एकूण 3 परिणाम
October 19, 2020
कोल्हापूर - तावडे हॉटेल येथील तनवाणी हॉटेलवर आयपीएलच्या सामान्यावर जुगार (बेटींग) घेणाऱ्या सांगलीतील एकास अटक करण्यात आली. उमेश नंदकुमार शिंदे (वय 39,रा. आकाशवाणी केंद्राच्या मागे, राधागोविंद हॉस्पीटलजवळ, ता.मिरज, जि.सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आयपीएलच्या "कलकत्ता नाईट' विरुद्ध...
October 01, 2020
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित सीआरझेड सुधारित आराखड्यावरील जनसुनावणी बुधवारी प्रशासनाकडून फक्त लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत उरकण्यात आली. यात त्यांनी अनेक हरकती मांडल्या. यापूर्वी दोनदा ही सुनावणी स्थगित करण्याची नामुष्की ओढवली होती.  सीआरझेड 2019 च्या प्रारूप आराखड्यात लोकसंख्येवर...
September 15, 2020
मुंबई : कोरोना संसर्ग होण्याच्या भितीने नागरिक घरच्या जेवणावर अधिक भर दिल्याचे चित्र आहे. 3 महिन्यापुर्वी केंद्र सरकारने  रेस्टारेंट उघडण्यास परवानगी दिली होती. मात्र या काळात हॉटेलकडे लोक फिरकलेच नसल्याचे चित्र आहे. हॉटेलमध्ये जेवण्यापेक्षा घरपोच जेवण मागवून घेण्याला ग्राहकांनी अधिक पसंती दिली. या...