली आहे.  ...
जून 19, 2018
सातारा - थ्री फेज कनेक्‍शनसाठी सर्व्हे करून प्रस्ताव मंजुरीसाठी मेढा येथील उपअभियंता कार्यालयात पाठविण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्विकारल्या प्रकरणी आनेवाडी (ता. जावळी) येथील विज वितरण कंपनीच्या कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. दिपक अरविंद जगताप (वय 26 रा...
मे 08, 2018
कोल्हापूर - पोलिस ठाणी चकाचक होत आहेत. खाकीची परंपरागत धूळ झटकून नव्याने उभी राहत आहेत. एवढेच काय, आयएसओ प्रमाणपत्राने पोलिस ठाणी गौरवली जात आहेत. एक चांगल्या बदलाची ही नक्‍कीच सुरुवात आहे; पण या चकचकीत पोलिस ठाण्यातल्या पोलिसांची मानसिकता आणि पोलिसांवरील ताण याचेही मूल्यमापन करण्याची तरतूद...
एप्रिल 29, 2018
पाली (जि. रायगड) - रायगड पोलिस दल व वीर योध्दा आदिवासी कातकरी सामाजिक संस्थेच्या वतीने आदिवासी समाज बांधवांचा मेळावा नुकताच संपन्न झाला. परळीतील रुता गावंड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे हे मेळावा झाला. नागरी हक्क संरक्षण पोलीस अधिक्षक सुरेश मेंगडे हे या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक होते. या मेळाव्यात...
एप्रिल 24, 2018
जालना - 'आयपीएल" स्पर्धेतील सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चार संशयितांना पोलिसांनी रविवारी (ता. 22) रात्री उशिरा अटक केली. त्यांच्याकडून रोख रकमेसह एक लाख 74 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल यांच्यातील सामन्यावर येथे सट्टा लावला जात होता. यातील तीन बुकी फरारी आहेत; तर...
जानेवारी 09, 2018
घरची बिकट आर्थिक परिस्थिती. त्यामुळे कधीकाळी वृत्तपत्रविक्रीचे काम केले. मात्र सकारात्मकता व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अमरावती येथील विवेक गुल्हाने यांनी कष्ट करीत स्वतःला त्या परिस्थितीतून बाहेर काढले. शेळीपालन, दुग्धव्यवसाय व पोल्ट्री व जोडीला शेती अशी कमान बांधत शेतीत आपला ठसा निर्माण केला आहे...
मार्च 30, 2017
सोलापूर - जुनी मिल जागेच्या फसवणूकप्रकरणी उद्योजक कुमार करजगी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. घरासाठी आयुष्याची पुंजी लावणाऱ्या सर्वसामान्यांची या घटनेमुळे झोप उडाली आहे. घरांच्या विक्रीसाठी आकर्षक योजना जाहीर केल्या जातात. या योजनांवर डोळे झाकून विश्‍वास न ठेवता कागदपत्रांची पाहणी करून,...
मार्च 24, 2017
वैद्यकचा चेहरा बदलला - दोष आले; व्यवस्था बदलायला हवी; डॉक्‍टरांना समजून घ्या डॉक्‍टरांना ‘नेक्‍स्ट टू गॉड’ म्हणतात. पण सध्या डॉक्‍टरांचे मार खायचे दिवस आले आहेत. म्हैसाळ भ्रूणहत्या प्रकरणाने संपूर्ण वैद्यक क्षेत्रातील नीचांक गाठलेली एक अवस्था पाहायला मिळाली. अपात्र, बोगस डॉक्‍टरांचा सुळसुळाट आपली...
मार्च 09, 2017
शासकीय कार्यालयांसह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय संस्थांतर्फे महिला दिनानिमित्त कार्यक्रम जळगाव - जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील शैक्षणिक, सामाजिक, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष- संघटनांसह शासकीय- निमशासकीय कार्यालयांत आज विविध कार्यक्रम घेण्यात आले. शासकीय कार्यक्रमांसह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय...